कोलकत्ता नाइट रायडर्स ‘हा’ खेळाडू आहे गोविंदाचा जावई ! आहे आघाडीचा फलंदाज….

भारतामध्ये क्रिकेट म्हटले की, सर्व काही विसरून जाता येते. क्रिकेट सुरू झाले की कुठलाही जात, धर्म, पंथ याची गरज नसते. क्रिकेटला सर्वस्व मानणारे अनेक लोक भारतामध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी इंग्लंड भारत यांच्यात तीनदिवसीय मालिका पुण्यामध्ये खेळली गेली.
यामध्ये भारताने चमकदार कामगिरी केली.काही दिवसांपूर्वीच आयपीएलला धडाक्यात सुरुवात झाली आहे. यात मुंबई इंडियन्स यांचा क्रिकेट सामना झाला. या सामन्यामध्ये सर्वच खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. आयपीएलला देखील मोठा असा प्रेक्षकवर्ग आहे. अनेक जण आयपीएलची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात.
आय पी एल हे २०-२० शटकाचे असल्यामुळे पहायला देखील कोणाला अडचण येत नाही. कमी वेळामध्ये हे सामने संपत असतात. काही वर्षांपूर्वी क्रिकेटमध्ये काही खेळाडूंची म’क्तेदारी होती. मात्र, ज्या वेळेस पासून आयपीएल सुरू झाले, यात ग्रामीण भागातीलही खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे.
आयपीएलमध्ये खेळताना आनंद तर खेळाडूंना मिळतो. मात्र, या सोबतच त्यांना पै’से देखील मोठ्या प्रमाणात क’मवता येतात. ल’लित मो’दी यांनी आयपीएलची सुरुवात भारतामध्ये केली होती. मात्र, कालांतराने यामध्ये मोठा घो’टाळा झाला आणि ते परदेशात प’ळून गेले. त्यानंतर ही आयपीएल ही अखंडितपणे सुरू आहे.
आयपीएलमध्ये को’ट्यव’धी रु’पये खेळाडूंना मिळत असतात आणि या माध्यमातून खेळाडूंचे मनोरंजन देखील मोठ्या प्रमाणात होत असते. आम्ही आपल्याला आज आयपीएलचा एका खेळाडू बद्दल माहिती देणार आहोत. ही माहिती रंजक अशी आहे. हा खेळाडू म्हणजे गोविंदाचा जावई आहे. चला तर मग जाणून घेऊया नेमका कोण आहे तो खेळाडू.
कोलकत्ता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा नुकताच सामना झाला होता. यामध्ये हैदराबाद संघाचा 10 धावांनी पराभव झाला होता. यात सलामी फलंदाज नितीश राणा याचा मोठा वाटा होता. त्याने अवघ्या 56 चेंडू मध्ये विक्रमी अशा 80 धावा काढल्या. यामध्ये त्याने तब्बल चार षटकार आणि नऊ चौकार लगावले होते. त्याच्याकडून आता खूप अपेक्षा वाढल्या आहेत.
नितीश राणा हा केकेआर संघाचा अतिशय महत्त्वाचा खेळाडू आहे आणि तो प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते व माजी खासदार गोविंदा यांचा जावई देखील असल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेकांची उत्सुकता वाढली आहे. तो गोविंदाचा जावई कसा होऊ शकतो? असा शोध अनेकांनी घेतला आहे. काही दिवसापूर्वी तो कॉमेडी किंग कपिल शर्मा शो मध्ये सहभागी झाला होता.
या वेळी त्याने गोविंदा सोबत आपल्या कुटुंबाचे कौटुंबिक सं’बंध असल्याचे सांगितले. याच कार्यक्रमामध्ये गोविंदाचा पुतण्या असलेला कृष्णा याने याबाबत खुलासा केला होता. नितीश राणा याची पत्नी असलेली सांची मारवाह माझी चुलत बहिण असल्याचे कृष्णाने सांगितले होते.
त्यामुळे नितीश राणा हा कृष्णा याचा मेव्हणा झाला आणि या नात्याने तो गोविंदा यांचा जावई होतो. 2019 मध्ये सांची आणि नितेश यांचे लग्न झाले होते. सांची ही एक इंटेरियर डिझायनर आहे. सुरवातीच्या काळात नितेश हा मुंबईकडून खेळ होता. मात्र, आता तो केकेआर कडून खेळत आहे.