‘अग्गबाई सुनबाई’ मधील ‘या’ अभिनेत्रीचा हॉ’ट आणि ग्लॅमरस अवतार बघून, तोंडात बोटं घालाल..

मराठी सिनेसृष्टी आता बदलत आहे. पूर्वी मराठी अभिनेत्री तेवढ्या हॉ’ट आणि बो’ल्ड नाही असे बोलले जात असे. सुंदरतेच्या बाबतीत मराठी अभिनेत्री सगळ्याच अभिनेत्रींना टक्कर देतात मात्र, हॉ’टनेस आणि बो’ल्डनेस मध्ये त्या काहीश्या माघे पडतात असे आपल्याला ऐकायला येत असे.
मात्र त्यातही, सोनाली बेंद्रे आणि माधुरी दीक्षित ह्या दोघीनी आपल्या हॉ’ट आणि ग्लॅमरस अशा अंदाजामुळे संपूर्ण देशाला वेडं लावलं होत. आता मराठी अभिनेत्री देखील आपल्या बो’ल्ड अवतारात पुढे येत असलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत.
त्यामध्ये सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहरे, पूजा सावंत, अश्या अनेक अभिनेत्रीनी आपले ग्लॅमरस फोटोशूट शेअर करत चांगलीच वाह-वाह लुटली आहे. मात्र आता सध्या या मराठी हॉ’ट बालांच्या नावामध्ये एक नाव चांगलीच चर्चा रंगवत आहे. सोशल मीडियावर ह्या ग्लॅमरस अश्या अभिनेत्रीचे, १८ मिलियन फॉलोवर आहेत. आपल्या बो’ल्ड आणि ग्लॅमरस अंदाजामुळे ती कायमच चर्चेचा विषय ठरली आहे.
मात्र सध्या, ‘अग्गबाई सुनबाई’ ह्या मालिकेमध्ये तिच्या ग्लॅमरस अश्या अंदाजामुळे तिने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळीच जागा निर्माण केली आहे. अग्गबाई सुनबाई मधील सुझन ह्या सुंदर अभिनेत्रीचे खरे नाव गीतांजली गणगे असे आहे. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण, ही तिची पहिली मालिका नाहीये.
सोनी टीव्हीच्या चिडिया घर ह्या मालिकेमधून तिने सिनेविश्वात पदार्पण केले. ह्या मालिकेमध्ये देखील तिने आपल्या खास अश्या अंदाजामुळे चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर, मिस्टर अँड मिसेस सदाचारी मध्ये प्रार्थना बेहरे आणि वैभव तत्ववादी ह्यांच्यासोबत गीतांजली हिने देखील काम केले होते. त्यानंतर तिने द बटरफ्लाईज ह्या वेबसिरीज मध्ये देखील काम केलं आहे.
गीतांजली आपल्या सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते. आपले वेगवेगळे छान आणि बोल्ड फोटोज ती नेहमीच शेअर करत असते. तिच्या त्या फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्सचा अक्षरशः वर्षाव होतो. त्यामुळे ती सोशल मीडियामध्ये आधीपासूनच एक नावाजलेला चेहरा आहे. इंस्टाग्राम वर तिचे तब्ब्ल १८ मिलियन फॉलोवर आहेत.
मात्र, महाराष्ट्राच्या घराघरात तिला ओळख मिळाली ती अग्गबाई सुनबाई ह्या मालिकेच्या सुझन म्हणूनच. ह्या मालिकेमध्ये तिच्या ग्लॅमरस रूपावर सगळेच फिदा झाले आहेत. निवेदिता सराफ आणि गिरीश ओक हे दोघेही तिचे खूप आवडीचे कलाकार आहेत. लहानपणापासून त्यांना बघत आहे, त्यामुळे त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली म्हणून ती खूप खुश आहे.
View this post on Instagram
त्यांच्या कडून खूप काही शिकायला मिलत असेही ती सांगते. ह्या मालिकेमध्ये तिला ज्या ग्लॅमरस रूपात तुम्ही बघत आहेत, त्यापेक्षा जास्त ती खऱ्या आयुष्यात स्वतःला ग्लॅमरस ठेवते असे तिचे सांगणे आहे. सध्याच्या डिजिटल युगात अप-टु-डेट राहणे आवश्यक आहे, त्यामुळे मी नेहमीच माझ्या आयुष्यातील खास क्षण आणि सुंदर अनुभव सोशल मीडियाच्या साहाय्याने आपल्या चात्यांसोबत शेअर करत असते, असेही ती बोलते. आपले इतके जास्त फॉलोवर असण्याचे हेच गुपित आहे असे गीतांजली सांगते.