प्रे’ग्नन्सी मध्ये पहिल्यांदाच करिनाने घातले स्लीवलेस टॉ’प आणि फिट पॅ’न्ट, पाहून लोक म्हणाले या बाईला….

सेलिब्रिटीजच्या वैयक्तिक आयुष्याविषयी त्यांच्या चाहत्यांना मोठी उत्सुकता असते. अनेक सेलिब्रिटीज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसाठी वैयक्तिक आयुष्यातील घ’टना, गोष्टी शेअर करत असतात. सध्या सेलिब्रिटीजची लहान मुले हा चाहत्यांच्या आकर्षणाचा विशेष केंद्रबिंदू ठरताना दिसतो.
सोशल मीडियावर या मुलांचे फोटो, व्हिडीओला विशेष पसंती मिळताना दिसते. त्यामुळे असे फोटो मिळवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी छायाचित्रकार विशेष प्रयत्न करताना दिसून येतात आता आपल्याला माहित असेल कि करीना आपल्या दुसऱ्या बाळाला ज’न्म देणार आहे त्यामुळे आपल्या येणाऱ्या नवीन बाळाचे स्वागत करण्यासाठी करीना आणि सैफ दोघे सुद्धा सज्ज झाले आहेत.
तसे आपल्याला माहित आहे कि करीना आणि सैफ यांचा पहिला मुलगा तैमूर अली खान नेहमीच च’र्चेत राहिला आहे. पण आपल्या दुसऱ्या मुलाच्या बाबतीच हे कपल असं काही होऊ देणार नाही आहे असे म्हंटले जात आहे. आपल्या दुसऱ्या बाळाच्या प्रा’यव्हसीबाबत ते कठोर पाऊल उचलणार आहेत, अशी माहिती मिळते आहे.
करीना कपूर लवकरच आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म देणार आहे असे सांगण्यात येत आहे कि करीना फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आपल्या दुसऱ्या बा’ळाला ज’न्म देईल. त्याच वेळी, प्र’सूतीपूर्वीच्या या वेळी प्रत्येक स्त्रीला अतिशय आरामदायक कपडे घालण्यास आवडते.
त्यामुळे आता करीना देखील बर्याच काळापासून आरामदायक कपडे घालत आहे. ग’रोदर पणात पहिल्यांदाच ती आपल्याला स्लीव्हलेस टॉ’प आणि आरामदायक पॅ’न्टमध्ये दिसली आहे, बर्याच दिवसांपासून ती फक्त लाँ’ग कुर्ती, फाल्क किंवा एथनिक वेअरमध्ये दिसत होती.
परंतु आता ग’रोद’र पणात करीना पहिल्यांदाच सर्वाना स्लीव्हलेस टॉ’प आणि पॅ’न्टमध्ये दिसली आहे. नुकतेच तिला वांद्रे येथे स्पॉ’ट केले होते तेव्हा करिनाच्या ड्रे’सिं’ग से’न्सची नेहमीच चर्चा होत असते. दुसऱ्यांदा ग’रोद’र असताना करिनाने आपली स्टाइल फ्लॉ’न्ट करताना विशेष काळजी घेतलेली दिसते.
तिचे कपडे स्टायलिश तर असतातच पण आरामदायीही असतात. तसेच तिने अतिशय आरामदायक लोफर्स देखील घातला होता जेणेकरून तिला चालण्यात कोणतीही अ डचण येऊ नये. आपणास सांगू इच्छितो कि करीनाने परिधान केलेल्या लॉफर्सची किंमत सुमारे 18 हजार रुपये इतकी आहे.
तसेच तिने काही दिवसांपूर्वी करिनाने कफ्तान घातला होता. यावर तिने काळ्या- पांढऱ्या रंगाचा बेल्टही लावला होता. तसेच क’रोना व्हा’यरसमुळे तिने तों डाला मास्कही लावले होते. काही दिवसांपूर्वी ती सैफ अली खानसोबत धर्मशाळेत गेली होती. दोघांसोबत यावेळी तैमुरही होता.
या दिवसात करिना मुंबईत बर्याचदा स्पॉ’ट होत आहे. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सो शल मी डियावर व्हा’यरल होत आहेत. ग’रोदर पणातली चेहऱ्यावरची चमक करिना कपूर खानच्या चेहऱ्यावरही स्पष्ट दिसत आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ती आपल्या दुसऱ्या बा ळाला ज न्म देणार आहे. पण दुसऱ्यांदा ग’रोदर असताना करिना आपली स्टाइल फ्लॉ’न्ट करताना विशेष काळजी घेत असल्याचे दिसते आहे.