कोल्हापुरात एकाच मंडपात ‘मंगलाष्टका’ आणि निकाह कबूल ; पहा कोल्हापुरातील ध’र्मभे’दाला खं’डित करणारे उदाहरण…

भारत हा देश असा आहे की, जिथे विविध भाषा, विविध ध’र्म, विविध पंथ आहेत. भारताचे वैशिष्ट्य हेच आहे की, सर्वधर्मसमभाव याचा प्रत्यय अनेकदा येत असतो. मात्र, काही ध’र्मवीघा’तक शक्ती या देश तो’डण्या’च्या मागे लागलेल्या आहेत. मात्र, अशा काही घ’टना या घ’डत असतात की, ज्या मधून समाजाला पुन्हा एकदा संदेश मिळत असतो.
उदाहरण द्यायचे झाले तर र’मजानमध्ये अनेक हिं’दू बांधव हे रोजे ठेवत असतात. तर मु’स्लीम बांधव देखील गणेश उत्सव, दिवाळी, होळी यासारखे सण भारतामध्ये गुण्यागोविंदाने खेळून स’र्व’धर्मसम’भावचे प्रतीक हे जपत असतात. मात्र, काही जणांना पो’टात दु’खत असते. त्यामुळे असे लोक समा’ज तो’डण्याची भा’षा करत असतात.
भारतामध्ये असे अनेक उदाहरणे आहेत की, हिं’दू मु’लगा व मु’स्लिम मु’लगी यांनी लग्न केले आहेत. तर मु’स्लिम मुल’गा आणि हिं’दू मु’लगी यांनी लग्न केल्याचे तर अनेक दाखले आपल्याकडे आहेत. अनेक रा’जकार’णी लोकं तर सर्व ध’र्म स’मभा’व या प्रमाणे वागत असतात आणि रो’टी-बे’टी चा व्यवहार देखील करत असतात.
आज आम्ही आपल्याला कोल्हापूर शहरातील घ’टना सांगणार आहोत. कोल्हापूर शहर हे अतिशय पुरातन असे आहे. कोल्हापूरचे नाव घेतले की, शाहू महाराजांचे नाव आपल्या डोळ्यासमोर येते. शाहू महाराजांनी येथे समानतेचा पाया रचला. शाहू महाराजांचे काम हे अतिशय उत्कृष्ट दर्जाचे आहे. शाहू महाराजांनी उपेक्षित दिन दुबळ्यांना न्या’य मिळून देण्यासाठी आयुष्यभर कष्ट केले.
तसेच त्यांनी त्यांना मोठे करण्यासाठी देखील पुढाकार घेतला होता. शिक्षणामध्ये अधिकार देखील मिळवून देण्यासाठी शाहू महाराजांनी पुढाकार घेतला होता. आम्ही आपल्याला कोल्हापुरातील एक घ’टना अशी सांगणार आहोत की, कोल्हापूरातील एका हिं’दू मुलाने एका मु’स्लिम मु’ली सोबत लग्न केले. हे लग्न अतिशय व्यवस्थित रित्या पार देखील पडले.
या लग्नाच्या मं’डपामध्ये एकाच वेळी अक्षदा देखील पडल्या आणि नि’काह देखील झाला. कोल्हापूरमध्ये राहणारा सत्यजित संजय यादव हा हिं’दू मु’लगा आहे आणि त्याच्या शेजारी राहणारी मारशा नदीम मुजावर ही मु’स्लि’म मु’लगी राहते. हे दोघेही लहानपणापासून मित्र होते. या दोघांच्या कुटुंबात देखील अतिशय सलोख्याचे असे वातावरण आहे.
मारशा आजोबा पुरोगामी विचाराचे आहेत. ते पाडवा आणि इतर सण पहिलीपासून साजरे करत असतात. मराशा हिच्या आजोबाचे नाव अस्लम मुजावर असे आहे. ते कोल्हापूर पालिकेचे 1968 मध्ये पहिले नगरसेवक होते. त्यांनी शेंडा पार्क येथे चिपको आं’दो’लना’त सक्रिय सहभाग घेतला होता. हे आं’दोल’न त्यावेळी प्र’चंड गा’जले होते.
त्यामुळे त्यांच्या घरांवर पुरोगामी वारसा हा पहिल्यापासूनच आहे. हे घर सर्व सण साजरे करते. दिवाळी, पाडवा होळी त्यांच्या घरामध्ये साजरे होतात. तर यादव कुटुंबात देखील मु’स्लि’म सण मोठ्या प्रमाणात साजरे होत असतात. संजय आणि मर्शा लहानपणापासूनच एकत्र वाढलेले आहे. त्यामुळे शाळेत देखील ते एकत्र जायचे.
त्यानंतर आपसूकच त्यांच्यामध्ये प्रे’मसं’बंध निर्माण झाले. ते दोघेही प्रे’मात प’डले. मात्र, आपल्या कुटुंबियांचा या लग्नाला वि’रोध होईल, त्यामुळे त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा विचार देखील केला होता. मात्र, कालांतराने ही गोष्ट त्यांच्या घरच्यांना समजली आणि घरच्यांनी देखील मोठ्या मनाने त्यांना मा’फ करून लग्न करण्यास संमती देखील दिली.
त्यानुसार हे लग्न कोल्हापूर मध्ये एका हॉटेलमध्ये झाले. सुरुवातीला मु’स्लिम’ पद्धतीने एका मौलविने या दोघांचा निकाह लावला. त्यानंतर मं’डपात हिं’दू पद्धतीनुसार मंगलाष्टका झाल्या आणि या दोघांवर अक्षता टाकण्यात आल्या. हिंदू रीतिरिवाजानुसार सर्व विधी देखील पार पाडण्यात आला. हिंदू विधीला जे सामान लागत असते, ते सर्व सामान मु’स्लिम कुटुंबाने खरेदी केले. एकूणच या विवाहाची चर्चा कोल्हापूर शहरासह सर्व राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे समानतेचा भाव अजून रुचेल, असे देखील अनेकांना वाटत आहे.