साऊथ सिनेसृष्टीवर कोसळला दुःखाचा डोंगर : एकाच दिवसात झाले २ कलाकारांचे नि’धन, ज्युनियर एनटीआरच्या जवळच्या व्यक्तीचे निधन…

मनोरंजन
माघील काही दिवसांपासून, मनोरंजन विश्वावर दुःखाचे सावट पसरले आहे. दिग्गज कलाकारांच्या मृ’ त्यूच्या बा’तमीने सगळीकडेच शो’कक’ळा पसरल्याचे बघायला मिळत आहे. हिंदी, मराठी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीमधील अनेक कलाकारांच्या मृ’ त्यूच्या बातम्याने सगळ्यांनाच ध’क्का बसला आहे.
हिंदी सिनेसृष्टीमधे अभिनेता सिद्धार्थ शुक्ला, मराठीमध्ये अभिनेत्री ईश्वरी देशपांडे आणि साऊथमध्ये अभिनेत्री सौजन्या यांच्या मृ’ त्यूच्या बा’तम्या एकापाठोपाठ आल्या. या दुःखातून सावरत असतानाच, तारक मेहता फेम घनश्याम नायक, आणि रामायण फेम अरविंद त्रिवेदी सारख्या दिग्ग्ज कलाकारांचे वृ’द्धपकाळाने नि’धन झाले.
या मोठ्या दुःखाच्या पाठोपाठ आज सकाळी, अनेक राष्ट्रीय पुरस्कार विजेते नेदुमुनी वेणू यांच्या मृ’ त्यूची बा’तमी आली. नेदुमुदी वेणू यांनी, मल्याळी आणि तामिळ भाषेमध्ये जवळपास ५०० सिनेमामध्ये काम केले होते. त्यांनी अनेक मोठाल्या कलाकारांसोबत काम केले होते. त्यामुळे, संपूर्ण साऊथ इंडस्ट्री शोककळेत असताना आता अजून एक मोठा ध’क्का मनोरंजन विश्वाला भेटला आहे.
प्रसिद्ध तेलगू सिनेमा निर्माता ‘महेश कोनेरू’ यांचे नि’धन झाल्याची अत्यंत दुःखद आणि ध’क्कादा’यक बातमी समोर आली आहे. त्यांच्या मृ’ त्यूने संपूर्ण दक्षिण सिनेसृष्टीवर आता दुःखाचा डों’गरच को’सळ’ला आहे. महेश कोनेरू यांनी नुकतंच आपल्या करियरला सुरुवात केली होती असे म्हणायला हरकत नाही. त्यांनी अनेक सिनेमांची निर्मिती केली होती.
कीर्ती सुरेश स्टारर मिस इंडिया, सुभाकू नमस्कारम, थीमरसु, पोलीस वारी हिचारिका यांसारख्या सुपरहिट सिनेमांची त्यांनी निर्मिती केली होती. यामध्ये सर्वात, दुःखदा’यक बाब म्हणजे, महेश यांचे वय ४० सुद्धा नव्हते. हृ’दयवि’काराच्या झ’टक्याने त्यांचा मृ’ त्यू झाला. इतक्या कमी वयात या होतकरू अशा निर्मात्याने अखरेचा श्वास घेतला, म्हणून अनेक दिग्ग्ज कलाकार या बातमीवर विश्वासच ठेवू शकत नाहीये.
एक दिलखुलास आणि हसरं व्यक्तिमत्व म्हणून महेश कोनेरू यांना साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये ओळखले जात होते. प्रसिद्ध अभिनेता ज्युनियर एनटीआरसाठी तो त्याच्या कुटुंबीयांप्रमाणे, म्हणजेच भावाप्रमाणे होता. म्हणून ज्युनियर एनटीआरला सध्या, आपल्या भावना अनावर होत आहेत. त्याने आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंट एक पोस्ट शेअर करत त्याने लिहले आहे की, ‘आपल्या अंतःकरणावर दगड ठेवून, आणि मोठ्या दुःखाने मी सर्वाना ही दुःखद बातमी देत आहे.
माझा सर्वात जवळचा मित्र आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधला निर्माता महेश कोनेरूचे हृ’दयवि’काराच्या झट’क्याने मृ’ त्यू झाला आहे. हे दुःख पेलण्याची शक्ती देवाने त्याच्या कुटुंबियांना द्यावी हीच प्रार्थना. काय बोलवे हेच मला समजत नाहीये. या घटनेनं आला निशब्द केले आहे.’ प्रसिद्ध दिग्दर्शक सुरेंदर रेड्डी यांनी महेशचा फोटो शेअर करत, शोक व्यक्त केला आहे.
त्याचसोबत अभिनेत्री रकुलप्रीत सिंह हिने देखील त्यांचा एक फोटो शेअर करत आपल्या पोस्टमध्ये लिहले आहे की,’ओह नो ! देव इतका क्रू’र कसा होऊ शकतो. हि सर्वात भ’यान’क बातमी आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. कुटुंबाला खूप प्रेम.’ सुपरस्टार नानी यांनी देखील दुःख व्यक्त करत, महेश कोनेरूचा फोटो शेअर केला आहे. सोबत त्यांनी लिहले आहे की,’मी माझ्या करियरच्या सुरुवातीपासून महेशला ओळखत आहे. त्यांच्या इतकं दिलखुलास आणि हसरा व्यक्ती कदाचितच इतर कोणी होता. आम्ही तुम्हाला खूप मिस करू.’