ध’क्कादा’यक ! IPL नंतर क्रिकेटसृष्टी हादरली ! टीम इंडियाच्या माजी कॅप्टनचं वयाच्या 29 व्या वर्षी नि’धन…

खेळ
कालच आयपीएल अर्थातच इंडियन प्रिमियर लीगचा अंतिम सामना खेळण्यात आला. कलकत्ता नाईट रायडर्सला हरवत, चेन्नई सुपर किंग्सने जोरदार विजय मिळवून चौथ्यांदा आयपीएलची ट्रॉफी आपल्या नावे केली. मागील काही दिवसांपासून सगळीकडे क्रिकेटच्या बातम्या सुरू आहेत. कोणत्या खेळाडूने किती रन केले, किंवा कोणत्या गोलंदाजाने किती विकेट घेतल्या.
त्यापैकी कोणत्या भारतीय खेळाडूची आता T-20 वर्ल्ड कपसाठी वर्दी लागणार, अशा चर्चाना उधाण आले होते. कालच क्रिकेट विश्वाने आयपीएलचा जल्लोष साजरा केला. मात्र, आज अ’त्यंत दु:खद बातमी क्रिकेट विश्वातून येत आहे. या बातमीने भारतीय क्रिकेट विश्वाला मोठा ध’क्का दिला आहे. टीम इंडियाच्या अंडर नाईन्टीन टीमचा माजी कॅप्टन आणि सौराष्ट्र येथील खेळाडू अवि बरोत याचं अवघ्या २९व्या वर्षी नि’धन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे.
सौराष्ट्रसह, गुजरात आणि हरियाणा या दोन्ही टीम्सचे देखील, त्याने प्रतिनिधित्व केलं होतं. 2019-20 साली रणजी स्पर्धेचे विजेतेपद सौराष्ट्रच्या टीमने आपल्या नावे केले होते. या विजयाचा खऱ्या अर्थाने शिल्पकार म्हणून व बरोतचेच नाव घेतले जात होते. 2011या वर्षी टीम इंडियाच्या अंडर-19 टीमचा अवि सदस्य होता. त्याने 38 फर्स्टक्लास 38 लिस्ट आणि t20 मॅच खेळल्या आहेत.
अवि बरोत हा एक उत्तम विकेटकीपर देखील आहे. भारताच्या सर्वात लाडक्या कॅप्टनला, म्हणजे एम एस धोनीला बघून तो शिकत आहे, अस तो अनेक वेळा म्हणत होता. त्याच्या खेळी मधून अनेक वेळा धोनीचे बरेचसे शॉट झळकत असे. अवि बरोतने फर्स्ट-क्लास क्रिकेटमध्ये, १५४७ मध्ये 1030 तर टी२० क्रिकेटमध्ये 717 रन काढले होते. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयदेव शहा यांनी बरोबरच्या नि’धनाबद्दल अत्यंत शो’क व्यक्त केला आहे.
‘माझा या बातमीवर विश्वासच बसत नाहीये. अविच्या जाण्याची बातमी ही अतिशय ध’क्कादा’यक आहे. तो एक खूप चांगला खेळाडू होता. त्याच्या जाण्याने सहाजिकच देशाच्या क्रिकेट विश्वाला मोठा ध’क्का बसला आहे. आणि भारतीय क्रिकेट संघाचे नु’कसा’नही झाले आहे. त्याचे क्रिकेटिंग स्किल्स चांगले होते. देशांतर क्रिकेटमध्ये त्याने खूप चांगली कामगिरी केली होती,’ अशी भावना शहा यांनी व्यक्त केली आहे.
अवि बरोतच्या जाण्याने क्रिकेटविश्वातील अनेक दिग्गज क्रिकेटर्सने दुःख व्यक्त केले आहे. ‘भारतीय क्रिकेट संघासाठी खेळून उत्तम कामगिरी करत वर्ल्ड कप घेऊन येण्याचे अभिजीत स्वप्न होते,’ असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. ‘एखाद्या दिग्गज क्रिकेटपटूला मागे सोडेल असे त्याचे स्किल्स होते. त्याला हवा तसा प्लॅटफॉर्म मिळाला नाही, मात्र यंदा त्यांनी खूप चांगली प्रॅक्टिस केली होती.
त्यामुळे उत्तम प्रदर्शन करून भारतीय संघात जागा मिळवून मोठाले विक्रम आपल्या नावे नोंदविण्याच्या तयारीत होता. त्याच्या जाण्याने आम्हाला खूप मोठा ध’क्का बसला आहे.’ असे त्याच्या एका मित्राने म्हणले आहे. अवघ्या 29 वर्षाच्या अवि बरोतचा मृ’ त्यू हा’र्ट-अ’टॅक मुळे झाला आहे. त्यामुळे सगळीकडूनच हळहळ व्यक्त केली जात आहे.