बिग बॉस मधील ‘या’ अभिनेत्रीचा सेल्फी काढता काढता चाहत्याने घेतला कि’स, पहा विडिओ सोशल मीडियावर व्हा’यरल…

बिग बॉस मधील ‘या’ अभिनेत्रीचा सेल्फी काढता काढता चाहत्याने घेतला कि’स, पहा विडिओ सोशल मीडियावर व्हा’यरल…

बॉलिवूडमध्ये अशा अनेक घ’टना घ’डत असतात की, चहाते हे आपल्या आवडत्या अभिनेता व अभिनेत्री त्यांना भेटण्यासाठी कुठल्याही थ’राला जात असतात. मात्र, काही जण असे असतात की, आपल्या आवडत्या कलाकारांना भेटण्याच्या नावाखाली विकृत चाळे करून जातात.

काही दिवसापूर्वी अभिनेत्री सुष्मिता सेन हिने तिच्या बाबतीत घ’डलेला एक प्र’संग सांगितला होता. एका कार्यक्रमांमध्ये सुष्मिता सेन गेली होती. त्या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने पत्रकार आणि चाहते हे उपस्थित होते. या वेळी अनेक जण सुष्मिता सेन हिच्या सोबत फोटो काढण्यासाठी उत्सुक होते.

त्यामुळे ती देखील तेवढ्याच प्रमाणात चाहत्यांना व पत्रकारांना प्रतिसाद देत होती. मात्र, याच वेळी एका पंधरा वर्षाच्या मुलाने सुष्मिता सेन हिला नको त्या ठि’काणी हा’त लावला होता. त्यानंतर सुष्मिता सेन हिने ता’बड’तो’ब त्या मुलाचा हात पक’डला आणि त्याला बा’जूला नेले. त्यानंतर सुष्मिता सेन हिने या मुलाला याबाबत जाब विचारला.

मात्र, सुरुवातीला त्याने याबाबत आपण असे काही केलेच नाही, असे सांगितले. त्यानंतर सुश्मिता सेनेने पो’ली’स का’रवा’ईची ध’मकी दिल्यानंतर त्या मु’लान केलेले कृ’त्य मा’न्य केले. आणि त्यानंतर सुष्मिता हिने त्या मु’लाला समजून सांगितले की, भविष्यात असे काहीही करू नको. नाहीतर तु’झ्या वि’रोधात मी त’क्रार करेल आणि तुझे सर्व आ’युष्य ब’रबा’द होऊ शकते.

त्यानंतर त्या मुलाने आपण केलेला गु’न्हा मान्य केला आणि सुष्मिता सेनची मा’फी मागितली. आम्ही आपल्याला एक अशी घ’टना सांगणार आहोत. अभिनेत्रीसोबत एका चाहत्याने फोटो काढण्याच्या नावाखाली चक्क कि’स घेतला. ही घ’टना नुकतीच घडली आहे. बिग बॉस फेम अभिनेत्री आर्शी खान ही एका कार्यक्रमात गेली होती.

जेव्हा ही घ’टना घ’डली तेव्हा खान बिग बॉस मध्ये खूप नाव क’मावले होते. राखी सावंत आणि अर्शी हिचे खूप चांगले जमत होते. सो’शल मी’डियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी नेहमी संवाद साधत असते. या माध्यमातून ती हॉ’ट फोटो आणि इतर गोष्टी शेअर करत असते. चाहते देखील त्याला लाईक करत असतात.

काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमात गेली होती त्यावेळी एका चाहत्याने सेल्फी काढण्याचा आग्रह धरला. त्यानंतर तिने देखील त्याला सेल्फी काढू दिली. चाहत्याने सेल्फी काढला. नंतर लगेच अार्शी हीचा हात प’कडला आणि तिला कि’स केला. त्यानंतर अार्शी म्हणाली की, आता इथून लवकर निघा.

त्यानंतर आरशी ही त्या ठिकाणाहून निघून गेली. त्यानंतर हा प्रसंग बॉलिवूड फोटोग्राफर वा’यरल भयानी याने इं’स्टाग्रा’म वर शे’अर केला. त्यानंतर अनेकांनी या व्हि’डिओवर टी’का देखील केली होती. चहात्याला फोटो काढायचा होता, तर फोटो काढायचा. मात्र, त्याने असा प्रकार करायला नको होता, असेही त्यांनी सांगितले.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *