सिद्धार्थ शुक्ला प्र’करणाबद्दल मोठी अ’पडेट; पो’लिसां’नी नोंदवला गु’न्हा, त्या रात्री फु’टली होती कारची मागची का’च..

सिद्धार्थ शुक्ला प्र’करणाबद्दल मोठी अ’पडेट; पो’लिसां’नी नोंदवला गु’न्हा, त्या रात्री फु’टली होती कारची मागची का’च..

बॉलीवूड तसेच टीव्ही जगतामधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे नुकतेच म्हणजेच 2 सप्टेंबर रोजी राहत्या घरी नि’ध’न झाले होते. सकाळी तो झो’पेतून उ’ठत नव्हता.

त्यामुळे कुटुंबीयांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही तो उ’ठत नव्हता. त्यामुळे त्यांनी त्याला ता’तडीने रु’ग्णाल’यात दा’खल केले. रु’ग्णाल’यात दा’खल केल्यानंतर डॉ’क्टरांनी त्याला तपा’सून मृ’त घो’षित केले. त्याचे नि’धन हृ’दयवि’काराने झाले असावे असे, डॉ’क्टरांचे म्हणणे होते. मात्र, याबाबतचा अह’वाल अजूनही रा’खीव ठेवण्यात आलेला आहे.

आणखी काही दिवसानंतर अह’वाल येईल. त्यानंतर त्याच्या मृ’ त्यूचे खरे कारण कळेल, असेही सांगण्यात येत आहे. मात्र, आता एक नवीनच कारण समोर आले आहे. हे कारण वाचून आपल्याला थ’क्क व्हाय’ला लागेल. 2 सप्टेंबर रोजी सकाळी त्याचे नि’ध’न झाले होते. त्याला मुंबईच्या कूपर रु’ग्णालयात दा’खल करण्यात आले होते.

या रु’ग्णालयाने त्याचा विसरा हा राखीव ठेवलेला आहे. केमे’किल एना’लिसिस आणि हि’स्टोपॅ’थोलॉजी अह’वाल आल्यानंतर सिद्धार्थच्या मृ’ त्यूचे खरे कारण समोर येईल, अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, या सर्व प्र’कारानंतर मुंबई पो’लिसां’नी देखील या प्रकरणी गु’न्हा दाखल केला आहे. तसेच मुंबई पो’लीस सर्व बाजूंनी चौ’क’शी देखील करत आहे.

दरम्यान, याबाबत सिद्धार्थ शुक्ला ज्या जिममध्ये व्यायाम करायचा, त्या जिमच्या फिटनेस ट्रेनर याची देखील चौ’क’शी करण्यात आली. जिमचा फिटनेस ट्रेनर म्हणाला, सिद्धार्थ हा त्याच्या आरो’ग्यविषयी अतिशय सजग होता. तो खूप हार्डवर्क करायचा. याबाबत पो’ली’स आणखी चौ’कशी करत असल्याचे सांगण्यात येते.

ज्या दिवशी सिद्धार्थ हा घरी आला होता त्या दिवशी त्याने रात्री झोपण्याच्या आधी गो’ळ्या खा’ल्ल्या होत्या. त्या गो’ळ्याचा त्याच्या शरी’रावर काही प’रिणाम झाला का? याचा देखील पो’लीस त’पास करत आहेत. अनेकदा बॉलीवूड अभिनेते हे श’रीर पी’ळदार दिसण्यासाठी उत्ते’जक गो’ळ्या से’वन करत असतात.

त्यामुळे श’रीरावर त्याचा वि’परीत प’रिणाम देखील होत असतो. त्यामुळे अशा गो’ळ्या खा’णे टा’ळले पाहिजे असे देखील डॉक्ट’रांचे म्हणणे आहे. ज्या दिवशी सिद्धार्थ हा घरी आला होता त्यावेळेस तो ज्या कारमध्ये गेला होता, त्याच्या कारच्या मागची का’च ही फु’टलेली दिसत आहे. त्यामुळे त्याचे कोणा सोबत भां’डण झाले होते का? आणि त्याला कोणी मा’रहा’ण केली होती का किंवा तो त’णावा’त होता का? या दृष्टीने देखील आता पो’लिस चौ’क’शी करत आहेत.

याबाबत पो’लिसां’नी त्याच्या कुटुंबियांना विचारले असता कुटुंबियांनी आमचा कोणावरही सं’श’य नाही, असे सांगितले आहे. त्यामुळे आता पो’ली’स त्याच्या कारची काच फु’टली, याबाबत देखील माहिती गो’ळा करत आहेत. त्याचप्रमाणे परिसरातील सीसीटीव्ही फु’टेज याची देखील पाहणी करत आहेत.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *