दक्षिण चित्रपटसृष्टी हादरली! बाहुबलीच्या जवळच्या व्यक्तीच निधन, सुपरस्टार महेश बाबू पासून नागार्जुन पर्यंत सर्व दुःखात…

दक्षिण चित्रपटसृष्टी हादरली! बाहुबलीच्या जवळच्या व्यक्तीच निधन, सुपरस्टार महेश बाबू पासून नागार्जुन पर्यंत सर्व दुःखात…

संपूर्ण देश सध्या को’रोनाच्या म’हामा’रीसोबत दोन हात करत आहे. संपूर्ण देशामध्ये मृ’त्यूने जणू थै’मान मांडले आहे. त्यामुळे सगळीकडूनच सर्वसामन्यांपासून दिग्ग्ज लोकांच्या मृ’त्यूच्या दुःखद वार्ता कानी येत आहेत. त्यामुळे सर्वच त्र’स्त आहेत. बॉलीवूड, मराठी चित्रपट सृष्टीमध्ये तर एका मागाहून एक दिग्ग्ज कलाकारांच्या मृ’त्यूच्या बातम्या समोर आल्या आहेत.

त्यामुळे सगळीकडेच, शोककळा आहे. मात्र आता दक्षिण सिनेसृष्टीवर देखील शोककळा पसरली आहे. को’रोनामुळे दक्षिण सिनेसृष्टीमधे देखील, दिग्ग्ज कलाकारांचा मृ’त्यू झाला आहे. त्यामुळे सर्वत्र सध्या, उदासीनताच आहे. सिनेसृष्टीने या काळात अनेक उमदा, आणि अतिउत्कृष्ट असे संगीतकार, गीतकार, अभिनेते, अभिनेत्री सोबतच दिग्दर्शक आणि निर्माते देखील गमावले आहेत.

सर्वच सेलिब्रिटीज कोणाच्या तरी मृ’त्यूने हळहळ व्यक्त करत असलेले बघायला मिळत आहे. त्यातच आता दक्षिण सिनेसृष्टीमधे, सुपरस्टार पासून सर्वच दुःखात आहेत. एका अतिप्रसन्न आणि दिलखुलास अश्या व्यक्तीच्या मृ’त्यूने बाहुबली प्रभास पासून सुपरस्टार महेश बाबू, नागार्जुन, चिरंजीवी सर्वच दुःखात आहेत.

प्रसिद्ध निर्माते बी आर राजू यांचा २१ मे रोजी हृ’दयवि’काराच्या झ’टक्याने नि’धन झल्याची वार्ता समोर आली आणि संपूर्ण दक्षिण सिनेसृष्टी हाद’रली. एक दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून राजू यांना ओळखले जात असे. बाहुबली प्रभास आणि सुपरस्टार महेश बाबू या दोघांच्याही ते अगदी जवळचे होते. ‘इतक्या लवकर तुम्ही आम्हाला सोडून गेलात, यावर माझा विश्वासच बसत नाहीये.

असं वाटतं आहे आता कुठून तरी आण्णा म्हणून हाक येईल आणि तुम्ही समोर याल. मात्र, तुम्ही आम्हाला सोडून गेला आहेत असा विचार देखील करवत नाहीये,’ अशी अगदी भावनिक पोस्ट सुपरस्टार महेश बाबू याने आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंट वरून करत सोबत एक फोटो डॆहील शेअर केला आहे.

महेश बाबूची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री नम्रता शिरोडकर यांनी देखील कुटुंबातील कोणी तरी गेले आहे, असे म्हणत भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ‘माझ्यासाठी ते माझ्या कुटुंबातील एक सदस्य होते. माझ्या करिअर मध्ये आम्ही अनेक सिनेमामध्ये सोबत काम केले आहे.

माझ्या साठी हे खूप मोठे दुःख आहे,’ असे प्रभास याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट वरुन टाकले आहे. त्याचबरोबर सुपरस्टार नागार्जुन यांनी देखील, राजू यांच्यासोबतचा फोटो शेअर करत पोस्ट केली आहे. ते लिहतात,’मी ३७ वर्षांपासून असलेला माझ्या अगदी जवळचा एक खास मित्र गमावला आहे. मी आणि संपूर्ण तेलगू फिल्म इंडस्ट्री तुम्हाला मिस करेल.’

बाहुबलीचे सिनेमाच्या सीरिजचे सर्वेसर्वा एस राजामौली यांनी देखील दुःख व्यक्त करत पोस्ट केली आहे. ‘१५०० हुन अधिक सिनेमांमध्ये काम करण्याचा अनुभव असणाऱ्या अश्या दिग्ग्ज आणि सिनियर माझ्या मित्राच्या मृ’त्यूच्या बातमीने मी अजूनही शॉ’क मध्ये आहे,’ असे राजामौली यांनी लिहले आहे. त्यांच्याबरोबर ज्युनियर एन टी आर यांनी देखील लिहले आहे की,’राजू यांच्या मृ’त्यूच्या बातमीने मला खूप मोठा ध’क्का दिला आहे.

आम्ही सोबत खूप काम केलं आहे आणि पुढं करायचं होत. असं अचानक तुमचा मृ’त्यू झाला यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये.’ असे बोलत त्यांनी राजू यांचा अगदी दिलखुलास हसतानाचा फोटो शेअर केला आहे. काजल अग्रवाल, कियारा अडवाणी या दोघीनी देखील राजू यांचा फोटो शेअर करत त्यांना श्र’द्धांजली दिली आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.