बॉलिवूड हा’दर”ले ! अक्षय कुमारने ग’मा’वली जवळची व्यक्ती, शूटिंग सोडून ब्रिटनवरून रवाना, अक्षयला एअरपोर्टवरच को’सळ’ले र’डू…

बॉलिवूड हा’दर”ले ! अक्षय कुमारने ग’मा’वली जवळची व्यक्ती, शूटिंग सोडून ब्रिटनवरून रवाना, अक्षयला एअरपोर्टवरच को’सळ’ले र’डू…

सध्या को’रो’नाच्या म’हामा’रीपासून देशाची सु’ट’का होत असलेली दिसत असतानाच, परत तिसरी ला’ट येऊन ध’डक’त असल्याची श’क्यता आ’रोग्य विभागाकडून व’र्तवली जात आहे.

त्यामुळे पुन्हा सगळीकडेच भी’ती’चे वा’तावरण आहे. को’रो’नाच्या पहिल्या आणि दुसऱ्या ला’टेमध्ये अनेक लोकांनी आपले जी’व ग’माव’ले; अनेकांचे घर उ’द्ध्व’स्त झाले. यामध्ये अनेक सेलिब्रिटीजचा देखील समावेश आहे. याकाळात आपण अनेक बॉलिवूडकरांना गमा’वले आहे.

एवढेच नाही तर मराठी आणि साउथ इंडस्ट्री मधून देखील अनेक कलाकारांच्या मृ’त्यूचा दुःख’द वार्ता आपण ऐकल्या आहेत. काही दिवसांपूर्वी, बॉलीवूडचे सर्वात प्रथम सुपरस्टार दिलीप कुमार यांच्या मृ’त्यूने सगळीकडेच शो’ककळा प’सर’ली होती. संपूर्ण बॉलीवूड त्यावेळी दुःखा’त गेलं होत. त्यातच प्रसिद्ध संगीतकार अनू मलिक, यांच्या आ’ईचे देखील नि’ध’न झाले, त्यानंतर देखील सर्वत्र दुःखाचे वा’तावरण होते.

नुकतंच काही दिवसांपूर्वी, सिद्धार्थ शुक्लाचा मृ’त्यू झाला. सगळीकडेच अजूनही दुःख’द वा’तावर’ण असताना; आता अजून एक दुःखा’ची बा’तमी बॉलिवूडमधून समोर आली आहे. केवळ बॉलिवूडच नाही तर, संपूर्ण देशामध्ये आपल्या उत्तम अभिनयाचा डं’का वाजवणाऱ्या अक्षय कुमारच्या आईचा दुःखद मृ’त्यू झाला आहे.

एरव्ही कामाच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करणारा अक्षय कुमार, अचानकच शूटिंग सोडून लंडनहून मुंबईला परतला होता. बॉलीवूड मधील खूप कमी सेलिब्रिटीज फॅमिली मॅन म्हणून ओळखले जातात. त्यापैकी एक अक्षयकुमार देखील आहे. आपल्या कुटुंबाला तो नेहमीच योग्य वेळ देत असतो. त्यांची काळजी करत असतो, हे वारंवार आपण पाहिले आहे.

त्यामुळेच, अक्षयच्या आईची त’ब्येत अचा’नकच खूप जास्त ख’राब झाल्यामुळे त्याने शूटिंग सोडून त्वरित आपल्या आईजवळ येण्याचा निर्णय घेतला. अक्षयची आई म्हणजेच अरुणा भाटिया, यांची प्रकृती अ’चानकच खूप जास्त खा’लावली, त्यामुळे त्यांना मुंबईमधील हिरानंदानी रु’ग्णाल’यात उ’पचा’रासाठी दा’खल करण्यात आले होते.

उप’चार सुरू असतानाच आय सीयू मध्ये त्यांचे दुःख’द नि’धन झाले. याबद्दलची माहिती अक्षय कुमारने स्वतः ट्विट करून आपल्या चाहत्यांना पर्यंत पोहोचवली आहे. ‘ती माझ्या ऊर्जेचा गाभा होती. माझ्या अस्तित्वाचे मूळ माझी आईच होती. आज ती माझ्यात नाहीये या वे’दनेने माझं हृ’दय पि’ळवटून गेले आहे. क्षणोक्षणी मला अश्रू अ’नावर होत आहेत.

माझी आई श्रीमती अरुणा भाटिया आज सकाळी शांतपणे जगा’चा निरोप घेऊन माझ्या वडिलांसोबत दुसऱ्या जगाशी एकरूप झाली आहे. मी आणि माझे संपूर्ण कुटुंब या असह’नीय वे’दनेतून जात आहोत; हा मा’नसि’क त्रा’स स’हन करण्याची शक्ती माझ्यात नाहीये, असे मला जा’णवत आहे. तुमच्या प्रार्थनामुळे माझ्या आईला नक्कीच स्वर्गात जागा मिळेल.

तुमाच्या या प्रेम आणि प्रार्थनांचा मी आदर करतो. ओम शांती.’ अशी अगदी भावनिक पोस्ट अक्षय कुमारने आपल्या ट्विटरवर केली आहे. यामुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये सध्या दुःखाचे वा’तावरण आहे. सोबतच, अक्षय कुमारच्या चाहत्यांमध्ये देखील शोक’कळा पस’रली आहे. अक्षयकुमार लंडनमध्ये एका सिनेमाचं शुटिंग करत होता.

मात्र आपल्या आईची त’ब्येत बि’घड’ली आणि तिला हिरानंदानी रु’ग्णालयात दा’खल केल्याचे समजतात; सर्व काही सोडून आपल्या आईला पाहण्यासाठी तो सोमवारी सकाळी शूटिंग सो’डून मुंबईत परतला. पण, आज सकाळी त्याच्या आईने अ’खेरचा श्वा’स घेतला.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.