ध’क्कादा’यक! बॉलीवूड पुन्हा हा’दर’ले! बिग बॉस १३चा विजेता अभिनेता सि’द्धार्थ शु’क्लाचे वयाच्या ४०व्या वर्षी नि’ध’न..

ध’क्कादा’यक! बॉलीवूड पुन्हा हा’दर’ले! बिग बॉस १३चा विजेता अभिनेता सि’द्धार्थ शु’क्लाचे वयाच्या ४०व्या वर्षी नि’ध’न..

गेल्या दीड वर्षांमध्ये बॉलीवूडने अनेक कलाकारांना ग’माव’ले आहे. को’रोना म’हामा’री किंवा इतर आ’जारांमुळे हे कलाकार आपल्या मधून नि’घून गे’ले आहेत. दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचे कॅ’न्स’रसारख्या दु’र्ध’र आ’जाराने नि’ध’न झाले होते. त्याचप्रमाणे बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे देखील काही महिन्यापूर्वी नि’ध’न झाले.

आता त्यांच्या पत्नी सायरा बानू या देखील रु’ग्णाल’यात असल्याचे सांगण्यात येते. ज्यावेळेस पासून दिलीप कुमार गेले त्यानंतर त्यांनी सायरा बानू यांनी बोलणे देखील सो’डले असल्याचे सांगण्यात येते. आता काही तासापूर्वीच बॉलिवूडचा एक दिग्गज अभिनेता देखील हे ज’ग सो’डून गेला आहे. या अभिनेत्याचे नाव सिद्धार्थ शुक्ला असे आहे.

त्याने बिग बॉस 13 च्यामध्ये विजेतेपद पटकावले होते. सिद्धार्थ शुक्ला याचे वय केवळ चाळीस वर्षे असल्याचे सांगण्यात येते. याआधी त्याने ख’तरो के खिलाडी ७ या सीजन मध्ये देखील काम केले होते. त्याप्रमाणे त्याचे अनेक गाण्याचे अल्बम देखील आले होते. सिद्धार्थ शुक्ला याचा जन्म मुंबईत 12 डिसेंबर 1980 रोजी झाला होता.

त्यांना आपल्या करीयरची सुरुवात मॉडल म्हणून केली होती. 2004 मध्ये त्याने टेलिव्हिजन वरून आपल्या अभिनयाची सुरुवात केली. 2008 मध्ये त्याने “बाबुल का अंगण छूटे ना” या मालिकेमधून पदार्पण केले होते. त्याला खऱ्या अर्थाने ‘बालिकावधू’ या मालिकेतील ओळख मिळाली होती आणि तो घराघरात पोहोचला होता.

छोट्या पडद्यावर त्याला यश मिळाल्यानंतर सिद्धार्थ याने बॉलिवूडमध्ये देखील काम केले. 2014 मध्ये आलेल्या “हम्प्टी शर्मा की दुल्हनिया” या चित्रपटात देखील त्याने काम केले होते.2021 मध्ये त्याने “ब्रो’कन ब्यूटिफुल” या वेबसीरिज मध्ये देखील काम केले होते. त्याची ही भूमिका देखील प्र’चंड गाजली होती.

बुधवारी रात्री तो आपल्या घरी झो’पला होता. झो’पण्याआधी त्याने का’हीतरी गो’ळ्या खा’ल्ल्या हो’त्या. मात्र, तो सकाळी उ’ठला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याला लगेच द’वाखा’न्यात दा’खल केले. त्यानंतर डॉ’क्टरांनी तपा’सून त्याला मृ’त घो’षि’त केले. त्याचा मृ’ त्यू झाला असे सांगण्यात आले.

त्यानंतर बॉलीवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांच्या नि’धनावर शो’क व्यक्त केलेला आहे. सिद्धार्थ शुक्ला याच्या पाठीमागे त्याची आई आणि दोन बहिणी आहेत. तरी श’वविच्छे’दन अ’हवा’ल आल्यानंतर त्याच्या मृ’त्यूचे खरे का’रण कळू शकेल असे सांगण्यात आले आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *