बॉबी देओल पेक्षाही श्री’मंत आहे त्याची बायको तान्या, पहा ‘हे’ काम करून कामावतेय क’रो’डो रु’प’ये..

बॉबी देओलचा वाढदिवस 27 जानेवारी रोजी असतो. बॉबी 50 वर्षांचा आहे. आतापर्यंत बॉबी देओलच्या लव्ह लाईफबद्दल फारच कमी ऐकले गेले आहे. काही लोकांना बॉबीच्या पत्नीचे नाव देखील माहित नसेल. पण बॉबीची प्रेमकहाणी चित्रपटाच्या कथेपेक्षाही काही कमी नाही. पहिल्याच नजरेत बॉबी देओल प्रेमात पडला होता.
बॉबी देओलने ‘बरसात’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘बरसात’ला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला, बॉबी एकाच रात्रीत स्टार बनला होता. याच दिवसांत बॉबीची त्याच्या जीवनसाथी सोबत भेट झाली होती. एक दिवस बॉबी मुंबईच्या एका इटालियन रेस्टॉरंटमध्ये बसला होता, तेव्हा एक अतिशय सुंदर मुलगी त्याच्या जवळून जात असताना दिसली होती.
या मुलीला पाहून बॉबीचे होश उडून गेले होते. तान्या आहूजा असे या मुलीचे नाव आहे. बॉबी तान्याला पाहतच बसला होता. तान्याबद्दल माहिती गोळा करण्यासाठी बॉबीने त्याच्या अनेक मित्रांना कामाला लावले होते. तान्या फायनान्स कंपनीचे मॅनेजर देव आहुजा यांची मुलगी होती. माहिती मिळाल्यानंतर बॉबीने तान्याला कॉल केला आणि तिथून पुढे त्यांच्यातील संभाषण सुरू झाले होते.
तान्या आणि बॉबीचे 30 मे 1996 रोजी लग्न झाले होते. तान्या खूप मोठ्या व्यावसायिक कुटुंबातील आहे. बॉबी देओल सिनेमांमध्ये रमून गेले असता तान्याने घर सांभाळण्याची जबाबदारी हाती घेतले होती. तान्याला आर्यमान आणि धरम ही दोन मुले बॉबी देओल पासून झाली आहेत.
बॉबी देओलने आपल्या कारकीर्दीत बर्याचदा घराकडे दुर्लक्ष केले पण तीने कधीही बॉबीचा छ’ळ केला नाही किंवा त्याला सोडले देखील नाही. ‘द गुड अर्थ’ या नावाने तान्याचा स्वत: चा फर्निचर आणि घर सजावटीचा व्यवसाय आहे. बॉलिवूडचे अनेक स्टार आणि व्यावसायिक तीचे ग्राहक आहेत.
तान्या एक डिझाइनर म्हणून आपले काम करत आहे. तान्याच्या म्हणण्यानुसार बॉबी तीच्या कामात जास्त हस्तक्षेप करत नाही. देओल कुटुंबही खूप समर्थ आहे. बॉबी आणि सनी भाई दोघेही चांगल्या कामाबद्दल माझे कौतुक करतात असे ताण्याने सांगितले. तान्याने इंटिरियर डिझायनिंगचा कोर्स केलेला आहे. तिच्या मते ती बॉबी पेक्षाही जास्त कमाई करते.