Big Boss Marathi : स्नेहा आणि जयने मध्यरात्री किचनमध्ये केले..Video बघून नेटकरी म्हणाले, ‘हे बिग बॉसच घरं आहे की..?’

मनोरंजन
बिग बॉस एक असा रियालिटी शो आहे, जिथे स्पर्धकाची प्रतिमा चांगली बनू शकतो किंवा मलीन देखील होऊ शकते. बिग बॉसच्या घरात, स्पर्धक कशा प्रकारे वागत आहेत आणि काही चुका करत आहेत का, यासर्व बाबींवर त्या स्पर्धकाची प्रतिमा कशी बनेल हे अवलंबून असते. बिग बॉस हिंदीच्या अनेक पर्वामध्ये, स्पर्धकांनी आपल्या उत्तम वागणुकीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
त्यामुळे, अनेक कलाकार बिग बॉसमध्ये झळकण्याची संधी कोणत्याही परिस्थतीमध्ये सोडत नाहीत. मात्र, अनेकवेळा बिग बॉसमध्ये आपला सहभाग नोंदवून कलाकारांची प्रतिमा देखील बदलली आहे. कलाकारांची चुकीची प्रतिमा समोर आल्याने, घराच्या बाहेर आल्यावर त्यांना टी’केचा सामना करावा लागतो.
सध्या अशाच भ’यंकर टी’केचा सामना, बिग बॉस मराठीच्या काही स्पर्धकांना करावा लागत आहे. मीरा जगन्नाथ आणि गायत्री दातार यांच्या खेळावर, नेटकरी चांगलीच टी’का करत असल्याचे बघायला मिळत आहे. त्याचबरोबर उत्कर्ष शिंदे आणि जय दुधानेच्या सततच्या आक्रमक खेळावर देखील नेटकरी चांगलेच भ’डकले आहेत. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये, स्नेहा वाघला, तिच्या वैयक्तीक आयुष्यात स’हन कराव्या लागलेल्या त्रा’सामुळे प्रेक्षकांकडून सहानभूती मिळाली होती.
मात्र आता त्याच स्नेहावर घराबाहेर जोरदार टी’का होत आहे. स्नेहा वाघ आणि जय दुधाने यांच्यामधील वाढत असलेली जवळीक बघून प्रेक्षकांनी त्यांच्यावर टी’का केली होती. माघील आठवड्याच्या, चावडीच्या भागामध्ये महेश मांजरेकर यांनी, हलक्या इशाऱ्याने स्नेहा आणि जयला थोडे अंतर ठेवण्यास सांगितले होते. मात्र त्याचा त्या, दोघांवर काहीही परिणाम झाला नाही असेच बघायला मिळाले.
त्यातच, जय आणि स्नेहाचा किचनमधला एक व्हिडियो सध्या सगळीकडे चांगलाच वा’यरल होत आहे. यामध्ये, त्या दोघांची किचनमध्ये मस्ती सुरु आहे. स्नेहा आणि जय या दोघांकडे भांडे घासण्याचे काम आहे. त्यामुळे, ते दोघे सोबतच भांडे घासतात. त्यात काही कारणास्तव, स्नेहाला सर्व भांडण घासायचे होते. यामध्ये, तिला जयला ते भांडे घासू द्यायचे नव्हते.
त्यामुळे त्या दोघांची एकमेकांसोबत मस्ती सुरु होते. जयने, फिल्टरमधलं पाणी स्नेहाच्या अं’गावर टा’कलं, तर त्यामुळे स्नेहाने देखील त्याच्या अं’गावर पाणी टाकलं. जयला कप घेऊ नाही द्यायचा म्हणून, स्नेहा पुढे जाऊन त्याला अड’वत होती, आणि त्याला मस्करीमध्ये मा’रत देखील होती. त्यावर जय देखील तिला तसाच प्रतिसाद देत होता. या सर्व प्रकारचा व्हिडियो सध्या सगळीकडेच वा’यरल होत आहे.
या विडियोवर प्रेक्षकांचा वेगवेगळा प्रतिसाद बघायला मिळत आहे. मात्र, जवळपास सर्वच प्रेक्षकांना हा सर्व प्रकार अत्यंत कि’ळसवाणा वाटत आहे. अनेक नेटकऱ्यानी त्यांच्या या व्हिडियोवर कमेंट केले आहे.’नक्की हे बिग बॉसचंच घर आहे ना?हे दोघे काय करत आहेत, हे सर्व फॅमिली टाईममध्ये दाखवत आहे, काय सुरु आहे हे?’ असं मत एका नेटकऱ्याने व्यक्त केले.
तर,’यांच्याहून जास्त, यांच्या घरच्या लोकांची काळजी वाटत आहे. हे सर्व प्रकार बघून त्यांना काय वाटतं असेल?’ असं दुसरा नेटकरी म्हणाला आहे. एकूणच, जय आणि स्नेहाचे नाते प्रेक्षकांना बुचकळ्यात टाकणारे आणि न रुचणारे ठरत आहे.