‘बिग बॉस’मध्ये सहभाग घेतलेल्या ‘या’ ६ स्पर्धकांनी काहीच वर्षात गमा’वला आपला जी’व, पैकी २ जणांनी केली होती…

मनोरंजन
बिग बॉस या शोने खूप सार्या कलाकारांना नवीन ओळख मिळवून दिली. म्हणून जगभरात या शोचे प्रचंड चाहते आहेत. जगभरात हा शो बिग ब्रदर या नावाने ओळखला जातो. मात्र, आपल्या देशांमध्ये हा शो बिग बॉस या नावाने ओळखला जातो. पहिल्याच सिझनपासून कायमच हा शो चर्चेचा विषय बनून राहिला आहे.
या शोमध्ये नेहमीच वा’दग्र’स्त सेलिब्रिटिजना बोलावले जाते, आणि त्यातूनच त्यांना आपली इमेज सुधारण्याची एक संधी देखील मिळते. अनेक कलाकारांना बिग बॉस या शोमुळे जगभरात ओळख मिळाली. मात्र काही कलाकारांसाठी हा शो पूर्णपणे अनलकी ठरला. त्यांना हे ज’ग सो’डून जावे लागले. एकदा बघू या बिग बॉस मधील या कंटेस्टेंट बद्दल ज्यांनी लवकरच या ज’गाचा नि’रोप घेतला.
1. सिद्धार्थ शुक्ला:- सिद्धार्थ शुक्ला हे मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध नाव होते. त्याने केवळ हिंदी मालिकाच नाही तर, काही सिनेमांमध्ये देखील काम केले होते. त्यामुळे सुरुवातीपासूनच त्याचा मोठा चाहता वर्ग होता. त्यातूनच बिग बॉस मध्ये काम करण्याची संधी त्याला मिळाली.
बिग बॉस मध्ये आल्यानंतर त्याचा चाहतावर्ग संपूर्ण जगभरा पर्यंत पोहोचला. या शोमुळे त्याच्या करिअरला भरभराट मिळाली. मात्र फार काळ तो हे यश उपभोगू नाही शकला, काही दिवसांपूर्वी हा’र्ट अ’टॅक मुळे 40 व्या वर्षी सिद्धार्थलाचा मृ’त्यू झाला.
2. प्रत्युषा बॅनर्जी:- बालिका वधू या मालिकेमधून घराघरांत पोहोचलेली प्रत्युषा अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली होती. प्रत्युषाने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला होता.त्यानंतर तिने बिग बॉसमध्ये देखील आपला सहभाग नोंदवला होता. बिग बॉस शोच्या काहीच दिवसांमध्ये तिने आ’त्मह’त्या केल्याची बा’तमी आली होती.
3.स्वामी ओम:- बिग बॉसच्या सातव्या सिझनमध्ये स्वामी ओमनी आपला सहभाग नोंदवला होता. सलमान खानला दोन वर्षात तुझा लग्न होईल असे बोलून पहिल्याच भागापासून स्वामी ओम वा’दाच्या भोव’ऱ्यात होते. त्यानंतर बिग बॉसच्या घरात इतर महिला सदस्यांसोबत त्याच्या वागणुकीमुळे कायमच त्याच्यावर टी’का करण्यात आली होती. बिग बॉसच्या घराच्या बाहेर आल्यानंतर देखील तो अनेक वेळा वा’दाच्या भोवऱ्या’त अड’कला होता. मात्र काही दिवसांपूर्वीच स्वामी ओम यांचा मृ’त्यू झाला.
4.सोमदास चितनूर:- बिग बॉस मल्याळी मध्ये सोमदास चितनूर यांनी आपला सहभाग नोंदवला होता. सोमदास हे मल्याळी सिनेसृष्टीतील मोठे अभिनेता होते. को’रोनाच्या काळात को’रोनाची ला’गण झाल्याने सोमदास यांचा मृ’त्यू झाला होता.
5. जेड गुडी:- बिग ब्रदर मध्ये शिल्पा शेट्टी तिची कट्टर दु’श्मन म्हणून झेड हिला भारतामध्ये ओळखण्यात येत होते. बिग ब्रदर नंतर तिने बिग बॉसच्या दुसऱ्या सिझनमध्ये देखील तिने आपला सहभाग नोंदवला होता. कॅ’न्सरग्र’स्त जेड गुडीने 13 वर्षांपूर्वीच हे जग सोडले.
6. जयश्री रमय्या:- बिग बॉस कन्नड मध्ये जयश्री हिने आपला सहभाग नोंदवला होता. बिग बॉस कन्नड मधून तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. मात्र त्यानंतर देखील ती डि’प्रेश’न मध्ये गेली होती आणि त्यातूनच तिने आ’त्मह’त्या केल्याचे समोर आले होते.