BIGG BOSSचं घर मुलींसाठी धो’कादा’यक? ‘या’ अभिनेत्रीने केले वक्तव्य, म्हणाली; बिग बॉसच्या घरात मुलींसोबत..

BIGG BOSSचं घर मुलींसाठी धो’कादा’यक? ‘या’ अभिनेत्रीने केले वक्तव्य, म्हणाली; बिग बॉसच्या घरात मुलींसोबत..

मनोरंजन

बिग बॉस हिंदीचे पंधरावे पर्व सुरु झाले आहे. यंदाच्या पर्वाला केवळ तीन आठवडे झाले असले, तरीही सुरुवातीपासूनच या शोने चांगलीच चर्चा रंगवली आहे. यंदा बिग बॉस हिंदीच्या पर्वामध्ये, नेहमीपेक्षा जास्त अतरंगी असे स्पर्धक बघायला मिळत आहेत. यामुळे, प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन होत आहे. मात्र घरात राहणाऱ्या स्पर्धकांची अव’स्था, चांगलीच ख’राब झाल्याचे बघायला मिळत आहे.

सध्या बिग बॉसच्या घरात गट बनले आहेत. यामध्ये काही स्पर्धक शमिता शेट्टीच्या गटात तर काही स्पर्धक तेजस्वी प्रकाश आणि जय भानूशालीच्या गटात असल्याचे बघायला मिळत आहेत. दोन्ही गटामधील स्पर्धकांना चांगलीच प्रसिद्दी मिळत आहे. सुरुवातीपासूनच तेजस्वी प्रकाशच्या नावाची चर्चा सगळीकडेच सुरु होती.

नुकतंच खतरों के खिलाडीमध्ये, तेजस्वी सहभागी झाली होती. खतरों के खिलाडी या रियालिटी शोमध्ये, तेजस्वीने आपल्या भन्नाट अशा अंदाजाने केवळ प्रेक्षकांचीच नाही तर, रोहित शेट्टीचे देखील मन जिंकले होते. त्यामुळे, बिग बॉसच्या घरात तिचा खेळ कसा असेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. यामध्ये तिने आपल्या चाहत्यांना निराश केले नाही.

तिचा खेळ सध्या, सर्वाना आवडत आहे. पण सध्या तेजस्वीचा एक व्हिडियो सगळीकडे खूप जास्त वा’यरल होत आहे. यामध्ये ती, लोकप्रिय अभिनेता जय भानुशाली सोबत, बिग बॉसच्या घरातील वातावरणाबद्दल बोलत आहे. यामध्ये, बिग बॉसच्या घरात मुली सुरक्षित नाही, असं ती म्हणली आहे. त्यामुळे सगळीकडे एकच गोंधळ उडाला आहे.

महाभारत मालिकेमध्ये हनुमानाची भूमिका साकारणारा विशाल कोटियान बद्दल तेजस्वी आणि जय बोलत असल्याचे बघायला मिळत आहे. यामध्ये तेजस्वी म्हणते की,’तू मला आधीपासून ओळखतो. मला नेहमीच खर बोलायला आणि खरं वागायला आवडत. कोणाच्या पाठीमाघे काही बोलायला मला आवडत नाही. पण आता मला मन मोकळं करावं वाटत आहे.

मला म्हणाला, सकाळ पासून रात्रीपर्यंत तू ह्युमर साठी काय काय करत असते सांगू का? मी बोलले सांग.. तर गप्प. यांचा ह्युमर काय आहे? ‘आ गले लग जा’ असं म्हणत थेट मोठी मारणं, ह्युमर आहे? मला खूप जास्त अस्वथ करत असं. मला पातळीहीन वाटतो असा ह्युमर. खरं बघितलं तर तो ह्युमर नाहीये. मी खूप वेळा त्याला हात मध्ये घेऊन अडवते.

चल ठीक आहे मित्र आहे, मनात काही नसेल देखील. पण मला नाही ना आवडत, म्हणून मी थांबवून पण तो थांबत नाही. अंगावरच येतो. मला ते सुरक्षित वाटत नाही.’ त्यावर जय तिला म्हणतो,’मला पण त्याच वागणं आवडत नाही. मुलींना एका आदरानेच वागवलं पाहिजे, मग ते कुठेपण असेल. अशा अनेक गोष्टी, बिग बॉसचे मेकर्स टेलिकास्ट पण करत नाही. तुझी आणि करणची जोडी बनली होती, तेव्हा सुद्धा त्याला प्रॉब्लेम झाला होता.’ सध्या हा व्हिडियो चांगलाच वायरल होत असून, सगळीकडेच त्याबद्दल चर्चा सुरु आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.