BIG BOSS विजेत्या ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला ‘पॉ-र्न’ सिनेमाच्या जाळ्यात ओढण्याचा झाला होता प्रयत्न, म्हणाली; ऑडिशन देतानाच माझ्यासोबत…

काहीच दिवसांपासून सगळीकडे राज कुंद्रा नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. राज कुंद्रा मुले ग्लॅमर जगतातील एक भयानक वास्तव सगळ्यांचे समोर आले आहे. चंदेरी दुनियेत प्रवेश करण्यासाठी आणि आपली जागा टिकवून ठेवण्यासाठी अनेकवेळा अभिनेत्री किंवा कलाकार या अ’श्लील सिनेमाच्या जाळ्यात अ’डकले जातात.
त्यासाठी त्यांना पैसा भरपूर मिळतो, मात्र कामाची आशा ठेवून हे सिनेमा केले तरीही, पाहिजे तसे काम मिळत नाही. राज कुंद्रा याना माघील महिन्यात याच प्रकरणामध्ये अटक झाली. त्यानंतर अनेक नावं समोर आली. अनेक अभिनेत्री, मॉडेल्स, अभिनेते यांचेही नावं पुढे आली.
काहींनी आपल्या मर्जीने राज कुंद्रा यांच्या ऍपसाठी सिनेमा बनवण्यात साथ दिली तर, काहींना त्यासाठी ब्लॅ’कमे’ल करण्यात आल्याचे भया’नक सत्य देखील समोर आले आहे. अनेक मॉडेल्स आणि अभिनेत्रीने आपण कसे राज कुंद्रा यांच्या या कंपनीच्या जाळ्यात अ’डकलो याचा खुलासा तर केला. तर काहींनी आपण यातून कशी स्वतःची सुटका करुन घेतली याबद्दल देखील सांगितले.
मात्र हे जाळे केवळ राज कुंद्रा यांचेच नसून, असे अनेक सिनेमा बनवले जातात. मोठाल्या कंपनीचे नाव त्यात आहेत, असे वास्तव या सर्व प्रकरांमधून समोर आले. त्यानंतर अनेक अभिनेत्रीने आपल्याला आलेल्या भयं’कर अनुभवांना सांगण्याचे धाडस केले आहे. काही मराठी अभिनेत्रींचे नाव देखील यामध्ये आले आहे.
नुकतंच अजून एका मराठमोळ्या अभिनेत्रीने आपल्याला आलेल्या अनुभवाचा खुलासा केला आहे. बिग बॉस मराठी ची विजेती मेघा धाडेने आपल्याला आलेल्या कटू अनुभवाबद्दल सांगितले आहे. मेघा धाडे हे मराठी इंडस्ट्रीमधलं मोठं नाव आहे. बऱ्याच मराठी सिनेमामध्ये आणि काही म्युझिक अल्बम मध्ये देखील तिने काम केलं आहे.
बिग बॉस या रियालिटी शोची जबरदस्त फॅन मेघाला जेव्हा बिग बॉस मराठी मध्ये काम करण्याची संधी मिळाली तेव्हा तिने ती सोडली नाही आणि तो सिझन देखील जिंकला. मेघाच्या स्ट्रगल बद्दल तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तेव्हाच पहिल्यांदा सर्वाना समजले. मेघा एक सिंगल मदर आहे. मात्र समर्थपणे ती आपल्या मुलीला सांभाळत आहे.
तिने सांगितले, बिग बॉस मधून फेम तर तिला दोनवर्षांपूर्वी मिळाली मात्र त्यापूर्वी चांगले काम मिळण्यासाठी तिचा संघर्ष सुरूच होता. तेव्हाच्या आपल्या अनुभवाबद्दल तिने सांगितले आहे. जवळपास ४ वर्षांपूर्वी तिच्यासोबत देखील असाच काही प्रकार घडला होता. एका कंपनीने तिला हॉलीवूडमध्ये काम करण्याची संधी आहे असं म्हणत त्या सिनेमासाठी ऑडिशन देण्यास सांगितले.
अश्याच बो’ल्ड सिन असलेल्या सिनेमात तिला काम कारण्यासाठी विचारण्यात आलं होत. तेव्हा तिला ऑडिशनमध्येच बो’ल्ड सीन करायला सांगितले होते. असेच अनेक अभिनेत्रींना कोणत्या तरी वेब सिरीजच नाव सांगत किंवा हॉलीवूडच्या सिनेमाच नाव सांगत ऑडिशन घेतलं जात. मात्र त्यावेळी मेघा वेळीच सावध झाली आणि तिने आपण सायबर सेलमध्ये कार्यरत असल्याचं सांगितलं.
त्यामुळे संबंधित लोकांनी घाबरून परत तिला संपर्क केला नाही. तिने त्यांच्या विरोधात त’क्रार देखील नोंदवली होती, मात्र पुढे त्या केसच काहीच झालं नाही असे अनेक नवख्या अभिनेत्रीसोबत होतंच असते. इंडस्ट्रीमध्ये नवीन असल्यामुळे त्यांना, समजत नाही आणि ते अश्या प्रकारचे ऑडिशन देतात आणि मग पॉ’र्न सिनेमा करण्यासाठी त्यांना ब्लॅकमेल केलं जात.
असा खळबळजनक खुलासा मेघाने केला आहे. मेघाने बिग बॉस मराठीचा पहिला सिझन जिंकला आहे. त्यानंतर तिच्या वाढलेल्या लोकप्रियेमुळे तिला बिग बॉस हिंदी मध्ये देखील संधी मिळाली होती. आणि बिग बॉस हिंदी मध्ये देखील तिची लोकप्रियता चांगलीच वाढली होती.