‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर को’रोनामुळे पत्नीचे नि’धन…

‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर को’रोनामुळे पत्नीचे नि’धन…

को’रोना म’हामा’रीचा उ’द्रेक देशभरामध्ये प्र’चंड झालेला आहे. त्यामुळे अनेकांना आपल्या आप्तांना गमवावे लागलेले आहे. या म’हामा’रीचा उ’द्रेक हा एवढा वाढलेला आहे की, आता लोकांना याचा खूप कं’टाळा आलेला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बॉलिवूडला देखील या महा मा’रीचा खूप मोठा झ’टका बसला आहे.

याचप्रमाणे मराठी चित्रपट सृष्टीला देखील याचा फटका बसलेला आहे. एक महिन्यापूर्वी प्रख्यात संगीतकार नदीम श्रवण या जोडीतील श्रवण राठोड यांचे को’रोनाने झाले होते. श्रवण राठोड हे आपल्या कुटुंबीयांसोबत कुंभाच्या मेळाव्यात गेले होते. त्यानंतर त्यांना को’रोनाची लागण झाली होती. त्यानंतर मुंबईत आल्यानंतर त्यांचे नि’धन झाले होते.

त्याचप्रमाणे मराठी चित्रपट सृष्टीला देखील याचा खूप मोठा फ’टका बसलेला आहे. मराठी चित्रपटसृष्टीत को’रोना म’हामा’री मुळे सगळेच सध्या ठप्प पडले आहे. अनेक मालिकांचे चित्रीकरण हे बंद झाले होते. मात्र, काही दिग्दर्शकांनी गुजरात, सिलवासा आणि दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊन या मालिकेचे चित्रीकरण केले होते आणि आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते.

मात्र, आता त्या राज्यातही को’रोना वाढल्याने या कलाकारांनी चित्रीकरण आता बंद केले आहे. आपण छोट्या पडद्यावर भूषण कडू या अभिनेत्याला पाहिले असेल. भूषण कडू या अभिनेत्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक मालिका हिट केलेल्या आहेत. त्याच्या कॉमेडी सेन्सचे कौतुक अनेक जण करत असतात.

भूषण कडू हा बिग बॉस मध्ये देखील दिसला होता. बिग बॉस मध्ये त्याच्या अभिनयाचे सर्वांनीच कौतुक केले होते. बिग बॉसमध्ये तो ज्या वेळेस पहिल्यांदा आला होता, त्यावेळेस एका एपिसोडमध्ये त्याची पत्नी आणि मुलगा त्याच्या सोबत होते. त्याला सात वर्षाचा मुलगा असून त्याच्या मुलाचे नाव प्रतीक असे आहे. भूषण याने काही महिन्यापूर्वी एक किस्सा सांगितला होता.

तो म्हणत होता की, मी माझी पत्नी आणि मुलासोबत एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. हॉटेलमध्ये जेवताना हॉटेल मालकांनी मला विचित्र पद्धतीने वागवले. या बाबत तो पुढे म्हणाला की, माझ्या कुटुंबीयांसमोर हॉटेल मालक म्हणाला की, तुमच्या पतीची पर्सनॅलिटी ही एखाद्या सेलिब्रिटी प्रमाणे दिसत नाही. त्याच्या या वक्तव्यावर मला हसावे का रडावे, हेच कळत नाही.

भूषण कडू याच्या पत्नीचे नाव कादंबरी कडू असे आहे. को’रोना म’हामा’री सुरु असतानाच कादंबरी यांना देखील या आ’जाराची ला’गण झाली. गेल्या काही दिवसापासून त्या या आ’जाराचा मुकाबला करत होत्या. मात्र, त्यांनी या म’हामा’री पुढे हात टेकले आणि नुकतेच त्यांचे नि’धन झाले.

मृ’त्यूसमयी त्यांचे वय केवळ 39 वर्षांचे होते. त्यांच्या नि’धनानंतर आता मराठी चित्रपटसृष्टीत चांगलीच हळहळली आहे. भूषण कडू याला अनेकांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, आता मी माझ्या पत्नीशिवाय कसा राहू असे भूषण यांनी म्हटले आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *