मराठी चित्रपटश्रुष्टी हादरली ! ‘या’ प्रसिध्द अभिनेत्रीच्या वडिलांचे नि’धन..!

गेल्या वर्षभरापासून को’रो’ना म’हामा’रीने देशांसह जगात धु’माकू’ळ घातला आहे. या म’हामा’रीत आपले जवळचे आप्त अनेकांनी ग’मावलेले आहेत. यात अनेक दिग्गज सेलिब्रिटीं चा देखील समावेश आहे. आपल्या जवळच्या लोकांना जाताना पाहून अनेकांना अश्रू देखील रोखणे अवघड झाले आहे.
मात्र, या आ’जाराने गेल्यानंतर त्यांचे अंत्यदर्शन करणेदेखील अनेकांना अवघड बनले आहे. काही महिन्यापूर्वीच अग बाई सासुबाई या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेते रवी पटवर्धन यांचे नि’धन झाले. त्यांना कुठला आ’जार होता, हे मात्र कळू शकले नाही. मात्र, त्यांच्या जाण्याने देखील अनेकजण हळहळले होते.
त्यानंतर काही दिवसांपूर्वीच एका चित्रपटात काम करणारा कलाकार देखील को’रो’ना ने गेला. या कलाकाराचे नाव नेमके समजू शकले नाही. मात्र त्याने फत्तेशिकास्त या चित्रपटासाठी योगदान दिल्याचे सांगण्यात येते. ही म’हामा’री आणखी किती जणांना आपल्या सोबत घेऊन जाणार आहे, हे सांगता येणे अशक्य आहे.
आज आम्ही आपल्याला टीव्हीवर गाजलेल्या घाडगे अँड सून या मालिकेतील अभिनेत्री भाग्यश्री लिमयेबद्दल माहिती देणार आहोत. भाग्यश्री लिमये हिचा जन्म 7 नोवेंबर 1993 रोजी झालेला आहे. सध्या ती 27 वर्षे आहे. ती सोलापूरची रहिवासी असून तिने पुण्यातील सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मधून एमसीए शिक्षण पूर्ण केले आहे.
त्यानंतर तिला अभिनयाची आवड असल्यामुळे तिने अनेक जाहिरातींमध्ये देखील काम केलेले आहे. महाराष्ट्र टाइम्स तर्फे आयोजित करण्यात आलेल्या श्रावण क्वीन या स्पर्धेची ती विजेती ठरली होती. त्यानंतर तिला अभिनेता सौरभ गोखले व तेजस्विनी पंडित यांच्यासोबत भेटण्याचा योग आला होता. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही.
त्यानंतर तिने मॉडेलिंग आणि जाहिरातींमधून काम केले. ती एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेली आहे. त्यामुळे तिला जमिनीवर राहून काम करणे आवडत असते. तिला घाडगे अँड सून ही मालिका मिळाली होती. या मालिकेत तिने दमदार असे काम केले होते. आताही तिच्याकडे काही मालिकांचे काम असल्याचे सांगण्यात येते.
भाग्यश्री लिमये हिचा वडीलाचे नाव माधव लिमये असे होते. त्यांचे नुकतेच नि’धन झाले आहे. आपल्या वडिलांच्या आठवणी काढताना भाग्यश्री अतिशय भाऊक झालेली आहे. तिने इंस्टाग्रामवर आपल्या वडिलांना श्र’द्धांजली वाहून त्यांच्यासोबत चे फोटो शेअर केले आहेत.
‘रेस्ट इन पीस’ असे वाक्य लिहून तिने आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी व सहकलाकारांनी देखील वडिलांना श्र’द्धांजली वाहिली आहे. तिच्या वडिलांचे नि’धन कशामुळे झाले हे मात्र कळू शकले नाही.