‘हा’ प्रसिद्ध क्रिकेटपटू आपल्याच बहिणीशी करणार लग्न ! गपचूप उरकून घेतला साखरपुडा, पहा १ वर्षांपासून ठेवत होते स’बंध !..

क्षेत्र कोणतेही असो, उत्तम कामगिरी केल्यास तुम्हाला प्रसिद्धी मिळणारच, त्यातच जर तुम्ही एखादे खेळाडू असाल आणि तेही क्रिकेट मधील खेळाडू असाल, तर एकाच खेळात तुमचे नशीब बदलू शकते. अनेक खेळाडूंच्या बाबतीत असे घडलेलं आपण पहिले आहे. फक्त एक उत्तम खेळ आणि तुमच्या नशिबात प्रसिद्धीच येते.
सचिन तेंडुलकर, एम एस धोनी, विराट कोहली, हार्दिक पंड्या, गावस्कर, कपिल देव या सर्वच खेळाडूंनी आपल्या उत्तम कामगिरीने आपला चाहतावर्ग, सर्वत्र बनवला आहे. केवळ आपल्या देशातच नाही, तर जवळपास संपूर्ण जगात या खेळाडूंचे चाहते आहेत.कायमच या खेळाडूंच्या आयुष्यात काय होत आहे, किंवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय सुरु आहे याची उत्सुकता बघायला मिळते.
कोणत्या खेळाडूंचे कोणत्या अभिनेत्री सोबत किंवा मॉडेल सोबत अ’फेअर आहे, किंवा ते कधी लग्न करणार आहेत? त्यांच्या मुलांचे नाव काय आहे? त्यांच्या वैयक्तिक आयुश्यात ते नक्की काय करत असतात, काय घालतात, काय खातात किंवा त्यांना काय आवडत ? असे अनेक प्रश्न सतत चाहते त्यांना विचारत असतात आणि त्याचे उत्तर त्यांना कधी मिळते तर कधी नाही मिळत.
एखादा खेळाडू जर सिंगल असेल, तर मुली अक्षरशः आपले प्रेम व्यक्त करताना कोणत्याही स्तराला जातात. तेव्हा त्या इतर कशाचाच विचार करत नाही. काही वर्षांपूर्वी, एम एस धोनीला ‘विल यु मॅरी मी’ असे मोठ्या पोस्टर वर लिहून थेट सर्वांसमोर ग्राऊंडमध्येच घेऊन बसली होती. तसेच पोस्टर कोहली, युवराज सिंग, तर चक्क वीरेंद्र सेहवाग साठी सुद्धा मुली घेऊन बसल्या होत्या.
वीरेंद्र सेहवाग त्यावेळी विवाहित होता, तरीही त्याच्या एका फॅन ला त्याच्यासोबत लग्न करायचे होते. तुम्हाला जर वाटत असेल की , क्रिकेटर्स साठी वेडं केवळ आपल्या देशात आहे. तर आपल्या शेजराच्या देशात देखील क्रिकेट आणि या खेळाडूंबद्दल सारखेच वेडं आहे.
आपल्या देशातील खेळाडूंचा जसा चाहतावर्ग पाकिस्तान मध्ये आहे तसाच, काही पाकिस्तानी खेळाडूंचा चाहतावर्ग आपल्या देशात देखील आहे. वासिम अक्रम, इम्रान खान, शोएब अख्तर, शहीद आफ्रिदी आणि आता त्यांचा पाठोपाठ बाबर आझम. हे काही पाकिस्तान मधील निवडक खेळाडू आहेत, ज्यांचा काही चाहतावर्ग आपल्या देशात देखील आहे. बाबर आझम सध्या पाकिस्तान क्रिकेट संघाचा कॅप्टन आहे.
माघील वर्षी मार्च मध्ये बाबर आझम याच्यावर, लें’गि’क शो’ष’णाचा आरोप एका महिलेने केला होता. बाबरने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवल्याचा दावाही या महिलेने केला होता. लाहोरच्या न्या’याल’याने याप्रकरणी पाकिस्तानच्या केंद्रीय चौकशी यंत्रणेला एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते.
बाबर आझमने मात्र या महिलेचे आरोप फेटाळून लावले. आयुष्यात येणाऱ्या अडथळ्यांची मला सवय झाली आहे. ही माझी वैयक्तिक गोष्ट आहे आणि माझे वकील न्या’याल’यात लढत आहेत, असं बाबर म्हणाला होता. त्यावेळी भारतात देखील त्याच्या नावाची चांगलीच चर्चा झाली होती. मात्र आता पुन्हा बाबर चर्चेचा विषय ठरला आहे, ते त्याचा लग्नाबद्दल.
काहीच दिवसांपूर्वी, पाकिस्तानचा वरिष्ठ खेळाडू अझहर याने बाबरला विवाहबंधनात अडकण्याचा सल्ला दिला होता. अजहरचा हा सल्ला बाबरने गांभिर्याने घेतल्याचं म्हणावं लागेल. त्याने,नुकतंच आपल्या चुलत बहिणीसोबतच साखरपुडा केला आहे, पुढच्या वर्षी दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत., अशी माहिती समोर आली आहे. अबूधाबीमध्ये पीएसएल होणार असल्यामुळे सध्या बाबर आझम तिथेच आहे. पीएसएलच्या या मोसमात बाबरने धमाकेदार कामगिरी केली होती. को’रोनामुळे पीएसएल स्थगित झाली.