आयुष्यमान खुरानावर कोसळला दुःखाचा डोंगर को’रोनामुळे झाले जवळच्या व्यक्तीचे नि’धन…

बॉलिवूडला एकामागून एक की आता ध’क्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रख्यात संगीतकार नदीम-श्रवण या जोडीतील श्रावण राठोड यांचा को’रोणाने मृ’त्यू झाला होता. त्याच बरोबर अनेक दिग्गज कलाकारांना या आ’जाराची ला’गण झाली.
यामध्ये अक्षय कुमार, गोविंदा, सोनू सूद, शिल्पा शेट्टी यांचे पूर्ण कुटुंब, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय यांना देखील या म’हा’मारी’ची ला’गण झाली होती. मात्र, या आ’जारातून काही जणांना सावरता आले नाही. श्रावण राठोड यांना या आ’जाराने एवढ घेरले की, या आ’जारांतून उठू शकले नाही.
ते कुंभमेळामध्ये आपल्या कुटुंबासह गेले होते. त्यानंतर त्यांना मुंबईला आल्यावर को’रो’ना ला’गण झाली होती. आयुष्यमान खुराणा याने देखील आपल्या एका जवळच्या व्यक्तीला या म’हामा’री ग’मावले आहे. आयुष्यमान खुराणा याने अनेक चित्रपटात काम केले आहे. त्याने काम केलेले चित्रपट देखील प्रचंड गाजले आहेत.
आयुष्मान खुराना याचा विकी डोनर हा चित्रपट आपल्याला आठवत असेल. 2011 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने प्रचंड अशी कमाई केली होती. या चित्रपटातील त्याने गायलेले ‘पाणीदा’ हे गाणे प्रचंड गाजले होते. या चित्रपटात त्याच्या सोबत यामी गौतम ही दिसली होती. त्यानंतर यामी गौतम सोबत देखील त्याचा आणखीन एक चित्रपट आला होता.
त्यानंतर आयुष्यमान खुराणा याने जोर लगा के हैशा, हा चित्रपट देखील केला होता. तसेच इतर चित्रपटात त्याने काम केले. त्याच्या सर्व चित्रपटांना चांगले यश मिळाले. त्याने ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटात काम केले होते. ड्रम गर्ल हा चित्रपट देखील गाजला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत रिंकू सिंग निकुंभ ही अभिनेत्री दिसली होती.
या अभिनेत्रीची भूमिका या चित्रपटात चांगलीच गाजली होती. काही दिवसांपूर्वीच या अभिनेत्रीला को’रोनाची ला’गण झाली होती. त्यामुळे तिच्यावर घरातच उपचार सुरू होते. मात्र, तिला अस्थमाचा त्रा’स देखील खूप मोठ्या प्रमाणात होता. 25 मे रोजी या अभिनेत्रीचे नि’धन झाले आहे. त्यामुळे आयुष्यमान खुराना हा चांगलाच हाद’रला आहे.
त्याने रिंकूला श्रद्धांजली देखील वाहिली. रिंकू हिने हॅलो चार्ली या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातील जॉकी श्रॉफ आणि आदर जैन हे दिसले होते. त्याचबरोबर तिने मेरी हानिका’रक बिवी या वेबसीरिजमध्ये देखील काम केले होते. ही वेब सिरीज होती. आता रिंकू हिला गमाव’ल्याने आयुष्यमान खुराणा हा खूपच अस्व’स्थ झाला आहे. आपल्या जवळच्या माणसांना गामवल्याने फार दुःख होते, असे तो म्हणाला.