ना’द करा पण शे’तक’ऱ्याचा कुठं : औरंगाबाद मधील ‘हा’ प’ट्ठ्या पि’क’वतो’य ज’गा’तील स’र्वात म’हा’ग’डं फ’ळ, एका किलोची किं’मत वा’चून है’राण व्हाल !

ना’द करा पण शे’तक’ऱ्याचा कुठं : औरंगाबाद मधील ‘हा’ प’ट्ठ्या पि’क’वतो’य ज’गा’तील स’र्वात म’हा’ग’डं फ’ळ, एका किलोची किं’मत वा’चून है’राण व्हाल !

आपल्याकडे गेल्या चार महिन्यापासून दि ल्ली च्या वे’शीवर पं’जाब, हरियाणा आणि देशातील इतर प्रां’तातून आलेले शे तक री हे आं दोल न करत आहेत. या शे तक’ऱ्यां’ना ह’मीभा’व आणि कृषी उ’त्पन्न बा’जार स’मिती या सं’बंधित बाबीं’वर स’रका’र’ सोबत च’र्चा करायची आहे.

मात्र, स’र’का’र त्यांना अजिबात दा’द देताना दिसत नाही आणि हे शे’त’करी अनेक दि’व’सां’पासून र’स्त्या’वर आं’दो’ल’न करत आहेत. हे आं’दो’ल’न अजूनही सु’रूच आहे. मात्र, स’र’का’र त्याकडे का’हीही ल’क्ष देत नाही. हे आंदो’लन किती दि’वस सु’रू राहील, हे देखील अजून कळत नाही. असे असले तरी एकीकडे शे तक’री आपल्या दे’शामध्ये मोठ्या प्र’माणा’त उ’त्पन्न घ’टत असल्याने आ’त्म’ह’त्या करत आहेत.

शे’तात पि’कत न’सल्यामुळे देखील आपले जी’व’न सं’प’व’त आहेत. मात्र, असे न करता आपण स’का’रा’त्मक वि’चार करून जर शे’ती केली तर आपल्याला ला’खो रु’प’यांमध्ये उत्पन्न मि’ळवता येते. याचेच एक उदाहरण बिहारच्या एका तरुणाने घालून दिलेले आहे. महाराष्ट्रातही असे प्रयोगशील शे’तकरी खूप मोठ्या प्र’मा’णा’त आहेत.

जे कमी रानामध्ये मो’ठे उ’त्पन्न घेत असतात. मात्र, ज्यांना काही करायचेच नाही, ते लोक शे’तीतून काही मि’ळत नाही असे म्हणतात. आम्ही आपल्याला आज या तरुणाला बाबत माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. हा तरुण कशाप्रकारे शेती करतो आणि आपल्या शे’तामध्ये नेमके काय पिकवून ला’खो रु’पये मि’ळवतो.

हा तरुण बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील नवीन नगरयेथील करमळी गावात राहतो. या तरुणचे वय केवळ 38 वर्षे आहे. त्याचे नाव अमरेश सिंग असे आहे. तो जो फ’ळ पि’कवतो त्या या फ’ळाचे नाव हॉ’प शु’टस असे आहे. या फ’ळाची किं’मत बा’जा’रामध्ये सध्या एका किलो मागे ए’क ला’ख रु’पये ए’वढी आहे. हे फळ 11 व्या श’तकामध्ये सा’पडले होते, असे देखील सांगण्यात येते.

या फ’ळाचा सुरुवातीला वापर बि’यर मध्ये रंग भ’रण्या’साठी करण्यात आला होता. त्यानंतर हे लु’प्त होत गेले, असे देखील सांगण्यात येते. नंतर हे फ’ळ औ’षधी म्हणून देखील वापरण्यात आले. त्यानंतर या फ’ळाचा फ’ळभा’जी म्हणून देखील वापर करण्यात आला, असेही जाणकारांनी सांगितले. हॉ’प शू’ट्स या फ’ळामध्येएक वि’शिष्ट प्र’कारचे ऍ’सि’ड देखील आढळते. या अॅ’सिड’ला ह्यू’मोलॉ’न्स आणि ल्‍यू’पो’लो असे म्हणतात.

क’र्क’रोगा’च्या पे’शी न’ष्ट करण्यासाठी या ऍ’सि’डचा मोठ्या प्र’मा’णात वापर करण्यात येतो असे देखील अनेक डॉ’क्ट’रांचे म्हणणे आहे. या फ’ळाच्या गुण’वत्तेमुळे ते जगातील सगळ्यात म’हाग फ’ळ असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या तरुणाकडे सर्वजण आ’श्चर्याने देखील पाहत आहेत.

एका ग्रा’मीण भा’गांमध्ये हा तरुण एवढी चांगली शेती करत आहे, त्यामुळे अनेकांना ध’क्का ब’सला आहे. तसेच तो ला’खो रु’पये या मा;ध्यमा’तून क’म’वत आहे. दरम्यान या फ’ळाची लागवड करणारा तो भारतातील पहिला शे तक’री ठरला आहे. त्याने काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय बा’जारामध्ये एक किलोग्राम हे फ’ळ एक हजा’र मध्ये वि’कले होते.

भारतीय च’लना’मध्ये त्याची किं’मत ज’वळपास ए’क ला’ख रु’पये ए’वढी होती. भारतामध्ये हे फ’ळ मिळणे अ’शक्यप्राय असल्याचे देखील त्याने म्हटले. मात्र, ऑ’र्डर प्रमाणे आम्ही याचा पुरवठा करतो, असेही तो म्हणाला. या फ’ळाची शेती करण्यासाठी मो’दी यांनी पुढाकार घेतला असल्याचे देखील हा तरुण म्हणाला.

वाराणसी येथील भाजीपाला संशोधन संस्था कृषी अधिकारी डॉ’क्टर लाल यांच्या देखरेखीखाली सध्या हॉ’प शूटची ला’गवड केली जाते, असेही तो म्हणाला. या फ’ळाचा वापर बि’य’र त’यार क’रण्यासाठी अँ’टिबा’योटि’क औष’ध टी’बीच्या उपचारात देखील याचा मोठ्या प्र’माणा’त वापर करण्यात येतो.

युरोपियन देशांमध्ये याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो. तिकडे हे फ’ळ फार लोकप्रिय आहे. त्वचा च’मक’दार होण्यासाठी देखील याचा वापर होतो. या फ’ळामध्ये एं’टीऑक्सी’डेंट तत्व देखील मोठ्या प्रमाणात सापडतात.

या फ’ळापासून बनवलेले औ’षध हे प’चनक्रिया सुधारते. त्याचप्रमाणे नै’रा’श्य यामुळे कमी होते. ब्रिटन जर्मनी आणि इतर युरोपियन देशांमध्ये या फ’ळाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. भारतात काही वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेश मध्ये याची लागवड करण्यात आली होती. मात्र, बा’जारपेठ न मिळाल्याने पुढे येथील लागवड झाली नाही.

admin

One thought on “ना’द करा पण शे’तक’ऱ्याचा कुठं : औरंगाबाद मधील ‘हा’ प’ट्ठ्या पि’क’वतो’य ज’गा’तील स’र्वात म’हा’ग’डं फ’ळ, एका किलोची किं’मत वा’चून है’राण व्हाल !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *