सु’शांत सिंग नंतर रिया चक्रवर्तीने धरलाय ‘या’ अभिनेत्याचा हात, एकत्र एन्जॉय करतायत पार्टी!

अभिनेता सु’शांत सिं’ग रा’जपूत आपल्यातून जाऊन जवळपास एक व’र्षाचा काला’वधी लो’टत आहे. सु’शांत सिं’ह राजपूत याने नेमके जीवन का सं’पवले याबाबत च’र्चा अजूनही झ’डतच आहेत. त्याने आपणहून जी’वन सं’पव’ले की, त्याला कोणी सं’पव’ले. याबाबत देखील कुणीही काही सांगत नाही.
या प्र’करणी मुं’बई पो’लिसां’नी सुरुवातीला त’पा’स केला. मात्र, त्यांना काही तथ्य आढळून येत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी व काही जणांनी या प्र’करणा’ची सी’बीआ’य चौ’क’शीची मा’गणी केली. त्यानंतर या प्र’करणाची सी’बीआ’य चौकशी करण्यात आली. मात्र, सी’बी’आय’ला देखील यामध्ये काहीही आ’ढळून आले नाही.
सु’शांत याने नेमके का जी’वन सं’पवले, याचा त’पास अजूनही सुरूच आहे. सु’शांत याला पै’शाची अ’डच’ण होती का? याबाबत देखील त’पास करण्यात आला. मात्र, यातही काही आढळले नाही. कारण सु’शांत सिं’ह याच्या खात्यामध्ये को’ट्यव’धी रु’पये प’डून असल्याचे सांगण्यात येते. या प्र’करणात सलमान खान पासून महेश भट यांच्यापर्यंत अनेकांची चौ’कशी करण्यात आली.
मात्र, काहीही आढळले नाही. सु’शांत सिं’ह राजपूत याची पहिलीची प्रे’यसी अंकिता लोखंडे हीची देखील या प्र’करणा त चौ’कशी करण्यात आली. मात्र, अंकिता लोखंडेच्या चौ’कशी देखील काही आढळून आले नाही. अंकिता आणि सु’शांत यांचे नाते हे खूप गहिरे असे होते. यामुळे सु’शांत सिं’ह रा’जपूत हा अंकिता लो’खंडे यांच्या फ्लॅटचे पै’से देखील भरत होता, असे देखील माहिती समोर आले आहे.
त्यानंतर या प्र’करणात त्याची दुसरी ग’र्लफ्रें’ड रिया चक्रवर्ती हीची देखील चौ’कशी करण्यात आली. काही दिवसांनी पो’लिसां’नी तिला अ’टक देखील केली. त्यानंतर सी’बीआ’यने अ’टक केली. मात्र, सी’बीआ’य चौ’कशी कडून काही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे तिला देखील सोडून देण्यात आले. त्यामुळे सु’शांतने नेमके काय केले होते? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
आता रिया चक्रवर्ती ही पुन्हा एकदा बाहेर फिरताना दिसत आहे. रिया ही सु’शांत सिं’ह राजपूत याच्या कंपनीमध्ये पार्टनर होती. त्यामुळे तिने पै’शाची अ’रातफर केली का? असा देखील पो’लिसां’ना सं’शय होता. मात्र, या प्रकरणात अजूनही तथ्य समोर आले नाही. रिया चक्रवर्ती नुकतीच अलिबागहून एका व्यक्ती सोबत येताना दिसली होती.
आता त्यानंतर फोटोग्राफरने या दोघांचा फोटो काढला. मात्र, हा व्यक्ती नेमका कोण होता याचा शो’ध नंतर घेण्यात आला. दोघांनी देखील आपल्या चेहऱ्यावर मा’स्क घातले होते. तरी फोटोग्राफर यांनी या दोघांना देखील ओळखले. या दोघांसोबत प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा हा देखील उपस्थित होता.
हा व्यक्ती म्हणजे साकिब सलीम होता, असे सांगण्यात येते. साकिब सलीम आणि रिया चक्रवर्ती यांना आता अनेकदा एकत्र फिरतांना पाहण्यात येत आहे. अलिबाग येथे साकीबचा वाढदिवस साजरा करण्यात आला. रिया हिनेच ही पा’र्टी आयोजित करण्यात हातभार उचलला होता, असे देखील सांगण्यात येते.
रिया आणि सकिब बरेचदा एकत्र फिरताना देखील दिसताहेत. काही दिवसापूर्वी रियाने एक फो’टो सो’शल मी’डियावर शे’अर केला होता. यामध्ये तिने आपल्या मैत्रिणीसोबत हा’र्ट असलेला फोटो शे’अर केला होता. आणि त्यामध्ये म्हटले होते की, प्रेमामध्ये ता’कद ही काही वेगळीच असते.
प्रेमामध्ये विश्वास असतो. प्रेम हा कपड्यावर लावलेल्या रंगाप्रमाणे नसतो. जे की लिहून टाकल्यावर निघून जाईल. त्यामुळे आता तिचे साकिब सलीम याच्यासोबत नेमके नाते काय आहे हे तर तिने सांगितल्यावर कळणार आहे.
चेहरे चित्रपटात दिसणार
रिया चक्रवर्ती ही आता चेहरे या चित्रपटात दिसणार असल्याचे सांगण्यात येते. चेहरे या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद पंडित हे करत आहेत. याबाबत आनंद पंडित यांना विचारले असता ते म्हणाले की, या चित्रपटात मुख्य पात्रांना मी सध्या न्याय देत आहे.
मात्र, या चित्रपटातील रिया चक्रवर्ती ही आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांची देखील भूमिका असल्याचे सांगण्यात येते. या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये रिया चक्रवर्ती ही दिसली होती. त्यामुळे तिची या चित्रपटात काय भूमिका आहे, हे येणारा काळच सांगेल.