दुःखद..! ‘आई कुठे काय करते’ चा सेट पुन्हा हादरला ! ‘या’ अभिनेत्रीच्या वडिलांचे को’रो’नाने झाले नि’ध’न..पहा सेटवरच..

मराठी चित्रपटसृष्टीने अनेक दिग्ग्ज आणि उमदा कलाकरांना ग’मावले आहे. केवळ मराठी सिने सृष्टीचं नाही तर, बॉलीवूड, साऊथ इंडंस्ट्री, टेलिव्हिजन क्षेत्र ह्या सर्वच क्षेत्रात अनेक अभिनेता आणि अभिनेत्रींचे नि’धन झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कलाविश्वव पूर्णपणे शो’ककळे’त बु’डाले आहे. सगळीकडूनच मृ’त्यूच्या वार्ता येत आहेत.
त्यामुळे वातवरण अगदीच उ’दासी’न आणि दु’खी झाल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी, ‘आई कुठे काय करते’ ह्या मालिकेचे आप्पा म्हणजेच किशोर महाबोले ह्यांचा रिअल म्हनजेच खऱ्या वडिलांचा मृ’त्य झाल्याची बातमी समोर आली होती.
त्यावेळी त्यांनी आधी आपला सिन पूर्ण केला आणि नंतरच आपला शोक व्यक्त करत आपल्या वडिलांचे अंत्यविधी करण्यासाठी गेले असे देखील समोर आले होते. त्यांच्या कलेच्या प्रति असणाऱ्या योगदानाचे सगळीकडेच कौतुक होत आहे.
आई कुठे काय करते ह्या मालिकेच्या कलाकारांवरील दुःख कमी होताना दिसत नाहीये. सध्या आय कुठे काय करते च्या सेट वरून अजून एक दुः’खद बातमी समोर आली आहे, त्यामुळे पुन्हा मराठी कलाक्षेत्रात दुः’खद वातावरण आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेत अनघाची भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी महांगडेवर दुः’खाचा डोंगर को’सळला आहे.
तिच्या वडिलांचे को’रो’ना’ने निध’न झाले असल्याची बातमी समोर आली आहे. माघील काही दिवसांपासून भोर येथील एका खासगी रु’ग्णालयामध्ये त्यांच्यावर उ’पचार सुरु होते. मात्र काल त्यांच्या मृ’त्यूची बातमी आल्याने आश्विनी हिच्यावर दुः’खाचा डोंगरच को’सळला आहे.
अभिनेत्री अश्विनी महांगडे ह्यांचे वडील प्रदीपकुमार सदाशिव महांगडे यांचे भोर येथील एका खासगी रु’ग्णालयात को’रो’ना’ने नि’धन झाले आहे. ते ५६ वर्षांचे होते. भोर येथे आज त्यांच्यावर, अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिनेत्री आश्विनी हिने स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमध्ये छत्रपती संभाजी महाराज ह्यांच्या बहिणीची म्हणेजच ‘राणू अक्का’ ह्यांची भूमिका साकारली होती.
ह्या भूमिकेमुळे त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली होती. ह्याच भूमिकेमुळे त्यांना लोकप्रियता मिळाली आणि नवीन ओळख मिळाली. अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने दोन वर्षांपूर्वी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानची स्थापना केली असून या माध्यमातून तिने अनेक गरजूंना मदत केली आहे.
‘पेशंट सोबत असलेल्या नातेवाईकांसाठी मोफत जेवणाची सोय. को’रो’नाच्या या म’हासंक’टात बाहेर सर्वच गोष्टीची टंचाई निर्माण झाली आहे. या कठी’ण काळात आपल्या लोकांना आपली गरज आहे. आपण प्रत्येकजण या समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून जमेल तशी मदत करा. नक्कीच पुण्य मिळेल.
आम्हीही शक्य ती व शक्य त्या ठीकाणी आमचं कर्तव्य पार पाडीत आहोत. तुम्हीही यामधे सामील व्हा.’, असे आवाहन तिने काही दिवसांपूर्वी आपल्या एका पोस्टमधून केले होते. खंडाळा, फलटण, शिरवळ, सातारा, केसुर्डी अशा अनेक शहरांसाठी अश्विनीच्या ह्याच प्रतिष्ठानामार्फत हा उपक्रम राबवला जात आहे.