Aryan khan प्रकरण : चौकशीत अनन्या पांडेचा मोठा खुलासा; आर्यनला डग पुरवणाऱ्या व्यक्तीची माहिती केली उघड..

Aryan khan प्रकरण : चौकशीत अनन्या पांडेचा मोठा खुलासा; आर्यनला डग पुरवणाऱ्या व्यक्तीची माहिती केली उघड..

मनोरंजन

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या ड्र’ ग्स प्रकरणामध्ये आता नवनवीन खुलासे समोर येताना दिसत आहेत. कारण की या प्रकरणात सध्या चौ’कशी सुरू असलेल्या अनन्या पांडे हिने नुकताच एक नवीन खुलासा केल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणांमध्ये पंच असलेल्या एका व्यक्तीने नुकताच खुलासा केला आहे की, शाहरूख खान याच्याकडून या प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी 25 कोटी रुपये मागितल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरून राजकारण होण्याची शक्यता आहे. या प्रकरणामध्ये राजकीय स्टंटबाजी ही अधिक प्रमाणात होताना देखील खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहे.

आर्यन खान याला काही दिवसापूर्वी मुंबईहुन गोवा येथे जाणाऱ्या एका क्रूजवर प’कडण्यात आले होते. यावेळेस त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात ड्र’ ग्ज असल्याचे आढळले. तेव्हापासून तो अ’मली प’दार्थ विभाग यांच्या ताब्यात आहे. मात्र, त्याला सध्या न्या’यालयीन को’ठडीत भेटलेली आहे. असे असले तरी त्याची न्या’या’लयीन कोठ’डी 30 ऑक्‍टोबरपर्यंत असल्याचे सांगण्यात येते.

त्यामुळे त्याला आता नंतर जामीन मिळतो की नाही हे पाहणे देखील या दिवशी महत्त्वाचे ठरणार आहे. शाहरुख खान याने नुकतीच आर्यन याची तुरुं’गातून जाऊन भेट घेतल्याचे देखील सांगण्यात येते. तुरुंगामध्ये त्याने आर्यन याला काही खाण्या-पिण्याच्या वस्तू देण्याची विनंती देखील केली होती. या प्रकरणात अनन्या पांडेचे नाव देखील समोर आले आहे.

अनन्या पांडे हिचा मोबाईल पो’लि’सांनी जप्त केलेला आहे. कारण पो’लिसां’ना सं’शय आहे की अनन्या पांडे हिने तिची कॉन्टॅक्ट लिस्ट आणि व्हाट्सअप चॅटिंग डिलीट केले आहे. व्हाट्सअप चॅटिंग मध्ये अनन्या पांडे हिने आर्यन याला ड्र’ ग्ज पुरवणारे व्यक्तीचा नंबर दिल्याचा संशय पो’लिसां’ना आहे. अनन्या पांडे ही बॉलीवुड मधल्या सगळ्या पार्ट्यांना नियमित हजर असते.

आर्यन खानच्या पा’र्टीमध्ये ती नेहमीच हजर असते. त्यामुळे अनन्या पांडेची आता अजून चौक’शी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनन्या पांडे ही चंकी पांडे यांची मुलगी आहे. याप्रकरणी अन्यायाची आतापर्यंत दोन ते तीन वेळेस चौक’शी झालेली आहे. सोमवारी देखील तिची पुन्हा एकदा चौ’कशी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, याप्रकरणी माहिती हाती आली आहे की अनन्या पांडे हिने या चौ’कशीत सांगितले की, एका बॉलीवूडमधील बड्या अभिनेत्याचा नोकर ड्र’ ग्ज पुरवण्याची माहिती देऊ शकतो. त्यानुसार पो’लिसां’नी या सेलिब्रिटींच्या घरी जाऊन त्या नोकराला ताब्यात घेतले आहे. आता त्या नोकराची देखील चौ’कशी सुरू होणार आहे. त्यामुळे हा बडा अभिनेता कोण आहे, हे देखील आता लवकरच स्पष्ट होणार आहे. एकूणच या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळत असल्याचे गेल्या काही दिवसात दिसत आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *