देवमाणूस…! अखेर डॉक्टरने त्याच काम केलंच; आर्यादेखील अडकली जाळ्यात? तुम्हीच पहा ‘हा’ व्हिडिओ…

मराठी मालिका, घराघरात पहिल्या जातात. या मालिका, आणि त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. काही मालिका अगदी थोड्याच वेळात चाहत्यांच्या मनात जागा निर्माण करतात आणि त्यामधील पात्र देखील त्यांना आपले जवळचे वाटायला लागतात. अश्या अनेक मालिका सध्या वेगवेगळ्या वाहिन्यांवर सुरु आहेत, आणि अनेक मालिका होऊन देखील गेल्या आहेत.
चार दिवस सासूचे, पासून ते आई कुठे काय करते पर्यंत मालिकांचे कथानक भलेही बदलले असतील. मात्र, एक गोष्ट नाही बदलली, आणि ते म्हणजे त्या मालिकांसाठी आणि त्या मालिकांमधील पात्रांसाठी चाहत्यांचे वेड. कोणत्याही मालिकेचा प्रोमो आला कि त्या मालिकेचे कथानक काय आहे, काय वेगळं आहे अशी उत्सुकता निर्माण होते.
‘देवमाणूस’मालिकेने प्रेक्षकांवर अक्षरशः गारुड घातलं आहे. मालिकेत दररोज येणाऱ्या नवनवीन ट्वीस्टने चाहत्यांची उत्कंठा वाढवली आहे. या मालिकेत अजित कुमार देव उर्फ देवीसिंग म्हणजेच डॉ’क्टरने अनेक नि’ष्पाप म’हिलांचा ब’ळी घेतला आहे. आणि आत्ता तो यासर्व गु’न्ह्यांसाठी को’र्टात उभा आहे.
त्याचे हे गु’न्हे सर्वांसमोर आणून त्याला शि’क्षा देण्यासाठी मालिकेत एका सरकारी महिला व’कीलची एन्ट्री झाली आहे. या वकीलचं नाव आर्या असं आहे. मात्र आत्ता आर्यासुद्धा डॉ’क्टरच्या जाळ्यात अडकल्याचं म्हटलं जात आहे. पाहूया काय आहे नेमकं प्रकरण.
झी मराठीवरील ‘देवमाणूस’ मालिका प्रेक्षकांची खुपचं आवडती मालिका बनली आहे. मालिकेत दररोज येणारे नवे ट्वीस्ट प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत असतात. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. डॉक्टर,आजीपासून ते आत्ता नव्याने आलेल्या आर्यापर्यंत.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हा’यरल झाला आहे. यामध्ये आर्या आणि डॉक्टरसोबत दिसत आहेत. त्यामुळे आर्यासुद्धा डॉ’क्टरच्या जा’ळ्यात अड’कल्याचं म्हटलं जात आहे. मात्र हा व्हिडीओ आर्या म्हणजेच सोनाली पाटील आणि डॉक्टर म्हणजेच किरण गायकवाड यांनी ऑफस्क्रीन धम्माल म्हणून केला आहे.
या दोघांनी सेटवर मजामस्ती करत असताना हा व्हिडीओ बनवला आहे. यामध्ये आर्याच्या चेहऱ्यावर एक लाजरं हास्य आहे. ती पुढे जात आहे तर डॉक्टरच्या मागे मागे येत आहे. आणि पाठीमागे ‘देवमाणूस’ चं संगीतसुद्धा वाजत आहे. असा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना असंचं वाटत आहे, की हा मालिकेतील एक भाग आहे.
आणि आर्या डॉक्टरच्या जाळ्यात अड’कली आहे. मात्र असं नाहीय हा व्हिडीओ कलाकारांच्या ऑफस्क्रीन धम्मालचा आहे. सध्या तरी आर्या डॉक्टरच्या जाळ्यात आलेली नाहीय. मात्र पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं आहे.