वयाच्या ५६ व्या वर्षीही अतिशय सुंदर आणि देखणी दिसते ‘ही’ मराठी अभिनेत्री, पण आता परदेशात राहून करत आहे हे काम….

वयाच्या ५६ व्या वर्षीही अतिशय सुंदर आणि देखणी दिसते ‘ही’ मराठी अभिनेत्री, पण आता परदेशात राहून करत आहे हे काम….

अनेक मराठी अभिनेत्र्या आहेत ज्यांनी चौ’कटीच्या बाहेर निघून बॉलिवूडमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःचा प्रेक्षकवर्ग निर्माण केला. अगदी सुरुवातीपासून बॉलीवुड इंडस्ट्री वर मराठी कलाकारांची द’बद’बा होता. एकंदरीत सांगायचं झालं तर पहिलावहिला चित्रपट करणारा निर्माता सुद्धा मराठीच होता.

त्यामुळे मराठी लोकांचा कल इंडस्ट्रीकडे जास्त होता. कालांतराने अनेक अभिनेत्र्या बॉलीवूडमध्ये काम करून यशस्वी झाल्या, त्यांना पै’सा प्रसिद्धी मिळाली त्यात सांगायचं झालं तर माधुरी दीक्षित या आघाडीच्या अभिनेत्री होता, त्याचबरोबर ऊर्मिला मातोडकर, सोनाली बेंद्रे यांनीही आपले एक वेगळे स्थान निर्माण केले होते.

आता देखील अनेक मराठी अभिनेत्री आहेत जे बॉलिवूडमध्ये काम करतात पण 90 च्या दशकातील अभिनेत्री सारखे त्यांना प्रसिद्धी मिळाली नाही. कारण आता बॉलिवूड मध्ये अनेक प्रकारचे प्रकरण घडत असतात. सेलिब्रिटींच्या मुलांनाच चित्रपटात काम करण्याची संधी मिळते.

नुकतेंच मराठी चित्रपट श्रुष्टीतलं प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजेरकर यांच्या मुलीने सलमान खान सोबत दबंग चित्रपटात काम केले, तो तिचा डेब्यू चित्रपट होता आणि तिला थेट सलमान खान सबोत काम करण्याची तिला संधी मिळाली पण पुढे तिला इतकं यश मिळेल का नाही हे आज सांगणे जरा कठीण आहे. पण आज आपण 90 च्या दशकातील प्रसिध्द अभिनेत्री अर्चना जोगळेकर यांच्या बद्दल बोलणार आहोत..

90 च्या दशकातील एक अतिशय सुंदर अभिनेत्री म्हणून अर्चना जोगळेकर यांची ओळख होती. अभिनेत्री त्याचबरोबर एक नृत्यांगना असलेल्या अर्चना यांनी मराठी, हिंदी तसेच उडिया भाषेतील चित्रपटांत अभिनय करून चित्रपटसृष्टीत आपली एक खास ओळख निर्माण केली आहे.

आशा या सुंदर अभिनेत्रीचा 1 मार्चला वाढदिवस असतो. आता त्या 56 वर्षाच्या आहेत. 1965 मध्ये एका मराठी कुटुंबात अर्चना यांचा जन्म झाला. त्या अभिनेत्री सोबतच एक कथक नृत्यांगना आणि कोरिओग्राफरसुद्धा आहेत.

त्यांनी आपली आई आशा जोगळेकर यांच्याकडून कथकचे धडे घेतले आहेत. आशा जोगळेकर यांनी 1963 मध्ये ‘अर्चना नृत्यालय’ या नावाने एक नृत्य शाळा सुद्धा सुरू केली होती. त्यानंतर अर्चना यांनी स्वतः 1999 मध्ये ‘न्यू-जर्सी’ याठिकाणी या नृत्य शाळेची एक शाखा सुरू केली आहे.

मराठी चित्रपटांतून जास्त प्रसिद्धी मिळविलेल्या अर्चना जोगळेकर यांना 90च्या (90’s era) दशकातील अत्यंत सुंदर अभिनेत्रीनंपैकी एक समजल जात होत. त्यांनी ‘एका पेक्षा एक’, ‘निवडुंग’, ‘अनपेक्षित’ या मराठी तर संस्कार या हिंदी चित्रपटांतून आपल्या अभिनयाची आणि सुंदरतेची छाप चाहत्यांच्या मनावर सोडली आहे.

त्यानंतर मात्र अर्चना लग्न करून परदेशात स्थायिक झाल्या. अर्चना जोगळेकर आणि अभिनेता सचिन पिळगांवकर यांच्या ‘एकापेक्षा एक’ या चित्रपटातील ‘ये जिवलगा’ हे गाणं आजही प्रत्येकांच्या ओठांवर असतं. तू तेव्हा तशी या गाण्यामुळेही अर्चना यांची ओळख मराठी चित्रपटप्रेमींना आहे.

त्यांच्याबातीत एक ध’क्कादाय’क माहिती सुद्धा समोर आली होती. 3 नोव्हेंबर 1997 मध्ये त्या ओडीसा येथे आपल्या चित्रपटाच चित्रीकरण करत असताना, एका न’राध’माने त्यांच्यावर ब ला त्का र करण्याचा प्रयत्न केला होता.

असं सांगण्यात येतं की, 1997 मध्ये त्या न’राध’माला पो’लिसां’नी अ’टक केली होती. आणि 2010 मध्ये भुवनेश्वर फा’स्टट्र’क को’र्ट’ने त्याला 18 म’हिन्यां’च्या का’रावासा’ची शि’क्षा सु’नाव’ली होती. चित्रपटांबरोबरच अर्चना यांनी टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे. ‘चुनौती’ (1987), ‘कर्मभूमि’, ‘फूलवंती’ (1992), ‘किस्सा शांति का’, ‘चाहत और नफरत’ (1999) अशा हिंदी मालिकांत त्यांनी आपलं अभिनय कौशल्य दाखवलं आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *