आर्यन खान प्र’करण : अनन्या पांडेलाही होणार अ’टक ? NCB अधिकाऱ्यांची घ’रावर धा’ड, सुहाना खानही अ’डकणार !

मनोरंजन
माघील काही दिवसांपासून सगळीकडे केवळ, आर्यन खानच्याच बा’तम्या ऐकायला, बघायला मिळत आहेत. मुंबई क्रू’ज ड्र’ग्स प्र’करण सध्या चांगल्याच चि’घळ’ल्याचं ब’घायला मिळत आहे. अनेक ध’क्कादा’यक खु’लासे या प्रक’रणामध्ये होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये, बुधवारी आर्यन खानची जा’मीन या’चिका मुंबई सत्र न्या’याल’याने फे’टाळ’ली आहे.
यानंतर, आज अर्थात गुरुवारी, आर्यन खानच्या व’किलां’नी शाहरुखच्या मुलाच्या जा’मिनासाठी मुंबई उच्च न्या’याल’यात धा’व घेतली. आर्यन खानच्या जा’मीन अर्जावर आता २६ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्या’याल’यात सु’ना’वणी होणार आहे. काहीच दिवसांपूर्वी, आर्यन खानच्या व्हाट्सअप चॅ’ट मधून, बॉलीवूडच्या काही खास नावांचा उल्लेख होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती.
आता त्यातच, त्याच्या चॅट मधून खूप मोठी आणि महत्वपूर्ण बातमी अ’धिका’ऱ्यांची हाती लागली आहे. इतर काही खास नांवासोबतच एका नव्या अभिनेत्रीचे नाव देखील समोर आल्याचं बोललं जात होत. कालपासून, ती अभिनेत्री नक्की कोण आहे याबद्दलच्या चर्चा रंगवल्या जात होत्या. आता आज या अभिनेत्रीचे नाव समजले आहे. प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी, म्हणजेच अनन्या पांडेच नाव या प्रकरणामद्ये उ’घडप’णे समोर आले आहे.
अनन्या पांडे एक स्टारकिड आणि अभिनेत्री आहे. धर्मा प्रॉडक्शनच्या, स्टुडंट ऑफ द इयर २ मधून, अनन्याने पदार्पण केले. त्यानंतर, पती पत्नी और वो आणि खाली पिली सारख्या सिनेमामध्ये तिने काम केले. अनन्या पांडे सुरुवातीपासूनच चर्चे’त असते. मात्र,तिला येत असलेल्या जेमतेम अभिनयनासाठी ती नेहमीच च’र्चेत होती. आणि आता त्यातच, मुंबई क्रू’ज ‘ड्रग्स प्र’करणामध्ये देखील तीच नाव समोर आलं आहे.
त्यामुळे सध्या बॉलीवूडमध्ये एकच गों’धळ उ’डाला आहे. आता, एनसीबी विभागाचे अधिकारी थेट अ’न’न्याच्या घरी जाऊन पोहोचले आहेत. ड्र’ग्स प्रक’रणामध्ये चौ’कशीचे समन्स देत, आज दुपारी २ वाजता तिला चौ’क’शीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनन्या पांडे सोबत, ड्र’ग्स चॅटमध्ये आर्यन खानची बहीण सुहाना खानचे नावसुद्धा समोर आले आहे.
अनन्या पांडेच्या घरून बाहेर आल्यानंतर एनसीबीची एक टीम शाहरुख खानच्या मन्नतच्या घरी पोहोचली, जिथे सर्च ऑ’परेशन सुरू आहे. दरम्यान सर्च ऑ’परेशनसाठी शाहरुख खानच्या घरी पोहोचलेल्या एनसीबी टीमचे अनेक फोटो समोर येत आहेत. एनसीबी टीम आर्यन खानच्या ड्र’ग्स प्र’करणाच्या फायलींसह शाहरुख खानच्या घरी पोहोचली आहे.
शाहरुख खान आपल्या मुलाला म्हणजेच आर्यन खानला भेटण्यासाठी आर्थर रोड तु’रुंगा’त गेला होता. जवळपास तीन आठवड्यांनंतर बाप-लेकाची भेट झाली. पण फक्त दहा मिनिटांत दोघांना आपली भेट आटोपती घ्यावी लागली.
आर्यनचा जामीन अर्ज काल एनडीपीएसच्या विशेष न्या’याल’याने फे’टाळला आणि त्यामुळे शाहरुखसह संपूर्ण खान कुटुंबाला पुन्हा मोठा झट’का ब’सला आहे. आर्यनचा तु’रुं’गातील मुक्काम पुन्हा काही दिवसांनी वाढलेला आहे. मुंबईतील क्रु’झ ड्र’ग्ज पा’र्टी प्र’करणामध्ये आर्यन खान तीन ऑक्टोबरपासून एनसीबीच्या को’ठडीतच आहे.