अमीर खानच्या मुलीने केला ख’ळबळज’नक खु’लासा, म्हणाली; से’क्सबद्दल माहिती व्हावं म्हणून ल’हानपणीच आईने….

अमीर खानच्या मुलीने केला ख’ळबळज’नक खु’लासा, म्हणाली; से’क्सबद्दल माहिती व्हावं म्हणून ल’हानपणीच आईने….

बॉलीवूडकरांचे मुलं म्हणजेच स्टार किड्स बद्दल नेहमीच सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता असते, ज’न्माला आल्यापासूनच हे स्टारकिड्स एखाद्या सेलेब्रिटीपेक्षा कमी नसतात.

आणि आजच्या या डिजिटल युगामध्ये या स्टारकिड्स बद्दल माहिती ठेवणे अजूनच सोपे झाले आहे. या स्टारकिड्सचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. अमिताभ बच्चनची नातं नव्या, शाहरुख खानचा मुलगा आर्यन आणि मुलगी सुहाना, अक्षय कुमारचा मुलगा आरव, काजोलची मुलगी न्यासा या सर्वांचे सोशल मीडियावर चांगलेच फॉलोवर्स आहेत.

हे अतार्किक देखील वेळोवेळी आपले फोटोज आणि व्हिडियोज शेअर करतच असतात. त्यामुळे त्यांच्या फॉलोवर्समध्ये देखील वाढ होते. मात्र यामुळे जितका फायदा होतो, तेवढेच नु’कसा’न देखील त्यांना भो’गावे लागतात.

कधी कोणी नेटकरी, ट्रो’ल करतो, किंवा कधी त्यांच्या आईवडिलांच्या आयुष्यात काय सुरु आहे यावरून घा’ण क’मेंट्सचा सामना त्यांना करावा लागतो. सध्या अशाच ट्रो’ल्सचा सामना एका स्टारकीडला करावा लागत आहे. अमीर खानची मुलगी आयरा, आपल्या वडिलांच्या घ’टस्फो’टामुळं पुन्हा च’र्चेत आली आहे. आयरा सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते.

नेहमी आपले काही खास क्षण पोस्ट मधून आपल्या चात्यांसोबत ती शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर याने आपल्या दुसऱ्या घ’टस्फो’टाची माहिती दिली आणि सगळीकडेच त्याबद्दल चर्चा रंगली होती. अशा वेळी, आयराला देखील काही नेटकाऱ्यानी ट्रो’ल केलं होत, मात्र तिने त्याकडे फारसं लक्ष दिल नव्हतं.

मात्र आता पुन्हा ती च’र्चेमध्ये आली आहे. अगस्तु फाउंडेशनसाठी ‘पिंकी प्रॉमिस टू मी’ या सीरीजच्या एका भागामध्ये आयरा जिज्ञासा या महत्वाच्या विषयावर बोलली होती. त्यावेळी तिने आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठ्या आणि महत्वाच्या गोष्टीबद्दल खुलासा केला आहे. आपल्या आईने म्हणजेच रीना दत्ताने ती लहान असताना तिला एक पुस्तक गिफ्ट म्हणून दिल होत, आणि याच मुद्द्यावर ती येथे बोलली आहे.

से’क्स एज्युकेशनवर आधारित पुस्तक रीना दत्ताने तिला दिल होत. याबद्दलच सांगताना आपल्या इंस्टा स्टोरीमध्ये आयराने लिहिलं आहे की, ‘मला नाही वाटत की, मी याआधी पहिलं कधी एवढं काळजीपूर्वक आईने दिलेल्या त्या पुस्तकाला पाहिलं असेन. मी लहान होते. तेव्हा माझ्या आईने मला से’क्स एज्यूकेशनचंचे पुस्तक दिलं होतं.

आणि त्यामध्ये असं लिहिलं होतं की, मला आरशात स्वत:ला वरपासून खा’लपर्यंत पहावं लागेल. माझं श’रीर खूप बदललेलं होतं आणि तरीही अजून बराच पल्ला गाठायचा आहे. त्यावेळी याबद्दल फारसं काही मला समजलं नव्हतं, पण त्यामुळे मी येणाऱ्या बदलासाठी तैयार होते. आता त्या पुस्तकाचं आणि त्यामधील आशयाचं महत्व मला समजत आहे.

या विषयावर उ’घडपणे चर्चा झालीच पाहिजे.’ आयरा बर्‍याच काळापासून रि’लेशनशि’पमध्ये असून तिचा बॉयफ्रेंड हिं’दू आहे. दोघांचीही जा’त वेगळी असल्यामुळे, त्यादोघांनाही सोशल मीडियावर अनेकवेळा ट्रो’ल केलं जातं.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *