रणबीर कपूरच्या घरात आलीय भट्ट नव्हे, तर चालू आहे आलिया कपूरची चर्चा, पहा दिसते आलिया भट्टपेक्षाही सुंदर आणि हॉ’ट…

बॉलिवूडमध्ये अभिनेता रणबीर कपूर याला आघाडीचा अभिनेता म्हणून आज गणल्या जाते. रणबीर कपूर याने सावरिया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटांमध्ये त्याच्यासोबत सोनम कपूर दिसली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन, निर्मिती संजय लीला भन्साळी यांनी केली होती. हा चित्रपट जेमतेम चालला होता.
मात्र, असे असले तरी या जोडीची चर्चा मात्र खूप मोठ्या प्रमाणात झाली होती. रणबीर कपूरने या चित्रपटात केलेला टॉ’वेल डान्स हा खूप गाजला होता. त्यासोबतच सोनम कपूर आणि रणबीर कपूर यांच्या प्रेमाची च’र्चा देखील मोठ्या प्रमाणात झाली होती. हे दोघेही ए’कमेकांना डे’ट करत होते.
त्यानंतर रणबीर कपूर याने मागे वळून पाहिलेच नाही त्याने अनेक चित्रपटात काम केले. अजब प्रेम की गजब कहानी हा चित्रपट त्याचा प्रचंड गाजला होता. या चित्रपटामध्ये त्यासोबत कॅटरिना कैफ दिसली होती. त्याने दीपिका पदुकोण सोबत ये जवानी है दिवानी या चित्रपटात काम केले. त्यानंतर या दोघांमध्ये प्रे’मसं’बंध निर्माण झाल्याचे सांगण्यात येत होते.
दोघेही अनेकदा एकत्र फिरत होते. दोघेही लग्न करणार अशी देखील त्या वेळी च’र्चा होती. मात्र, कालांतराने दोघांचे लग्न झाले नाही आणि दोघांमध्ये ब्रेक अप झाल्यानंतर दीपिका पदुकोण ही एकटी राहिली. तर रणबीर कपूर याचे कॅटरिना कैफ सोबत प्रे’म प्र’करण सुरू झाले. मात्र, कटरीना कैफ ही रणबीर याची आई नीतू सिंह यांना आवडत नव्हती.
त्यामुळे हे नाते देखील अधिक काळ टिकू शकले नाही. आता रणबिर कपूर आणि आलिया भट यांचे प्रे’म प्र’करण आता जोरात सुरू आहे. दोघेही एकत्र अनेकदा फिरतांना दिसत असतात. तसेच आलिया भट्ट रणबीर कपूर याच्या घरी राहते. दोघांचेही नाते दोघांचा कुटुंबांना मान्य आहे. त्यामुळे दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचे सांगण्यात येते.
मात्र, आम्ही आपल्याला आज आलिया भटबद्दल जास्त माहिती देणार नाही, तर आम्ही आलिया कपूर यांच्या बद्दल बोलत आहोत. आलिया कपूर ही रणबीर कपूर आणि करीना कपूर यांची चुलत बहीण आहे. होय ती शशी कपूर यांची नात आहे. रणबीर कपूर आणि आलिया कपूर यांच्यामध्ये चांगले जमत असल्याचे सांगण्यात येते.
तसेच करीना कपूर सोबत देखील तिचे चांगल जमते. शशी कपूर यांचा मुलगा करण कपूर यांची ती मुलगी आहे. करण कपूर हे फोटोग्राफी कोर्स करण्यासाठी ब्रिटनमध्ये गेले होते. त्यांनी बॉलिवुडमध्ये देखील नशीब आजमावून पाहिले होते. मात्र, त्यांना बॉलीवूड मध्ये हवे तसे यश मिळाले नाही. 1978 मध्ये करण कपूर यांनी ब्रिटिश मॉडल लोरना टर्लिंग तिच्यासोबत लग्न केले होते.
दोघांना आलिया ही मुलगी आहे. तसेच या दोघांना जॅक कपूर नावाचा मुलगा देखील आहे. 1993 मध्ये करण कपूर यांनी आपल्या पत्नीसोबत घ’टस्फो’ट घेतला होता. त्यानंतर या दोन्ही कुटुंबाचे सं’बंध सं’पुष्टात आले. मात्र, असे असले तरी आलिया कपूर हिचे कपूर कुटुंबाशी तेवढ्याच चांगल्या पद्धतीने सं’बंध आहेत. करीना कपूरचा मुलगा तैमूरच्या वाढदिवसाच्या दिवशी देखील आलिया कपूर ही भारतामध्ये आली होती.
सो’शल मी’डियावर ती खूप ॲक्टिव असते. आपले हॉ’ट आणि मा’दक फो’टो ती शे’अर करत असते. तिच्या फोटोला देखील अनेक जण लाईक आणि कमेंट करत असतात. तिचे फोटो देखील मोठ्या प्रमाणात शेअर करत असतात. एकूणच सध्या रणबीरच्या घरात आलिया भट नाही तर आलिया कपूर हिची चर्चा सुरू आहे.