अलिया भट्टने लग्नच करू नये ‘ही’ आहे महेश भट्ट यांची अंतिम इच्छा, म्हणाला तिने आयुष्यभर फक्त माझ्या सोबतच….

बॉलिवूडमध्ये सध्या आलिया भट्ट हिच्याकडे आघाडीची अभिनेत्री म्हणून पाहिले जाते. आलिया भट ही महेश भट्ट यांची मुलगी आहे. महेश यांना सोनी राजदान यांच्यापासून आलिया आणि शाहीन या मुली आहेत. तर महेश यांच्या पहिल्या मुलीचे नाव पूजा भट्ट असे आहे. पूजा भट्टने एकेकाळी बॉलिवूड गाजवून सोडले होते.
आपल्या कि’सिंग सीन ने तिने सर्वांनाच च’कित करून सोड’ले होते. मात्र, आता पुजा निर्मात्याच्या भूमिकेत गेलेली आहे. ती अनेक चित्रपटाची निर्मिती देखील करत आहे. पूजा भट्ट कडे सध्या अनेक चित्रपट असल्याचे देखील सांगण्यात येते. आता आलिया भट हीचा जमाना असून आलिया अनेक चित्रपटांमध्ये दिसत आहे.
आलिया हिने करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट गा’जला होता. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. अनेक चित्रपट तिने केलेले आहेत. सध्या देखील तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर आहेत. मात्र, को’रोना म’हामा’रीमुळे अनेक चित्रपटाचे चित्रीकरण हे रखडले आहे.
त्यामुळे सध्या ती आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालत आहे, असे असले तरी सध्या ती रणबीर कपूर याच्या सोबत राहते. रणबीर कपूर याच्यासोबत तिचे प्रे’म प्र’करण गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. रणबीर कपूर याचे कटरीना कैफ सोबत प्रे’म प्र’कर’ण सुरू होते.
मात्र, कालांतराने दोघांमध्येही हे सं’बंध संपुष्टात आले. त्यानंतर आलिया भट आणि रणबीर कपूर यांचे सूत जुळले. बॉलिवूडमध्ये कपडे बदल्ल्याप्रमाणे बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड या बदलत असतात. रणबीर कपूर याचे सगळ्यात आधी दीपिका पदुकोणसोबत देखील प्रे’मप्रकरण होते. त्यानंतर दोघांमध्ये देखील सं’बंध संपुष्टात आल्यानंतर दीपिका पदुकोण हिने रणवीर सिंग याच्या सोबत लग्न केले.
आता आलिया भट्ट रणबीर कपूर यांच्या प्रे’मप्रकरणाची चर्चा सुरू आहे. आलिया भट ही नेहमी रणबीर कपूर याच्या घरी राहते. कधीतरी ती महेश भट्ट यांच्याकडे येत असते. आज आम्ही आपल्याला आलियाच्या बाबतीत अशीच माहिती देणार आहोत. काही दिवसांपूर्वी आलिया भट्ट हिने एक मुलाखत दिली होती.
त्यामुळे तिने अनेक प्रश्नांना उत्तरे दिले होते. आलिया भट म्हणाली होती की, वडील महेश भट्ट यांच्या मी अतिशय जवळची आहे. तसेच शाहीन ही देखील वडिलांच्या जवळची आहे. वडिलांनी आम्हाला अनेकदा ध’मकी देखील दिलेली आहे. तुम्हाला मी कुठेही जाऊ देणार नाही.
घरातच डां’बून ठेवणार आहे. तुम्ही लग्नच करू नका असे ते म्हणत असतात. तुम्ही कायम माझ्याजवळच राहा, असेही त्यांना वाटते. त्यामुळे महेश भट यांचे आपल्या मु;ली बाबत अतिशय प्रेम असल्याचे सांगण्यात येते. आलिया हिने या मुलाखतीत अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच महेश भट्ट यांच्या बाबत देखील माहिती दिली.