मराठी मनोरंजन सृष्टीवर शो’कक’ळा ! अजूनही बरसात आहे’ मालिकेतील ‘या’ कलाकारावर को’सळ’ला दुः खाचा डों’गर..

मराठी मनोरंजन सृष्टीवर शो’कक’ळा ! अजूनही बरसात आहे’ मालिकेतील ‘या’ कलाकारावर को’सळ’ला दुः खाचा डों’गर..

मुंबई, कोकण, सांगली, कोल्हापूर भागात अ’तिवृ’ष्टीमुळे महा’पूर आला आहे. त्यामध्ये अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना आणि कुटुंबियांना ग’मा’वले आहे. जनजीवन पूर्णपणे वि’स्कळी’त झाले आहे. राज्यात सगळीकडे दुः’खाचे वातावरण आहे, आणि सर्वसामान्य जनता जमेल तशी मदत या भागातील जनतेला देत आहे, आपण सोबत आहे असा दिलासा देत आहे.

मात्र, सगळीकडेच जणू दुः खाचे सा’वट पस’रले आहे. त्यातच बॉलीवूडचे प्रसिद्ध संगीतकार अनु मलिक यांच्या आईच्या निध’नाची बातमी आली. आणि आता मराठी टीव्ही इंडस्ट्री मधून देखील अशीच दुः’खद बातमी समोर आली आहे. नव्याने सुरु झालेली मालिका अजूनही बरसात आहेच्या एका अभिनेत्याने, आपली एक अ’त्यंत जवळची व्यक्ती ग’मा’वली आहे.

अजूनही बरसात आहे ही मालिकेमध्ये उमेश कामात आणि मुक्त बर्वे मुख्य भूमिकेत असून, प्रेक्षकांना त्यांची ही जोडी चांगलीच पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील सर्वच पात्र, आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा आणि प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये बऱ्याच अंशी त्यांना यश देखील आले आहे.

मालिकेतील राजन ताम्हाणे, समिधा गुरु, शर्मिला शिंदे, सुहिता थत्ते, उमा सरदेशमुख यांच्या पात्राना चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. याच मालिकेत मल्हारची भूमिका रेखाटणारा संकेत कोर्लेकरला विशेष दाद मिळत आहे. अल्पावधीत त्याचे हे पात्र चाहत्यांचा पसंतीस उतरले आहे. याच मल्हार म्हणजेच संकेतने आपली एक अत्यंत जवळची व्यक्ती ग’माव’ली आहे.

संकेतने त्याच्या आ’जोबाना ग’माव’ले आहे, आणि त्यामुळे त्याला आपल्या भा’वना अना’वर झाल्या. त्याच्या कुटुंबियांनी २ दिवसांनी त्याला ही बा’तमी सांगितली आणि त्यामुळे तर तो अजूनच उद्वि’ग्न झाला. त्याचे आजोबांसोबत असलेले नाते खूप खास होते, आणि हे त्याला अचा’नक समजले असते तर त्याला स’हन झाले नसते म्हणून त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्यापासून हे लपवून ठेवले.

परिस्थतीचे गां’भी’र्य त्यालाही समजलेच, म्हणून हे दुःख स’ह’न करत त्याने सो’शल मी’डियावर एक पो’स्ट टाकत आपल्या भाव’नांना वाट मोकळी करुन दिली. संकेतने आपल्या पोस्टमध्ये लिहले आहे की, ‘भाऊ आजोबा म्हणजे आईचे वडील.. देवाघरी गेले.. कधी वाटलंच नव्हतं की हसत हसत काढलेला आमचा हा सेल्फी शेवटचा असेल.

माझे खूप लाडके आजोबा.. कायम आपल्या कामाप्रती प्रामाणिक. आईलाही त्यांनी कायम हीच शिकवण दिली की आपण जे काम करतोय त्या जागेला मंदिर समजून तिथल्या कामाप्रती प्रामाणिक राहायचे. चार दिवसांपूर्वी मी आईला म्हणालो की सीरिअल मध्ये महत्वाचे सिन सुरु आहेत म्हणून मी इतक्यात रोह्याला येऊ शकत नाही.

पर्वा आजोबा देवाघरी गेले आणि माझं इथे दु’र्ल’क्ष होऊ नये म्हणून आईने ही गोष्ट माझ्यापासून दोन दिवस लप’विली आणि दुःख कितीही मोठं असलं तरी पहिले काम ही भाऊ आजोबांचीच शिकवण आईने मला दिली. काल रात्री तिने सांगितलं तेव्हा आजोबांसोबच्या सगळ्या आठवणी डोळ्या समोरून जाऊ लागल्या. खूप वा’ईट वाटलं. पण करत असलेल्या शूट मध्ये दुःख सावरण्याचे बळ मिळाले. आजोबा.. Love you’

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *