‘या’ अभिनेत्रीने शेअर केला बालपणीतील बि’किनी फोटो, आता दिसते बॉलिवूड मधील सर्वात से’क्सी आणि हॉ’ट, पहा फोटो..

‘या’ अभिनेत्रीने शेअर केला बालपणीतील बि’किनी फोटो, आता दिसते बॉलिवूड मधील सर्वात से’क्सी आणि हॉ’ट, पहा फोटो..

दोस्ताना सिनेमामध्ये आपली हॉ’ट बॉडी फ्लॉन्ट करत अभिनेत्री प्रियांका चोप्राने, बि’किनी घातली होती. त्या सीनसाठी तिचे प्रचंड कौतुक करण्यात आले होते. तिचा तो हॉ’ट अवतार बघून अनेकांच्या हृदयाचा ठोकाच चुकला होता. मात्र त्यानंतरच आपल्या बॉलीवूडमध्ये बि’किनीची ट्रेंड सुरु झाली.

त्याआधी ७०-८० च्या दशकात, शर्मिला टागोर, डिंपल कपाडिया, परवीन बाबी, झीनत अमान यांसारख्या अभिनेत्रींनी देखील पडद्यावर बि’किनी घालून चाहत्यांना आपल्या मादक अंदाजाने घायाळ केले होते. मात्र प्रियांका चोप्राने, दोस्ताना मध्ये बि’किनी घालून ती ट्रेंड पुन्हा सुरु केली. करीना कपूर, आलिया भट, लारा दत्ता यासारख्या अभिनेत्रीने देखील त्यानंतर वेगवगेळ्या सिनेमामध्ये बि’किनी घातल्या होत्या.

अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी आजवर पडद्यावर तर बि’किनी नाही घातली, मात्र सोशल मीडियावर किंवा एखाद्या जाहिरातीसाठी बि’किनी घालून फोटोशूट केले आहे. शिल्पा शेट्टी, हिना खान, जान्हवी कपूर, सारख्या अभिनेत्री नेहमीच आपल्या सुट्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. अनेकवेळा हे फोटोज बि’किनी घालूनच काढलेले असतात.

सोशल मीडियावर देखील त्या फोटोजला चांगलीच पसंती मिळते. अशाच काही अभिनेत्रींनपैकी एक आहे अदा शर्मा. १९२० या हॉरर सिनेमामधून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणाऱ्या अदाने अनेक साऊथ सिनेमामध्ये देखील काम केले आहे. आपल्या वेगवेगळ्या फोटोंसाठी ती कायमच चर्चेत असते. आता देखील तिच्या एका फोटोने सगळीकडेच चांगलीच चर्चा रंगवली आहे.

नुकतंच अदा शर्माने आपल्या बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये चिमुकल्या अदाने पिवळ्या रंगाची मोनोकीन घातलेली आहे. रिकामे केस, चेहऱ्यावर निरागस हास्य यामुळे ती या फोटूमध्ये खूपच क्युट दिसत आहे. अदा शर्माने आपल्या बालपणापासून ते आत्तापर्यंतचे फोटो शेअर केले आहेत. या सर्वच फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

अदा शर्मा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या बो’ल्ड फोटोजने ती प्रेक्षकांची दाद मिळवतच असते. मात्र आता टाकलेल्या बालपणीच्या फोटोचे सर्वचजण कमालीचे कौतुक करत आहेत. सध्याच्या काही फोटोजमध्ये तिने बि’किनी घातलेली आहे, आणि त्यामध्ये देखील ती खूप हॉ’ट दिसत आहे.

अदा शर्माने साऊथच्या सिनेमांसोबतच, विद्युत जामवालच्या कमांडो सिनेमाच्या सिरीजमध्ये देखील काम केले आहे. अभिनयाला जेमतेम असली तरीही, तिच्या सुंदर अदामुळे तिचे अनेक चाहते आहेत. काही दिवसांपूर्वी तिने आपल्या नाकाची प्लॅस्टिक सर्जरी केली होती, आणि त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. सुरुवातीपासूनच सुंदर असलेल्या अदा शर्माला सर्जरी करण्याची काय गरज होती, असा प्रश्न अनेकांनी विचारला होता. सर्जरी नंतर देखील ती अजूनच सुंदर दिसत आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *