मनोरंजन सृष्टी हा’दरली ! प्रसिद्ध अभिनेत्रीची राहत्या घरी आ’त्मह’त्या; सु’साई’ड नोटमध्ये म्हणाली, आई-बाबा मला माफ करा मी..

मनोरंजन सृष्टी हा’दरली ! प्रसिद्ध अभिनेत्रीची राहत्या घरी आ’त्मह’त्या; सु’साई’ड नोटमध्ये म्हणाली, आई-बाबा मला माफ करा मी..

बॉलीवूड अभिनेता सु’शांत सिंग राजपूतच्या मृ’त्यूला आता जवळपास दीड वर्ष पूर्ण झाले आहेत. आपल्या राहत्या घरी, त्याने स्वतःला फा’शी घेतली, आणि त्यामुळेच त्याचा मृ’त्यू झाला. एटीएस, सी बीआय, अशा सर्व मोठाल्या, एजन्सीने त्याच्या मृ’त्यूचे कारण त्याने घेतलेली फा’शी हेच सांगितले आहे.

तो खूप दिवसांपासून, डि’प्रेश’नमध्ये होता आणि त्यामुळे त्यातच त्याचा मृ’त्यू झाला असं, सर्वांच्याच त’पासात समोर आले आहे. मात्र असं असले तरीही, अजूनही काही लोक त्याला एक मोठं का’रस्थानच समजत आहेत. पण या सर्व गों’धळात एक महत्वाचा मुद्दा, कायमच दुर्लक्षित ठरला. डि’प्रेश’नमद्धे असल्यामुळे त्याला मा’नसि’क त्रा’स होत होता.

डि’प्रेश’न हा खूप मोठा आ’जार आहे. ज्याबद्दल अजूनही, केवळ आपल्याच नाही तर इतर देशात देखील उघडपणे बोलले जात नाही. हा आ’जार किती भ’यान’क ठरू शकतो, याचेच अजून एक मोठं उदाहरण समोर आलं आहे. एका २५ वर्षांच्या दाक्षिणात्य अभिनेत्रीने, आपल्या राहत्या घरी ग’ळफा’स घेऊन स्वतःचे आयुष्य सं’पवले आहे.

त्यामुळे सध्या सगळीकडे एकच गोंध’ळ उडाला आहे. काहीच दिवसांपूर्वी, जयश्री रामैय्या या अभिनेत्रीने देखील आ’त्मह’त्या केली होती. बिग बॉस मधून तिचा खूप मोठा चाहतावर्ग बनला होता, त्यामुळे जयश्रीच्या जाण्याने तिच्या चाहत्यांमध्ये शो’क होता. आणि अजूनही त्यातून, साऊथ मनोरंजन विश्व सावरलं नसतानाच अजून एक दुःखद वार्ता समोर आली आहे.

कन्नड अभिनेत्री सौजन्याने, एक चार पानाची मोठी चिट्ठी लिहून ठेवत, फा’शी घेऊन आपले जी’वन संप’वले आहे. यामुळे संपूर्ण, कन्नड इंडस्ट्री सध्या शो’कक’ळेत आहे. बंगळुरू येथील कुंबलगोडूत ती राहत होती. तिच्या याच बंगळुरूतील, राहत्या घरात तिचा मृ’तदे’ह आढळला आहे. तिचा मृ’तदे’ह लटकलेल्या अव’स्थेत होता.

तिच्या खो’लीत सु’साइ’ड नोट देखील सापडली आहे, ज्यामध्ये तिने स्वतःला मा’नसि’क आ’जार असल्यांच लिहलं आहे. सौजन्याने अनेक मालिकांमध्ये काम केलं होत. सोबतच काही सिनेमामध्ये देखील तिने काम केले होते. सोशल मीडियावर देखील तिचा मोठा चाहतावर्ग आहे. सौजन्याच्या असे जाण्यामुळे, सर्वच जण धक्क्या’त आहेत.

सर्वांनाच तिच्या जाण्यामुळं दुःख झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पो’लिसां’नी सांगितले आहे की, सौजन्याने साडीने ग’ळफा’स घेतला. तिच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. तिच्या खोलीमध्ये एक सु’साई’ड नो’ट सापडली आहे. चार पानांच्या या सु’साई’ड नोटमध्ये, तिने आपल्या आ’त्मह’त्येसाठी कुणीही जबा’बदार नाही, हे नमूद केलं आहे.

आपल्या आ’त्मह’त्येला आपणच जबा’बदार आहोत, असं तिनं सांगितल आहे.’आई बाबा मला माफ करा. मी हे जग सोडून जात आहे. मी खूप वेळा तुमचा विचार केला आणि आपला हा निर्णय टाळत राहिले. मात्र आता, मला हा त्रा’स स’हन होत नाहीये. माझा मा’नसि’क त्रा’साने मला आ’तून पूर्णपणे सं’पव’लं आहे.

अशा स्थतीत मी जागून तरी काय करू. डि’प्रेश’नसोबत लढण्याचा मी खूप प्रयत्न केला. पण मला आता काहीच स’हन होत नाहीये आणि म्हणून मी हा निर्णय घेत आहे. माझ्या क’ठीण काळात मला अनेकांनी साथ दिली त्यासाठी त्या सर्वांचे आभार. मला माफ करा.’ असं सौजन्याने आपल्या सु’साई’ड नोटमध्ये लिहलं आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *