“ला’गीर झालं जी” मधील आ’ज्या प’ ड’ला ‘या’ अभिनेत्रीच्या प्रे ‘मा’त ! दिसते शि’तली पेक्षाही सुं’दर, पहा फोटो…

छोट्या पडद्यावर गेल्या काही वर्षात अनेक मालिकांनी आपला वेगळा एक ट्रें’ड सेट केला आहे. या मालिकेतील कलाकार घरा-घरात जाऊन पोहोचले आहेत. ‘तुला पाहते रे, तुझ्यात जीव रंगला, जय मल्हार, होणार सुन मी या घरची या आणि इतर मालिकांनी अ’फा’ट यश मिळवले आहे.
यातील ‘होणार सुन मी या घरची’ या मालिकेने तर आजवरचे अनेक वि’क्रम मो’डीत काढले होते. यात काम करणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान ही त्यावेळी घराघरात जाऊन पोहोचली. तसेच अभिनेता शशांक केतकर हा देखील घराघरात जाऊन पोहोचला होता.
मालिकेत दोघांचे प्रे’ मसं’ बं’ध जु’ळले आणि त्यानंतर दोघांनी लग्नही केले. मात्र, काही महिन्यांमध्येच दोघांमध्ये त ‘णा’वाचे प्र ‘सं’ग निर्माण झाले. त्यामुळे दोघांनीही एकमेकांपासून घ ‘टस्फो’ट घेतला. शशांक केतकर हा अ’ति’शय जु’निअर आर्टिस्ट म्हणून तेजश्री त्याला हि’ णवा’यची, असे त्याने एकदा एका मुलाखतीत सांगितले होते.
तर गेल्या काही वर्षात अनेक मालिका गाजलेल्या आहेत. यात ‘लागिर झालं जी’ ही मालिका प्र’ चं’ड गाजली आहे. आम्ही या मालिकेबद्दल आपल्याला काही पैलू सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया लागिर झालं जी या मालिकेतील अभिनेता नितेश चव्हाण म्हणजेच अजय आणि त्याच्या खऱ्या प्रे’ य’सी बद्दल.
‘लागिर झालं जी’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर गा’रू’ड करत आहे. काही महिन्यापूर्वी या मालिकेचे भाग सं’प’ले होते. या मालिकेत काम करणारा अजिंक्य म्हणजेच अभिनेता नितेश चव्हाण याने आपल्या खाजगी आयुष्यातील काही क्षण शेअर केले आहेत. आजवर नितेशने याबद्दल कधीही काही सांगितले नव्हते.
लागिर झालं जी मालिकेतील सर्वच पात्रांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रे ‘म केलं. त्यामधून शितल आणि आज्या ची जोडी खूप लोकप्रि ‘य झाली. लागिर झालं जी ही मालिका बंद झाली असली तरी आज्या आणि शीतलीच्या चाहत्यांना त्यांना एकत्र पाहायला आवडतं.
अजिंक्य आणि शीतल उर्फ अभिनेता नितीश चव्हाण आणि अभिनेत्री शिवानी बावकर हे वेगवेगळे गाण्यांमधून त्यांच्या चाहत्यांना भेट देत असतात. पण मंडळी सध्या अजिंक्य हा खूप च’र्चेत आला आहे म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण त्याच्या आ’युष्यातील प्रे ‘म क’ हानी चे सध्या च’र्चेत आहे. नितीश आपल्या खऱ्या आयुष्यात शितलीचा नाही तर एका वेगळ्याच अभिनेत्रीच्या प्रे’ मात प’ डल्याची चर्चा आहे.
त्या अभिनेत्रीचे नाव ‘श्वेता खरात’ आहे आणि ती ‘राजा राणीची जोडी’ या मालिकेत झळकते. नितीश चव्हाण आणि श्वेता अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात सोबत, फिरायला जातात, एकमेकांसोबत डान्स व्हिडिओ बनवतात पण आता तर या दोघांनी कपड्याच्या ब्रँ’डसाठी रॉयल लुक मध्ये फोटोशूट केलंय.
View this post on Instagram
यातील काही फोटोज मध्ये हे नवरी आणि नवरदे’वासारखे दिसत आहे. असेही म्हटले जाते की सध्या नितीश आणि श्वेता दोघे एकमेकांना डे ‘ट करत आहे त्या फोटोमध्ये दोघेही रॉयल लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे. मित्रांनो नितीश चव्हाण आणि श्वेताची जोडी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा…
View this post on Instagram