मनोरंजन सृष्टी हा’दरली ! सिद्धार्थ शुक्लानंतर आणखी एका अभिनेत्रीचे नि’धन..अवघ्या ३०व्य वर्षी घेतला जगाचा निरोप…

मनोरंजन सृष्टी हा’दरली ! सिद्धार्थ शुक्लानंतर आणखी एका अभिनेत्रीचे नि’धन..अवघ्या ३०व्य वर्षी घेतला जगाचा निरोप…

माघील काही काळापासून, मनोरंजन क्षेत्रातून दुःखद बातम्यांचे सत्र सुरूच आहे. जवळपास एक महिन्यापूर्वीच, टेलिव्हिजन आणि बॉलीवूड मधील लोकप्रिय कलाकार सिद्धार्थ शुक्लाचा मृ’त्यू झाल्याची बातमी समोर आली होती. काहीच तास आधी, सिद्धार्थने आपले शूटिंग पूर्ण केले होते. त्यानंतर नेहमीप्रमाणे, आपल्या काही मित्रांना भेटून स्वतःच्या घरी परतला.

रात्री अचानकच त्याच्या छा’तीमध्ये दु’खत होते आणि सोबतच ध’डधड देखील वाढली होती. त्याबद्दल आपल्या आईला त्याने सांगितले देखील होते, मात्र कामाच्या ता’णामुळं असं वाटतं असले त्यांना वाटलं. सकाळी त्याची आई उठली, तेव्हा सिद्धार्थची कोणतीही हालचूल होत नव्हती. डॉ’क्टरांना बोलवले तेव्हा त्यांनी त्याला मृ’त घो’षित केले.

हृ’दयवि’काराच्या झट’क्याने, सिद्धार्थचा मृ’त्य झाला असल्याच समोर आले. त्याच्या मृ’त्याला जवळपास एक महिना झाला असला, तरीही अजूनही त्याचे चाहते आणि अनेक सेलेब्रिटीज देखील त्या दुःखा’तून बाहेर आलेले नाहीये. त्यातच, काल कन्नड अभिनेत्री सौजन्याने आ’त्मह’त्या केल्याची ध’क्कादा’यक बातमी समोर आली होती.

आणि आज देखील एक अ’त्यंत दुःख’द बातमी आली आहे. ‘जोधा अकबर’ या मालिकेतील अभिनेत्री मनीषा यादव यांचा मृ’त्यू झाला आहे. मनीषा यादव यांनी अनेक, मालिकांमध्ये काम केले आहे. झी टीव्हीची लोकप्रिय मालिका जोधा अकबर, यामध्ये त्यांनी अकबरच्या पत्नीची म्हणजेच सलिमा बेगमची भूमिका साकारली होती. त्यापूर्वी देखील त्यांनी, काही मालिकांमध्ये काम केले होते.

क्रा’ईम पे’ट्रोलच्या अनेक भागामध्ये त्यांनी काम केले होते. मात्र जोधा अकबर मालिकेमधील, सलिमा बेगमच्या भूमिकेने त्यांना घराघरात ओळख मिळवून दिली. त्यांची लोकप्रियता चांगलीच वाढली होती. त्यामुळे, मालिका संपल्यानंतर, मनीषा यांनी आपला मोर्चा साऊथच्या सिनेमाकडे वळवला. अनेक तामिळ सिनेमामध्ये त्यांनी काम केले आहे.

एका उमदा, आणि उत्कृष्ट अभिनेत्रीच्या आकस्मित मृ’त्यूमुळे, संपूर्ण टेलिव्हिजन इंसीडस्ट्रीमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी रात्री जळगाव येथे, 30 वर्षीय मनीषा यादव यांनी आपला अखेरचा श्वा’स घेतला आहे. माघील पाच ते सहा महिन्यांपासून, जळगाव येथील मानराज पार्क परिसरात मनीषा वास्तव्यास होत्या.

गेल्या दहा ते बारा दिवसांपासून, मनीषावर येथीलच एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, शुक्रवारी रात्री उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. यात सर्वात दुःखद बाब म्हणजे त्यांना अवघा सव्वा एक वर्षांचा मुलगासुद्धा आहे. त्यांच्या पाश्चात पती, सव्वा वर्षांचा मुलगा, आई-वडील आणि सासू सासरे असे कुटुंब आहे.

समोर आलेल्या वृत्तानुसार, मनीषा यादव यांचा मृ’त्यू ब्रेन हॅ’मरेजमुळे झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. में’दूवर जास्त ता’ण आल्यानंतर ब्रेन हॅ’मरेजसारखा आ’जार उद्भवण्याची शक्यता असते. अशा गं’भीर परि’स्थितीमध्ये, मेंदूतील र’क्तवाहि’न्या फु’टल्याने में’दूच्या आत र’क्तस्त्रा’व होतो आणि असं होणं बहुतेक प्रत्येक वेळेस प्रा’णघा’तक ठरतं.

मनीषाच्या जाण्याने परिधी शर्मा यांनी दुःख व्यक्त करत पोस्ट केले आहे.’माझा यावर विश्वासच बसत नाहीये की, तू आता या जगात नाही. तुझ्या जाण्याने माझ्या आयुष्यात कधीच भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.’ असं आपल्या पोस्टमध्ये तिने लिहलं आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.