को’रोनाच्या काळात ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने गुपचूप उरकून घेतले लग्न..

को’रो’ना म’हामा’रीने महाराष्ट्रात खूप मो’ठ्या प्र’माणात थै’मा’न घा’तले होते. त्यामुळे राज्य स’रका’रने सुरुवातीला पंधरा दिवसाचा लॉ’क डा’ऊन लावला. त्यानंतर आता पुन्हा एकदा पंधरा दिवस या लॉ’क डा’ऊन मध्ये वाढ करण्यात आली आहे. असे असले तरी अ’र्थच’क्र सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने देखील स’रका’रने प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
सध्या अत्यावश्यक सेवा या सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत. या सोबतच धा’र्मिक रा’जकीय आणि इतर कार्यक्रमांना बं’दी घालण्यात आलेली आहे. असे असले तरी विवाहसोहळे यावर मात्र बं’दी घालण्यात आलेली नाही.
मात्र, असे असूनही केवळ 25 लोकांच्या उपस्थितीमध्ये आणि दोन तासाच्या आत विवाह उरकण्याच्या सूचना राज्य सर’कारकडून करण्यात आल्या आहेत. जर त्या नियमांचे उ’ल्लंघन केल्यास सं’बंधि’त यांना 10 ह’जार रु’पये दं’ड लावण्यात येणार असल्याचे देखील अध्यादेशात म्हटले आहे.
मात्र, असे असले तरी काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात आल्याचे देखील दिसले. पो’लिसां’नी त्यां’च्यावि’रोधा’त गु’न्हे दाखल केले आहेत. मात्र, जे लोक समाजाप्रती सजग आहेत. ते साध्या पद्धतीने विवाह सोहळा करण्याकडे कल देताहेत.
बॉलीवूड मध्ये देखील काही विवाह सोहळा हे को’रो’नाच्या काळात झालेले आहेत. मराठी चित्रपट सृष्टी मध्ये देखिल अनेकांनी आपले विवाह याच कालखंडात उरकण्याच्या देखील आपण पाहिले असेल. काही महिन्यापूर्वीच मिताली मयेकर, सिद्धार्थ चांदेकर, आस्तद काळे, संग्राम समेळ, ऋचा आपटे, क्षितिज दाते यांनी देखील लग्न केले आहे.
या सर्व कलाकारांचे विवाह सोहळा हेसुद्धा साध्या पद्धतीने झाले होते. असे असले तरी त्यांनी आपली हाऊस मात्र पूर्ण करून घेतली होती. आपण झी मराठीवर आलेल्या लव लग्न लोच्या ही मालिका पाहिली असेल. या मालिकेत अनेक जणांचे पात्र होते.
या मालिकेत राधा व काव्या, सुमित, विनय, अभिमान, शाल्मली, सौम्या यांचे पात्र होते. मात्र, यामध्ये सगळ्यात भाव खाऊन गेली होती काव्या. काव्या हिचे पात्र रुचिता जाधव हिने केले होते. रुचिता जाधव हिने काही दिवसापूर्वी आपला विवाह सोहळा उरकून घेतला आहे. काही जाहिरातीमधून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते.
त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर तिने काही मालिकादेखील केलेल्या आहेत. ती मूळ पुण्याची रहिवासी आहे. आनंद माने याच्या सोबत तिने नुकतेच लग्न केले असून काही दिवसांपूर्वी या दोघांचा विवाह सोहळा पाचगणी येथे पार पडला. या विवाह सोहळ्यामध्ये अगदी थोड्या लोकांना बोलावण्यात आले होते.
म्हणजे शासनाने घालून दिलेल्या अटी प्रमाणे पंचवीस लोक विवाह सोहळ्याला उपस्थित होते. या विवाह सोहळ्याचे फोटो रुचिताने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर शे’अर केले आहेत. तसेच आपला विवाह कधी होणार आहे ही माहिती देखील तिने आधीच दिली होती. रुचिता आपले हॉ’ट आणि मा’दक फो’टो इं’स्टाग्रा’म वर नेहमी चाहत्यांसोबत शे’अर करत असते. ते देखील तुला खुप लाईक करत असतात.