सारा, अनन्याच नाही तर जान्हवी कपूरलाही मात देते ‘ही’ मराठी स्टारकिड, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल WOW….

सारा, अनन्याच नाही तर जान्हवी कपूरलाही मात देते ‘ही’ मराठी स्टारकिड, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल WOW….

मनोरंजन

स्टार किड्स हे कायमच च’र्चेचा विषय ठरत आहेत. बॉलीवूडमधील स्टार किड्स असतिल किंवा मराठी सिनेसृष्टी मधील, त्यांचे आ’युष्य किंवा; ते सध्या काय करत आहेत त्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. मागील काही वर्षांपासून ने’पोटीझ’म म्हणजेच, घ’राणेशाहीच्या मुद्द्यामुळे स्टार किड्सला जास्तच प्रसिद्धी मिळाली.

घ’राणेशाहीचा मुद्दा समोर आला त्यामुळे ज्या स्टारकिडस कडे कौशल्य नाही त्याला, चाहत्यांनी साफ नाकारले. हे केवळ बॉलीवूड मध्येच नाही तर, मराठी चित्रपटसृष्टीमध्ये देखील बघायला मिळाले. बॉलीवूड स्टार किड्स कायमच चर्चे’चा विषय बनत असतात.

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान पासून ते बोनी कपूर आणि श्रीदेवीची मुलगी जान्हवी आणि खुशी कपूर पर्यंत सर्व स्टार किड्स चे सुरुवातीपासूनच ला’खोंच्या घरात चाहतावर्ग आहे. त्यांच्या आ’युष्यात नक्की काय चालू आहे, सुहाना कोणत्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे किंवा जानवी कपूरचा पुढचा सिनेमा कुठला असेल, याबद्दल कायमच चर्चा रंगवली जाते.

बो’ल्ड आणि ग्लॅ’मरस अंदाजामुळे बॉलिवूडचे स्टार किड्स नेहमीच चर्चा रंगवत असतात. मात्र आता एका मराठमोळ्या स्टार किडने सगळीकडे चर्चा रंगवली आहे. आपल्या ग्लॅ’मरस आणि हॉ’ट अंदाजाने इंटरनेटवर धुमा’कूळ घातला आहे. सचिन आणि सुप्रिया यांची मुलगी श्रिया पिळगावकर हिची जशी अभिनयक्षेत्रात पदार्पण होण्यापूर्वी चर्चा रंगली होती, त्याच प्रकारे आता आयुषी जाधवची देखील चर्चा रंगली आहे.

नुकतच तिने एक फोटोशूट करुन आपले काही फोटोज इंस्टाग्राम वर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोज वर लाईक्सचा अक्षरशः वर्षाव होत आहे. मराठी सिने इंडस्ट्रीमधील उमेश जाधव, यांची नव्याने ओळख करून द्यायची गरज नाहीये. मराठी फिल्म इंडस्ट्री मधील पडद्याच्या मागील मुख्य आणि प्रसिद्ध चेहऱ्यापैकी एक म्हणून उमेश जाधव यांची ओळख आहे.

दुनियादारी, झपाटलेला, सावरखेड एक गाव, प्यार वाली लव स्टोरी अशा बऱ्याच मराठी सिनेमांसाठी त्यांनी नृत्य दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. सरफरोश, सिलसिला है प्यार का, ट्रॅफिक सिग्नल, टोटल सियप्पा या काही हिंदी सिनेमांसाठी देखील त्यांनी कामे केली आहेत. उमेश जाधव हे नृत्य दिग्दर्शक म्हणून चांगलेच लोकप्रिय आहेत.

यांची मुलगी आयुशी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. आयुषीने सोशल मीडियावर आपल्या अधिकृत अकाउंट वरून एकापेक्षा एक भारी असे फोटो शेअर केले आहेत. एरवी सिम्पल आणि साध्या लुकमध्ये दिसणाऱ्या मराठी अभिनेत्रींची इमेज आता हॉ’ट आणि ग्लॅमरस बनली आहे. त्यातच आता आयुषी जाधवने देखील भर घातली आहे. अजून आयुषी ने मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले नाही.

मात्र तिचे हे फोटोशूट बघता लवकरच एखाद्या मराठी किंवा हिंदी सिनेमातून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करणार याबद्दल त्यांना खात्री आहे. एकापेक्षा एक भारी तिचे फोटो बघून बॉलीवूड स्टार किड्स देखील लाजतील. तिच्या या फोटोजने चाहत्यांना अक्षरशः वेड लावले आहे. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून ती नृत्य दिग्दर्शन करणार की, अभिनय क्षेत्र निवडणार हे अजूनही गुलदस्त्यात असले तरीही कला क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी तिची तुफान चर्चा रंगली आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.