आर्यन खानने ‘या’ 5 चित्रपटांमध्ये केलंय काम, तुम्ही त्याला पाहिलंय पण ओळखलं नसेल..

मनोरंजन
अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला काही दिवसांपूर्वी अ’मली प’दार्थ बा’ळगल्याप्र’करणी आणि से’वन केल्याप्र’करणी अ’टक करण्यात आली आहे. आता त्याच्यावर गु’न्हा दा’खल करून को’र्टात उभे करण्यात आले होते. काही दिवस त्याला पो’लीस को’ठडी’त ठेवण्यात आले. त्यानंतर त्याला त्याला न्या’यालयीन को’ठ’डी मिळाली आहे.
गोव्याला जाणाऱ्या एका क्रूज वर ही पा’र्टी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि दिल्लीच्या उद्योगपतीच्या मुली देखील सापडलेल्या आहेत. या या क्रुज् चे तिकीट 80 ह’जार रु’पये असल्याचे सांगण्यात येत आहे. याच प्रमाणे या पा’र्टीमध्ये अनेक विदेशी मद्य देखील सापडल्याचे सांगण्यात येते.
एन सी बी ने या पा’र्टीवर छा’पा मार’ला आणि तिथे आर्यन खान सा’पडला. त्यानंतर बॉलीवूडमध्ये एकच चर्चा सुरू झाली आणि शाहरुख खानच्या समोरच्या अ’डचणी या वाढल्या. काही जणांनी आर्यन खान याला पा’ठिंबा दिला आहे. मात्र, अनेक जण त्याच्यावर टी’का करताना दिसताहेत.
युक्तिवा’द करताना आर्यन खान याचे वकील सतीश मानशिंदे यांनी को’र्टात सांगितले की, व्हाट्सअपच्या आधारे आर्यन खान याच्यावर गु’न्हा दा’खल करता येऊ शकत नाही. त्यामुळे त्याला जमानत देण्यात यावी. काही वर्षांपूर्वी शाहरुख खान याने एका मुलाखतीत सांगितले होते की, माझ्या मुलांनी खूप ड्रु’ग्स घ्यावे. भरपूर से’क्स करावा. आता त्याचे हे वाक्य त्याच्या मुलाने खरे करून दाखवले आहेत.
कारण त्यावेळेस शाहरुख खान याने गमतीने हे वाक्य म्हटले होते, असे असले तरी शाहरुख खानच्या मुलाने देखील अनेक चित्रपटात काम केले आहे. हे फार लोकांना माहित नाही. आज आम्ही आपल्याला याबाबतची माहिती देणार आहोत.
1) कभी अलविदा ना कहना- काही वर्षांपूर्वी शाहरुख खान आणि प्रीती झिंटा यांचा कभी अलविदा ना कहना हा चित्रपट आला होता. या चित्रपटात आर्यन खान याने भूमिका केली होती. त्याने एका बालकलाकाराची भूमिका यामध्ये साकारली होती. मात्र, अनेक जणांना ही माहिती नाही.
2) कभी खुशी कभी गम- कभी खुशी कभी गम चित्रपट काही वर्षापूर्वी आला होता. यामध्ये अमिताभ बच्चन, जया भादुरी यांनी देखील कामं केले होते. काजोलची भूमिका ही प्रचंड गाजली. शाहरुख खान याची भूमिका चित्रपटात चांगली चालली होती. या चित्रपटामध्ये आर्यन खान याने बालकलाकाराची भूमिका केली होती.
3) हम है लाजवाब- हम है लाजवाब हा चित्रपट देखील काही वर्षापूर्वी आला होता. या चित्रपटात आर्यन खान याने व्हाईस ओव्हर दिला होता. मात्र, अनेकांना त्याने दिलेला आवाज ओळखू आला नव्हता.
4) द लायन किंग- काही वर्षांपूर्वी द लायन किंग हा चित्रपट आला होता. या चित्रपटांमध्ये जंगलातील प्राण्यांची कहाणी दाखवण्यात आली होती. हा चित्रपट प्रचंड चालला होता. यातील एका कॅरेक्टर ला आर्यन खान याने व्हाईस ओव्हर दिला होता. तसेच त्याचे डबिंग देखील केले होते.
5) पठाण- शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट आता चर्चेत आलेला आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येते. या चित्रपटामध्ये जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण यांचीही भूमिका आहे. या चित्रपटामध्ये ॲक्शन सीन्स आहेत. त्यामध्ये आर्यन खान याने इनपुट दिले आहेत, असे सांगण्यात येते.