अ’रबो रु’पयांच्या संपत्तीची मालकीण आहे करीना, पण तरीही तिच्या मावशीचा भा’ड्याच्या खो’लीत झाला होता दुः खत अं’त, होती प्रसिद्ध अभिनेत्री..

अ’रबो रु’पयांच्या संपत्तीची मालकीण आहे करीना, पण तरीही तिच्या मावशीचा भा’ड्याच्या खो’लीत झाला होता दुः खत अं’त, होती प्रसिद्ध अभिनेत्री..

कपूर गाणे म्हटले की आपल्या समोर राज कपूर पासून ते करीना कपूर पर्यंत कलाकार डोळ्यासमोर उभे राहतात. सध्याच्या जमान्यामध्ये करीना कपूर हिने आपल्या अदाकारीने सगळ्यांनाच घायाळ केले आहे.

पृथ्वीराज कपूर यांना राज कपूर, शम्मी कपूर आणि शशी कपूर ही मुले होती. त्यानंतर राज कपूर यांना ऋषी कपूर, राजीव कपूर, रणधीर कपूर ही मुलं होती. ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर कपूर हा बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता आहे, तर रणधीर कपूर यांच्या दोन्ही कन्या करीना कपूर आणि करिश्मा कपूर या देखील बॉलिवूडमध्ये हिट ठरलेल्या आहेत.

या दोघी बहिणीनी बॉलीवूडला अनेक चांगले चित्रपट दिले आहेत. करिष्मा कपूर हिने उद्योगपती संजय कपूर याच्यासोबत लग्न करून आता घ’टस्फो’ट घेतला आहे. मात्र, करीना कपूर ही सैफ अली खान सोबत संसारात रममाण झालेली आहे, तर ऋषी कपूर यांचे देखील गेल्या वर्षी नि’धन झाले. राजकपूर देखील हे ज’ग सो’डून गेलेले आहेत.

आता या घराशी निगडित असलेल्या लोकांची देखील बॉलिवूडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात च’र्चा होते. मात्र, काही अशा अभिनेत्री आहेत की ज्यांना कायम दु’र्लक्षितच केले गेले आहे. करिष्मा कपूर हिची आई बबिता या देखील बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्री होत्या. त्यांनी जुन्या काळामध्ये अनेक चित्रपटात काम केले होते. आजही त्या करिश्मा आणि करीना सोबतच राहतात.

फार कमी लोकांना माहित आहे की, बबीता यांना एक चुलत बहीण होती आणि त्या चुलत बहिणीचे नाव साधना असे होते. साधना या बॉलिवूडच्या एकदम दिग्गज अभिनेत्री होत्या. साधना यांनी जुन्या काळामध्ये अनेक हिट चित्रपट केले. मात्र, काही चित्रपट केल्यानंतर त्यांनी बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला होता.

साधना यांचा जन्म 12 सप्टेंबर 1941 मध्ये झाला होता. त्यांचा जन्म पा’किस्तान’च्या कराचीमध्ये झाला होता. 60 ते 70 च्या दशकामध्ये साधना यांनी अनेक चित्रपटात काम केले होते. याच बरोबर साधना यांनी आशा भोसले यांचा एक बंगला देखील भा’ड्याने घेतला होता. या बंगल्या मध्ये त्या जुन्या काळात राहत होत्या. सगळ्यात आधी त्यांना साशाधर मुखर्जी यांनी लॉन्च केले.

त्यांना आपला मुलगा जॉय याच्यासाठी चित्रपट करायचा होता. हा जॉय म्हणजे दिग्गज अभिनेता जॉय मुखर्जी होता. त्यानंतर साधना आणि जॉय यांनी “लव इन शिमला” हा चित्रपट केला. हा चित्रपट देखील तु’फान हिट झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन रामकृष्ण नय्यर यांनी केले होते. हा चित्रपट झाल्यानंतर साधना यांनी काही चित्रपटात देखील काम केले.

मात्र, या चित्रपटाच्या वेळी साधना यांचे वय केवळ सोळा वर्षाचे होते आणि रामकृष्ण यांचे वय 22 वर्षे होते. दोघांचेही प्रेम सं’बंध यादरम्यानच जुळले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि घरच्यांच्या परवानगीविना त्यांनी लग्न केले. यासाठी दिग्गज अभिनेते दिवंगत राज कपूर यांनी देखील त्यांना मदत केली होती.

साधना या “श्री 420” या चित्रपटात देखील दिसल्या होत्या. तसेच साधना यांनी सिंधी या चित्रपटासाठी केवळ एक रुपया मानधन घेतले होते. रामकृष्ण यांचे 1995 मध्ये नि’धन झाले. त्यानंतर साधन्या या एकाकी राहू लागल्या होत्या. त्यानंतर साधना यांचे देखील 2015 मध्ये नि’धन झाले. फार कमी लोकांना हे माहित आहे की, अभिनेत्री करीना कपूरची साधना या चुलत मावशी होत्या.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *