‘लगीर झालं जी’ मधल्या आज्याची खरी ‘शीतली’ आहे अभिनेत्रीहून सुंदर, दोघांचा कपल डान्स सोशल मीडियावर तुफान व्हा’यरल..

‘लगीर झालं जी’ मधल्या आज्याची खरी ‘शीतली’ आहे अभिनेत्रीहून सुंदर, दोघांचा कपल डान्स सोशल मीडियावर तुफान व्हा’यरल..

काही वर्षांपूर्वी आपण छोट्या पडद्यावर लागिर झालं जी ही मालिका पाहिली असेल. ही मालिका अतिशय गाजली होती. या मालिकेचा प्रेक्षक वर्ग खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात त्या वेळी पाहायला मिळाला होता. या मालिकेत आज्या आणि शीतलीची जोडी ही खूप मोठ्या प्रमाणात गाजली होती.

या मालिकेत आज्या याचे पात्र खूप गाजले होते. आज्याची भूमिका नितीश चव्हाण याने केली होती, तर शितलीची भूमिका शिवानी बावकर हिने केली होती. शिवानी आणि नितीश यांची केमिस्ट्री जुळली होती. त्यावेळी या दोघांचे अफेअर असल्याची चर्चा देखील खूप रंगली होती. मात्र, आम्ही दोघे चांगले मित्र आहोत, असे त्या दोघांनी सातत्याने सांगितले होते.

ही मालिका आता काही वर्षांपूर्वी संपली असली तरी या मालिकेची आठवण येतच असते. कोरोना काळामध्ये मालिकांचे चित्रीकरण थांबल्यानंतर ही मालिका काही दिवसांसाठी पुन्हा एकदा दाखवण्यात आली होती. मात्र, काही दिवस या मालिकेचे दर्शन प्रेक्षकांना झाले होते. या मालिकेनंतर शिवानी बावकर म्हणजे शितली काय करते याची उत्सुकता अनेकांना लागली होती.

शीतली सध्या ‘लग्नाची पिपाणी वाजली’ या अल्बम मध्ये काम करत असल्याचे सांगण्यात येते. या अल्बमचे चित्रीकरण देखील तिने काही दिवसापूर्वी पूर्ण केले होते. नितीश देखील आपले फोटो सोशल मीडियावर टाकत असतो. सोशल मीडियावर तो आपल्या चाहत्यांशी कायम संवाद साधत असतो. तसेच आपले डान्सचे फोटो देखील तो खूप मोठ्या प्रमाणात टाकत असतो.

तसेच डान्स केलेले व्हिडिओ देखील तो अपलोड करत असतो. प्रत्येक वेळी त्याच्या सोबत एक तरुणी दिसत असते. या वेळेस मात्र त्याने एका नवीन तरुणीसोबत व्हिडिओ टाकला आहे. या व्हिडिओला अनेकांनी लाईक आणि शेअर देखील केले आहे. तसेच ही अभिनेत्री कोण आहे, अशी विचारणा देखील अनेकांनी केलेली आहे.

आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये याबाबतची माहिती देणार आहोत. नितीश चव्हाण याने नुकताच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हा’यरल केला आहे. या व्हिडिओ ला प्रेक्षकांनी उचलून धरले आहे. या व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत दिसणारी अभिनेत्री श्वेता राजन खरात ही आहे. श्वेता राजन खरात हिचे इंस्टाग्राम वर अकाउंट असून या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.

आपले हॉ’ट आणि मा’दक फोटो ती शेअर करत असते. नीतीश चव्हाण याने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडीओ मध्ये दोघेही तुफान डान्स करताना दिसत आहेत. या डान्सनंतर अनेक जण नितीश याला विचारात आहेत की, ही अभिनेत्री कोण आहे. त्यावर त्याने असे सांगितले कि तिचे नाव श्वेता आहे.

श्वेता हीदेखील अनेक मराठी मालिका दिसली आहे. काही दिवसापूर्वी कलर्स मराठीवर सुरू झालेल्या ‘राजा राणी ची ग जोडी’ या मालिकेत देखील ती दिसली होती. या मालिकेत तिने संजीवनीच्या बेस्ट फ्रेंड ची भूमिका म्हणजे मोना ची भूमिका साकारली होती. तसेच ती ‘घेतला वसा टाकू नको’ यामध्ये ती महालक्ष्मीची भूमिका साकारत आहे.

लागिर झालं जी या मालिकेचे चित्रीकरण साताऱ्यात झाले होते. त्यावेळी अनेक स्थानिक कलाकारांना संधी देण्यात आली होती. शिवानी बावकर ही मूळ साताऱ्याची आहे. त्यावेळी नितीश याच्याशी स्वतःची ओळख झाली होती. श्वेता देखील मूळ साताऱ्याची आहे. त्यानंतर या दोघांमध्ये चांगलीच मैत्री निर्माण झाली होती. त्यानंतर दोघेही टिक टॉक वर होते आणि या माध्यमातून ते आपले व्हिडिओ शेअर करत होते. त्यामुळे त्या दोघांमध्ये अ’फेअर असल्याच्या चर्चा त्यावेळी चांगल्या रंगल्या होत्या.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *