आई-बाबासोबत बसून कियाराने पाहिला होता तिचा ह’स्तमै’थुन करतानाचा सि’न ! सी’न पाहून तिच्या आई-बाबाने..

आई-बाबासोबत बसून कियाराने पाहिला होता तिचा ह’स्तमै’थुन करतानाचा सि’न ! सी’न पाहून तिच्या आई-बाबाने..

मनोरंजन

सुरुवातीचा काळ होता जेव्हा मुलं आपल्या आई-वडिलांपासून ल’पून आपल्या ड्रिमगर्लचं किंवा आपल्या आवडत्या अभिनेत्याचे फोटो बघत असत. त्याकाळात, आई-वडील आणि मुलामध्ये एका अदृश्य अशी काचेची भिंत होती. त्यामुळे आपल्या भावना, आपल्या पालकांसोबत शेअर करताना मुलं घाबरत असत.

मात्र, आता काळ बराच बदलला आहे. पालक सुद्धा आपल्या मुलांसोबत एक मैत्रीपूर्ण नाते प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतात. यामध्ये सगळेच पालक यशस्वी होतात असे नाही. किंवा सर्वच पालकांची अशी इच्छा असेही नाही. पण बऱ्याच अंशी आता पालकांचे आणि मुलांचे नाते बदलले आहे. आता मुलं आपल्या आयुष्यातील, जवळपास सर्वच बाबी निसंकोचपणे आपल्या पालकांसोबत शेअर करतात.

खास म्हणजे पालक देखील ते समजून घेऊन त्यात काही सुधारणा सांगतात. त्यामुळे त्यांचे नाते अजूनच मजबूत बनते. आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडत असतो की, आपण बघत असलेल्या सेलिब्रिटीजचं आणि त्यांच्या पालकांचं नातं कस असेल? सेलिब्रिटीज जे हॉ’ट आणि बो’ल्ड सीन्स देतात, त्याबद्दल त्याच्या पालकांना माहीत असते का? त्याबद्दल, त्या पालकांचे कसे रिऍक्शन असेल, हे सर्वच प्रश्न नेहमीच अनेकांना पडतात.

तर, त्यांचे नाते सुद्धा सर्वसामान्यांसारखेच असते, असे आपण अनेकवेळा बघितले आहे. सध्याची देशाची नॅशनल क्रश, कियारा अडवानीचे पालक वेगवगेळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. तिचे वडील मोठे बिझनेसमॅन आहेत. ९०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला तिची ऑन्टी आहे. याव्यतिरिक्त तिच्या कुटुंबातील कोणीही, अभिनय क्षेत्रात नाही.

मात्र तिने याच क्षेत्राची निवड केली. तिने साऊथच्या सिनेमामध्ये देखील काम केले आहे. तिच्या करियरची सुरुवात तेवढी दमदार झाली नाही. मात्र आता तिने बॉलीवूडमध्ये आपला चांगलाच जम बसवला आहे. कियारा दिसायला खूपच सुंदर आहे, त्यात मेकअप शिवाय देखील ती कमालीची सुंदर दिसते म्हणून तिचा भलामोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.

कियाराने कबीर सिंगमध्ये रेखाटलेली प्रीतीची भूमिका, तिच्या करियरसाठी अत्यंत महत्वाची ठरली. त्यानंतर तिने अनेक सिनेमामध्ये काम केले आहे. साऊथमध्ये तर तिने थेट सुपरस्टार महेश बाबू सोबत, भरत अन्ने नेणू मध्ये काम केले होते. आणि आता शेरशहा सिनेमामुळे तर ती, पुन्हा एकदा नॅशनल क्रश बनली आहे.

या सिनेमातील तिच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक होत आहे. करण जोहरच्या नेटफ्लिक्सवरच्या वेब-सिरीजमध्ये देखील तिने काम केले आहे. यामध्ये एका नवविवाहित तरुणीची भूमिका तिने रेखाटली होती. त्यामध्ये, तिचा नवरा तिला से’क्शु’ली सॅ’टिसफा’य करु शकत नव्हता. तीदेखील त्याला ते व्यवस्थित सांगू नाही शकत आणि त्यामुळे ती वा’यब्रेट’रच्या माध्यमातून स्वतःला सॅ’टिसफा’य करते, असे दाखवण्यात आले आहे.

एका मुलाखतीमध्ये बोलत असताना कियारा आपल्या या भूमिकेबद्दल म्हणाली होती की,’मला खरोखरच व्हा’यब्रे’टर बद्दल माहित नव्हते. मी त्याबद्दल गुगलवरून माहिती वाचली. त्यानंतर एक दोन सिनेमा पाहिले. सिन शूट करत असताना मला ठाऊक होते मी नक्की काय करत आहे. म्हणून मी कमीत कमी टेक मध्ये तो सि’न पूर्ण केला.

करणने मला सांगितले होते जसे इतरांचे काम आहे, तसे हे आपले काम आहे. यामध्ये तू स्वतः कम्फरटेबल हो, मग तुला काम करता येईल. त्यामुळे मला धीर मिळाला.’ हि सिरीज जेव्हा रिलीज झाली, त्याकाळात तिची आज्जी सुद्धा त्यांच्यासोबत येऊन राहत होती. तिच्या पूर्ण कुटुंबाने ही सिरीज पहिली. त्याबद्दल बोलताना कियारा सांगते, ‘मी सुरवातीलाच माझ्या आई-वडिलांना या सि’नबद्दल बोलले होते.

त्यामुळे त्यांना माहित होते की, यामध्ये काय बघायला मिळू शकते. त्यांनी माझ्या कामाचे कौतुकच केले. त्यांना देखील तो सिनेमा आवडला. आम्ही दाखवलेला विषय महत्वाचा आहे, पण त्याबद्दल खुलेपणाने बोलत नसल्यामुळे नात्यात कसा दुरावा निर्माण होते हे सगळ्याना माहीतच आहे. आम्ही तेच सर्वांसमोर मांडले होते.’

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *