को’रोनामुळे मृ’त्यू झालेल्या आईचा फोन परत मिळवण्यासाठी ९ वर्षाच्या मुलीचं भावनिक पत्र वाचून अश्रू होतील अनावर…

को’रोनामुळे मृ’त्यू झालेल्या आईचा फोन परत मिळवण्यासाठी ९ वर्षाच्या मुलीचं भावनिक पत्र वाचून अश्रू होतील अनावर…

‘राजा- रंक एक बराबर’, हि म्हण या को’रोनाच्या म’हामा’रीने खरी करून दाखवली आहे. या आ’जाराने मृ’त्यूचे भ’यान’क रूप पां’घरूण, को’रोना अनेकांचा ब’ळी घेत आहे. आपल्या कुटुंबियांना ग’मावल्याचे दुःख केवळ, तेच समजू शकतात. सगळीकडेच दुःखाच्या बातम्या कानी येत आहेत. आजाराने त्र’स्त रु’ग्ण आणि त्या रु’ग्णांना वा’चवण्यासाठी सुरु असलेली त्यांच्या कुटुंबीयांची ध’डपड बघून अक्षरशः का’ळजाचा ठो’का चुकतो.

कधी ऑ’क्सिजन अभावी रु’ग्ण म’रत आहे म्हणून, पत्नी आपल्या पतीला तर कधी मुली आपल्या आईला वाचवण्यासाठी तोंडाने ऑ’क्सिजन देण्याचा अय’शस्वी प्रयत्न करत आहेत, हे बघून एखाद्या दगडाला देखील पाझर फुटला असेल. यामध्ये मात्र अजूनच दुःखद असे एक पत्र सध्या सगळीकडेच वा’यरल होत आहे.

एक अवघ्या ९ वर्षांची चिमुरडी, आपल्या मृ’त आईचा फोन परत मिळवण्यासाठी धडपडत आहे.
कर्नाटक येथील कोडागू येथील एका नऊ वर्षांच्या मुलीने एक पत्र लिहले आहे. या पत्रामध्ये, ती छोटी मुलगी आपल्या आईचा हरवलेला मोबाईल शोधून देण्याची विनंती या पत्राद्वारे करत आहे. सध्या ती मुलगी अ’नाथालयामध्ये राहत आहे, कारण १६ मे रोजी तिने को’रोनामुळे आपल्या आईला ग’मावले आहे. हे पत्र सो’शल मि’डियावर सगळीकडेच व्हा’यरल होत आहे. पो’लिसांनी देखील या पत्राची दखल घेतली आहे.

या चिमुरडीचे नाव ऋतिकक्षा आहे.तिने, आमदार आणि जिल्हा को’विड रु’ग्णालयाला हे पत्र लिहिले आहे.

“माझ्या वडीलांची आणि आईची क’रोना चा’चणी पॉ’झिटिव्ह आली होती. माझ्या आईची त’ब्येत बि’घडल्याने तिला माडिकेरी को’विड रु’ग्णालयात दाखल करण्यात आले. माझे वडील व मी घरी होतो आणि त्यावेळी बाहेर जाऊ शकलो नाही, माझे वडील रोजंदारीवर कामाला आहेत आणि आम्ही शेजार्‍यांच्या मदत केल्यामुळे आता हा दिवस पाहू शकत आहे.

माझ्या आईचे १६ मे रोजी नि’धन झाले. माझ्या आईचा मोबाईल फोन तिच्याबरोबर असणाऱ्या कोणीतरी घेतला आहे. मी आईला ग’मावल्याने मी अ’नाथ झाले. त्या फोनमध्ये माझ्या आईच्या बर्‍याच आठवणी आहेत. मी विनंती करतो की ज्यांनी फोन घेतला आहे किंवा ज्यांना सापडला असेल त्यांनी तो अ’नाथलामध्ये परत आणून द्या,” अशी कळवळीची विनंती हृतिकक्षाने पत्रातून केली आहे.

हृतिकक्षाचे वडील नवीन कुमार यांनी बोलताना सांगितले की, “माझी पत्नी टी के प्रभाचे १६ मे रोजी क’रोनाने नि’धन झाले. तिचे इतर सामान आमच्याकडे दिले आहे. पण तिचा मोबाईल त्यातून गायब आहे. आम्ही त्या नंबरवर बर्‍याच वेळा कॉल करण्याचा प्रयत्न केला पण फोन बंद आहे. हृतिकक्षा आईचा मोबाईल न मिळाल्याने सारखी र’डत आहे.

हृतिकक्षाने आमच्या कुटुंबाच्या अनेक आठवणी त्या फोनमध्ये सेव्ह केल्या आहेत. तिने तिच्या आईचा फोन वापरुन ऑनलाईन वर्गात शिक्षण सुद्धा घेतले होते. आता तो फोन शोधणे किंवा तिचा नवीन फोन खरेदी करणे मला शक्य वाटत नाही,”

त्या मुलीची गोष्ट सोशल मीडियावर व्हा’यरल झाली आणि त्यानंतर बऱ्याच युजर्सनी पो’लिसां’ना त्वरित का’रवाई करण्याची विनंती केली. कर्नाटकचे डीजी आणि आयजीपी प्रवीण सूद यांनी आम्ही हृतिकक्षाच्या आईचा फोन शोधण्याचा प्रयत्न करत आहे, असे सांगितले आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *