8 महिन्यांची प्रे’ग्नेंट असतानाही अशा अवतारात बाहेर पडली ‘ही’ अभिनेत्री; असे कपडे घातल्यामुळे लोकांनी तिला…

प्रे’ग्न’न्ट म्हणजेच ग’रोद’र असताना, प्रत्येक स्त्रीला वेगवगेळ्या गोष्टी अनुभवयाला मिळतात. याकाळात प्रत्येक स्त्रीला मूड-सविंग्स सारख्या गोष्टींना सामोरे जावे लागते. अचानक काही तरी चांगले करावे वाटते आणि दुसऱ्याच क्षणाला त्याच गोष्टीची प्रचंड चीड येते. अनेकवेळा ग’रोदरपणात महिलांना अगदी सुटसुटीत असे कपडे घालावे वाटतात.
मग ते कसे असले तरीही चालतात. आपल्यापैकी अनेकांना कुतुहूल असते की, आपल्या बॉलीवूडच्या अभिनेत्री, किंवा मोठाल्या सेलेब्रिटीज आपल्या गरोदरपणात नक्की कशा राहत असतील. त्यांना देखील असे मूड सविंग्स होत असतील का? तर हो, अखेर त्या पण स्त्रीच आहेत.
त्यामुळे सर्वसाधारण महिलांना आपल्या गरोदरपणात जसे वाटते अगदी तसेच या सेलिब्रिटीज आणि अभिनेत्रींना देखील वाटत असते. नुकतंच करीना कपूरने आपल्या गरोदरपणातील अनुभवाबद्दल एक पुस्तक प्रदर्शित केलं आहे. एक सेलेब्रिटी म्हणून तिने काय अनुभवलं असेल असं समजून आपण पुस्तक वाचू, मात्र तेव्हा हेच समोर येत की अगदी सर्वसाधारण स्त्री जे काही अनुभवत असते, तेच सर्व या अभिनेत्री देखील अनुभवता असतात.
असंच काही बघण्यात आलं, एकेकाळी बॉलीवूडची हॉ’ट अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेहा धुपियाच्या बाबतीत. नेहा धुपियाने मिस इंडियाचा खिताब जिंकला आणि मग बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. अजय देवगण सोबत काम केलेल्या कयामत या सिनेमामध्ये तिने थेट बि’किनी घालून, आपला बो’ल्ड लूक दाखवला होता.
तेव्हा देखील तिच्या लूकची चांगलीच चर्चा झाली होती. नेहा एक सक्सेसफुल मॉडेलसुद्धा आहे, आणि त्यामुळे कायमच तिच्या लुक्सच्या चर्चा रंगतात. पण नेहा त्या अभिनेत्रींनपैकी एक आहे ज्या कोणतेही एक्सपिरिमेंट करायला भीत नाहीत, म्हणून अनेकवेळा तिच्या लुकला ट्रोल देखील केलं गेलं आहे. आणि आता देखील असच काही झालं. नेहा पुन्हा एकदा आई होणार आहे.
याबद्दलची माहिती तिने स्वतःच एका फोटोशूट मधून दिली होती. त्या फोटो मध्ये सुद्धा नेहाने खूपच स्टायलिश असा काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तेव्हासुद्धा तिच्या लूकची चांगलीच चर्चा झाली होती. मात्र आता वेगळ्याच गोष्टीमुळे नेहा ट्रोल होत आहे. तिने अगदी ओव्हरसायझ्ड ड्रेस घातला आणि त्या ड्रेसवर लाल रंगाचे शूज घातले.
केस विस्कटलेले या अवतारात तिला कोफी शॉप समोर पहिले गेले. आपला पती अंगद आणि मुलगी मेहेर सोबत ती जेव्हा कॉफी पिण्यासाठी जात होती, तेव्हा पापाराजीने त्यांचे फोटो टिपले. तिची मुलगी मेहर टी शर्ट आणि शॉर्ट्स मध्ये खूपच क्युट दिसत होती आणि तसाच ड्रेस अंगदने देखील घातला होता.
मात्र नेहाने जास्त स्टायलिश ड्रेस ला प्राधान्य न देता इतर कोणत्याही गरोदर स्त्रीप्रमाणे अगदी सर्वसाधारण स्वतःला सुटसुटीत वाटेल असा ड्रेस घातला होता. एक डेनिमचा शर्ट तिने घातला होता. त्यावर लाल रंगाचे शूज, म्हणून तिचा पेहराव चांगला दिसत नव्हता. हे बघून नेटकाऱ्यानी मात्र तिला चांगलंच ट्रोल केलं आहे.