भारतीय चित्रपटसृष्टीवर शो’कक’ळा, को’रोनामुळे अवघ्या २४ तासांत ४ दिग्ग्ज कलाकारांचा मृ’त्यू…

भारतीय चित्रपटसृष्टीवर शो’कक’ळा, को’रोनामुळे अवघ्या २४ तासांत ४ दिग्ग्ज कलाकारांचा मृ’त्यू…

को’रो’नाची हि दुसरी ला’ट अधिकच वि’ध्वंसक ठरत आहे. दिवसेंदिवस को’रो’नामुळे रु’ग्णांच्या मृ’त्यूचे आकडे वाढतच आहेत. वेगाने को’रो’नाच्या वा’यरसचे संक्रमण होत आहे आणि ते पसरत देखील आहे. ह्यामध्ये रोजच कित्येक लोकांचा मृ’त्यू होत आहे.

बॉलीवूड असेल, टेलिव्हिजन इंडस्ट्री असेल, मराठी चित्रपटसृष्टी असेल किंवा साऊथची चित्रपटसृष्टी सगळीकडेच को’रो’नाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ह्यामध्ये आपल्या आवडीचे आणि प्रसिद्ध असे कित्येक कलाकार को’रो’नाच्या आ’जारात अडकले जात आहेत व कित्येकांचे प्रा’ण देखील जात आहेत.

त्यामुळे ह्या को’रो’नाच्या दुसऱ्या लाटेने, आपल्याकडून अनेक उत्तम आणि दिग्ग्ज कलाकार हिरावून घेतले आहेत. माघील अवघ्या २४ तासांमध्ये, ह्या आ’जारामुळे ४ दिग्ग्ज कलाकार आपल्याला सोडून गेले आहेत. ह्या को’रो’नाच्या दुसरी लाटेने, मृ’त्यूचे थै’मान मां’डले आहे. असं वाटत आहे की, हा आ’जार संपूर्ण जगाला गिळंकृत करणार आहे.

पांडू :- साऊथ चित्रपटसृष्टीमधील एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून पांडू ह्यांना ओळखले जाते. काही दिवसांपूर्वी, पांडू ह्यांना को’रो’नाची ला’गण झाली आणि त्यातच त्यांचा मृ’त्यू झाला. मृ’त्यूच्या वेळी त्यांचे वय ७४ वर्ष इतके होते आणि त्यांच्या मृ’त्यूच्या बातमीने संपूर्ण साऊथ चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. मनोबाला ह्या अभिनेत्री ने त्यांच्या नि’धनाची वार्ता दिली होती.

श्रीपदा :- विनोद खन्ना, गुलशन ग्रोवर, गोविंदा ह्यांच्यासारख्या दिग्ग्ज कलाकारांसोबत काम केलेल्या श्रीपदा, ह्यांचा को’रो’ना मुळे मृ’त्यू झाला आहे. त्यांच्या सौंदर्यामुळे त्यांनी बॉलीवूड मध्ये खूप लोकप्रियता प्रप्त केली होती. त्यांनी, टेलिव्हिजन इंडस्ट्री मध्ये देखील काम केले आहे. सिने एंड टीवी आर्टिस्ट्स असोसिएशन (CINTAA) च्या जनरल सेक्रेटरी ने त्यांच्या मृ’त्यूची बातमी दिली होती.

अभिलाषा पाटिल :- ‘बापमाणूस’ ह्या मराठी मालिकेमधून सर्वांच्या घराघरात पोहोचलेल्या अभिलाषा पाटील ह्या वाराणसी मध्ये शूटिंगसाठी गेल्या असताना तिथेच त्यांना को’रो’नाची ला’गण झाली. सु’शांत सिं’ग रा’जपूत ह्याच्या सर्वात लोकप्रिय सिनेमा म्हणजेच ‘छ‍िछोरे’ मध्ये देखील त्या झळकल्या होत्या.

मराठी सिनेसृष्टीमधील, एक नावाजलेले आणि सर्वांच्या आवडीचे अभिलाषा पाटील हे नाव होत. को’रो’नाच्या सोबत असलेल्या सं’घर्षामध्ये त्यांना यश नाही मिळाले आणि त्यांचा मृ’त्यू झाला.

अजय शर्मा :- ‘लूडो’, ‘जग्गा जासूस’, ‘बर्फी’, ‘काई पो छे’, ‘ये जवानी है दीवानी’ अश्या सिनेमासाठी फिल्म एडिटर म्हणून काम करणाऱ्या अजय शर्मा ह्यांचा देखील को’रो’ना मुळे मृ’त्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना, को’रो’नाची ला’गण झाली होती, त्यांच्यावर रु’ग्णालयात उपचार सुरु असताना तिथेच त्यांचा मृ’त्यू झाला आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *