१० वर्षांत इतकी बदलली ‘शाळा’ सिनेमामधील ‘ही’ गोंडस बाल-अभिनेत्री, आता दिसते खूपच सुंदर आणि बोल्ड… पहा फोटो.

१० वर्षांत इतकी बदलली ‘शाळा’ सिनेमामधील ‘ही’ गोंडस बाल-अभिनेत्री, आता दिसते खूपच सुंदर आणि बोल्ड… पहा फोटो.

आपल्या सिनेसृष्टीमधे काही सिनेमा असतात, जे कितीही वर्ष झाले तरीही अगदी तेवढेच आवडतात. काही सिनेमा कधीच जुने होत नाही, आणि त्या चित्रपटातील पात्र देखील आपल्याला तेवढेच जास्त आवडतात. अशी ही बनवा-बनवी, शेजारी शेजारी, आयत्या घरात घरोबा, हे त्यापैकीच काही मराठी सिनेमा आहेत, जे कितीही वेळा पहिले तरीही प्रेक्षकांचे तेवढेच मनोरंजन करतात.

अश्या या सिनेमातील पात्र, कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने अजरामर केले आहेत. अश्याच काही सर्वोत्तम सिनेमांपैकी दहा वर्षांपूर्वी आलेला एक सिनेमा आहे.या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे दिग्गज कलाकारांच्या, अगदी जबरदस्त सिनेमाच्या यादीत या सिनेमाने आपली जागा बनवली.

बालकरांच्या दमदार अभिनयाने परिपूर्ण अश्या ‘शाळा’ या सिनेमाने तेव्हा, संपूर्ण देशात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. किशोरवयात खुलणारे, सोज्वळ प्रेम कसे खुलत जातं. त्यामध्ये होणार प्रेमाचा अलगद स्पर्श किती छान आणि सुंदर अनुभव देऊन जातो, या विषयावर आधारित शाळा सिनेमाने तेव्हा चांगलीच चर्चा रंगवली होती.

मुकुंद आणि शिरोडकडर यादोघांच्या मधली सुंदर मैत्री बघून, प्रेक्षकाना आपले जुने स्वतःच्या शाळेतील दिवस आठवले. अंशुमन जोशी आणि केतकी माटेगावकर या दोघांच्या जोरदार अभिनयाने या सिनेमाचा स्तरचं उंचावला होता. या सिनेमामधून, सर्वच बाल-कलाकारांचे अनेक चाहते निर्माण झाले. त्यापैकी सोज्वळ आणि निरागस केतकीने आपल्या गोंडस अश्या लूकने सर्वांचीच मने जिंकली होती.

प्रचंड लोकप्रियता तिने आपल्या सुंदर आणि मनमोहक अश्या हास्याने कमवली होती. किशोरवयीन मुलीच्या भूमिकेमधून चित्रपटांमध्ये एन्ट्री घेतलेली केतकी आता मोठी झाली आहे. शाळा सिनेमामध्ये अगदी सालस आणि गोंडस दिसणारी केतकी आता खूपच ग्लॅमरस झाली आहे. आपल्या सोशल मीडियावरून ती नेहमीच आपले फोटो शेअर करत असते.

आता ती एक अगदी हॉट आणि बोल्ड दिसत आहे. मात्र, निरागस अश्या केतकीला हा ग्लॅमरस लुकदेखील तेवढाच उठून दिसतो. या लूकमध्ये देखील ती खूप आकर्षक दिसत आहे. केतकीने शाळा सिनेमामधून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले आणि आपल्या उत्कृष्ट अश्या अभिनयाने रसिकांच्या मनात जागा निर्माण केली.

आणि त्यानंतर तिने कधीच माघे वळून पहिले नाही. एकामाघून एक असे अनेक सिनेमामध्ये तिने काम केलं. काकस्पर्श सारख्या सिनेमामध्ये तिने सचिन खेडेकर आणि इतर दिग्गज कलाकारांसोबत काम केलं तेव्हा ही नवखी अभिनेत्री आहे असं कोणालाच नाही वाटलं. तानी सिनेमामधून तिने एका होतकरू मुलीची भूमिका खूपच सुंदर प्रकारे रेखाटली आणि सगळीकडून आपल्या कामासाठी दाद मिळवली.

टाईमपास सिनेमाच्या दोन्ही भागात देखील तिने काम केलं आहे. त्या सिनेमामध्ये देखील तिच्या कामाचे तोंडभरून कौतुक करण्यात आले. ती सिनेमांसोबतच काही म्युझिक अल्बममध्ये देखील झळकत असते. सोशल मीडियावर केतकीचे लाखो चाहते आहेत आणि ती नेहमीच आपले फोटोज आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचवत असते. तिच्या फोटोजवर नेहमीच लाईक्सचा वर्षाव होतो.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *