हॉ’ट आणि बो’ल्ड फोटोमुळे सो’शल मीडियावर ट्रो’ल झाली ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री, अ’र्धन’ग्न फोटो पाहून तुम्हीही व्हाल चकित…

मराठी चित्रपटसृष्टीत अभिनय करून त्याचबरोबरच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील उत्तम अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री श्रृती मराठे ने आपलं नाव कमवलं आहे. श्रुती मराठे हीने सो’शल मी’डियावर काही हॉ’ट फोटो देखील शेअर केले आहेत. 9 ऑक्टोबर 1986 रोजी श्रुतीचा पुण्यात जन्म झाला.
सन 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या सनई चौघडे या चित्रपटातून श्रृती मराठे या मराठमोळ्या अभिनेत्रीने मराठी चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल टाकलं. झी मराठीवरील ‘राधा ही बावरी’ या मालिकेमुळे श्रृती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या श्रृतीची गाडी सुस्साट वेगाने धावायला लागली.
संत सखू, पेशवाई, जागो मोहन प्यारे या मालिकांमधून श्रृती झळकली आहे. सीरिअल्स सोबतच मॉडेलिंग विश्वातही श्रृतीने चांगलं नाव कमवलं आहे. 2014 मध्ये मराठी कलाकारांनी एकत्र येत कलावंत ढोलताशा पथक सुरू केलं. या पथकात श्रृतीचा देखील सहभाग आहे. गणपतीमध्ये विसर्जन मिरवणुकीत श्रृती ढोल वाजवताना दिसते.
अभिनेत्री श्रुती मराठे सो’शल मी’डियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. श्रुतीच्या अभिनया इतकीच तिच्या सौंंदर्याची चर्चा असते. श्रुती इन्स्टाग्रामवर आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.
श्रुतीने तिचे हॉ’ट आणि बो’ल्ड फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. तिला या फोटोंमुळे ट्रो’लर्सनी ट्रो’ल केलं आहे. ल’स घ्यायला ड्रेस, ल’स घेतली का मॅडम असे प्रश्न कमेंटमधून करुन ट्रोल केलं जातंय.
श्रुतीने यावर अद्याप आपली कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. सेलिब्रेटींना सो’शल मी’डियावर ट्रोल करण्याची ही काही पहिली वेळ नाही. काहीच दिवसांपूर्वी तेजस्विनी पंडितला देखील इन्स्टाग्रामवर ट्रोल करण्यात आले होते. तमिळ सिनेमा ‘इंदिरा विजहा’ने मधून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.श्रुतीने तमिळमधील ‘प्रेम सूत्र’, मराठीतील ‘सनई चौघडे’सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती ‘श्रुती प्रकाश’ या नावाने प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या अंदाजातील श्रुतीच्या फोटोंना रसिकांनी कायमच पसंतीची पावती दिली आहे. तिने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही चाहत्यांची मनं जिंकली आहेत.