‘ही’ मराठमोळी अभिनेत्री पुन्हा साकारणार ले’स्बि’यन भूमिका, पहा म’हिलेसो’बतच कि’सिं’ग सी’न देऊन करणार रो’मान्स….

‘ही’ मराठमोळी अभिनेत्री पुन्हा साकारणार ले’स्बि’यन भूमिका, पहा म’हिलेसो’बतच कि’सिं’ग सी’न देऊन करणार रो’मान्स….

काही वर्षांपूर्वी मराठी चित्रपट हे घराचा उंबरठा ओलांडून नव्हते. म्हणजेच मराठी चित्रपट बनायचे, मात्र सासु, सासरा, सुन यांचे भां’डण हे चित्रपटात मोठ्या प्रमाणात दाखवले जायचे. मात्र, कालांतराने यामध्ये बदल होत गेला. काही वर्षांपूर्वी केवळ अनुदान मिळविण्यासाठी चित्रपट तयार करण्यात येत होते. यामध्ये काही दिग्दर्शक हे आपली चांदी करून घेत होते.

केवळ अनुदान ला’टायचे म्हणून चित्रपट तयार करायचे. काही लाखांमध्ये चित्रपट तयार करायचा आणि उरलेले पैसे घेणे हे आपल्याच दिनचर्यासाठी वापरायचे. असा ट्रेंड काही वर्षांपूर्वी सुरू झाला होता. मात्र, खऱ्या अर्थाने याला कलाटणी मिळाली ती श्वास या चित्रपटानंतर. श्वास हा चित्रपट ऑस्कर साठी गेला होता. त्यानंतरच खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस आले, असे म्हणावे लागेल.

त्यानंतर मराठी चित्रपटांमध्ये वेगळे चित्रपट बनू लागले होते. ‘सातच्या आत घरात’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटानंतर मकरंद अनासपुरे याने वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या. त्यानंतर त्याने वेगवेगळ्या भूमिकांमधून आपली छाप सोडली. त्यानंतरही अनेक चांगले चित्रपट मराठीमध्ये येऊ लागले.

महेश मांजरेकर यांनी हिंदी चित्रपटामध्ये चांगले नाव कमावले. नंतर मराठीमध्ये अनेक चित्रपट त्यांनी केले. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ त्यांचा हा चित्रपट प्रचंड चालला होता. 2006 साली आलेला हा चित्रपट त्यावेळी खूप गाजला. त्याच वेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेनेपासून फारकत घेतली होती. त्यावेळी मराठीचा मुद्दा हा गाजत होता.

या चित्रपटातही मराठी चा मुद्दा होता. त्यामुळे हा चित्रपट खूप चालला होता. त्यानंतर मांजरेकर यांनी काकस्पर्श सारखा चित्रपट केला होता. खऱ्या अर्थाने मराठी अभिनेत्री देखील आता दुसऱ्या चित्रपटात देखील काम करत होत्या. दाक्षिणात्य चित्रपटात मराठी अभिनेत्रींना भाव मिळत होता. तसेच अनेक अभिनेत्री या वेब सिरीज मध्ये देखील काम करत आहेत.

आता ओटीटी प्लॅटफॉर्म मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे वेबसिरिजमुळे अनेक अभिनेत्रींना काम मिळत आहे. राजश्री देशपांडे हे त्यातीलच एक नाव म्हणावे लागेल. राजश्रीने अनेक वेब सिरीज मध्ये काम करून अनेकांची वाहवा मिळवली आहे. एका वेबसीरीज मध्ये तिने न्यू’ड सीन दिला होता. त्यानंतर मोठा वा’द निर्माण झाला होता.

आता मराठी अभिनेत्री प्रिया बापट हीदेखील हिंदी नव्हे तर एका आंतरराष्ट्रीय चित्रपटात दिसणार आहे. प्रिया बापट हिने मराठीमध्ये चांगले नाव कमावले आहे. यापूर्वी प्रिया बापट हिने मराठी आणि हिंदी चित्रपटातही काम केलेले आहे. मात्र, आता ती आंतरराष्ट्रीय दर्जाचा वेबसीरिज मध्ये देखील दिसणार आहे.

यापूर्वी तिने ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सिरीजमध्ये काम केले होते. या वेब सिरीज मध्ये तिने ले’स’बि’यन भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिने कि’सिं’ग सी’न देखील मोठ्या प्रमाणात दिले होते. आता ती ‘फादर लाईफ’ या अंतरराष्ट्रीय वेब सिरीज मध्ये दिसणार आहे. प्रिया बापटसोबत गीतिका विद्या अहोलहान ही दिसणार आहे.

या चित्रपटात गीतिका हिने सेरेना नामक भूमिका साकारली आहे. या दोघी ग’र्लफ्रें’ड दाखवण्यात आल्या आहेत. सेरेना लोक डा’ऊन मध्ये सिंगापूरला अ’डक’ते. त्यानंतर दोघीजणी एकत्र राहतात, असे यात दाखवलेले आहे. या वेब सिरीजचे दिग्दर्शन आदित्य कृपालानी यांनी केले आहे.

यासोबतच ती ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सिरीज मध्ये देखील असणार आहे. प्रिया बापट हिने काकस्पर्श, टाईमपास, टाइम प्लीज, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, मुन्नाभाई एमबीबीएस या सारख्या चित्रपटात काम केले होते. आता तिची ही नवी भूमिका प्रेक्षकांना कितपत आवडते हे तर येणारा काळच ठरवेल.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.