हिच्यावर आधी खटला दाखल करा ! ‘तारक मेहता’ मधील या अभिनेत्रीने केले विचित्र आणि हॉ’ट फोटोशूट पाहून भ’डकले चाहते..

मनोरंजन
प्रसिद्धीसाठी कलाकार काहीही करतात, हे आपण खूप वेळा ऐकले आहे आणि पाहिले आहे. प्रकाश झोतात राहण्यासाठी हे कलाकार सतत काही ना काही करतच राहावे लागते. अशावेळी अनेक कलाकार वेगवेगळे हातखंडे आजमावतात.
त्यामध्ये काही आपल्या नृत्याच्या तर काही आपल्या गायनाच्या व्हिडिओ देखील आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंट वरून शेअर करत असतात. कधी कुणी आपल्या वेगवेगळ्या छंदांचे व्हिडीओज देखील शेअर करतात, त्यातून देखील त्यांचा मोठा चाहतावर्ग निर्माण होतो. काही सेलिब्रिटीज आपल्या पा’ळीव प्रा’ण्यांसोबत आपले फोटोज आणि व्हीडिओज शेअर करतात त्यांच्या या पोस्टवर लाईक आणि कमेंट चा अक्षरशः वर्षाव होतो.
सोशल मीडियावर सक्रिय राहणे सर्वसामान्यांना जसे अवघड ठरते तसेच सेलिब्रिटीजना देखील अवघड ठरते. रोज नक्की नवीन काय टाकावे, याचा प्रश्न सर्वांनाच पडतो. अशा वेळी अनेक जण काहीतरी शक्कल लढवून वेगळा आणि हटका असा फोटो किंवा व्हिडिओ शेअर करतात. या मध्ये अभिनेत्री खास करून सर्वात पुढे असतात.
आपले वेगवेगळे फोटोज या अभिनेत्री नेहमीच आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंट वरून शेअर करत असतात. कधी कधी सुंदर आणि साधी दिसणारी अभिनेत्री देखील हॉ’ट आणि बो’ल्ड फोटो शेअर करते आणि त्यावर लाईक आणि कमेंट चा अक्षरशः वर्षाव होतो. काही मालिका आणि त्याचे कलाकार सुरुवातीपासूनच चांगलेच चर्चेत असतात.
अशाच मालिकांपैकी एक आहे तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेची लोकप्रियता आजही चांगलीच आहे. सोबतच, सर्व कलाकार देखील लोकप्रिय आहेत. याच मालिकेच्या एका एपिसोडमध्ये आराधना शर्मा हिने आपल्या हॉ’ट आणि बो’ल्ड अंदाजामुळे चांगलीच चर्चा रंगवली होती. हीच आराधना आता पुन्हा चर्चेत आली आहे.
तिने आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे इंटरनेटवरील तापमान चांगलेच वाढले आहे. अतिशय बो’ल्ड असा हा फोटो तिने शेअर केला असला तरीही नेटकरी तिला ट्रो’ल करत आहेत. या फोटोमध्ये आराधना शर्माने गुलाबी रंगाचा टॉप घातलेली आहे, सोबत रिबड जीन्स सोबत तिने हा लूक कॅरी केला आहे.
या पिंक टॉप ची फ्रंट बॉडी काही वेगळी आहे, या टॉप मधून आराधना चा समोरचा भाग बराचसा दिसत आहे. त्यामुळे ट्रो’लर्सने आता तिला चांगलेच ट्रो’ल देखील केले आहे. अनेकांना तिचा हा हॉ’ट लूक आवडला देखील आहे. मात्र तिच्या या टॉप वरून तिला टीकेचा सामना करावा लागला आहे. आराधना नक्की हे काय आहे, असा प्रश्न अनेक नेटकरी विचारत आहेत.
तर काहींनी असे कमेंट केले आहे की, ज्या डिझायनरने हा टॉप डिझाईन केला आहे त्यावर केस दाखल करायला हवी. ‘सूरज हुआ मद्धम चांद जलने लगा’ असे कॅप्शन टाकत आराधना ने आपला हा फोटो शेअर केला आहे. मात्र या फोटोमुळे तिला ट्रो’ल करण्यात येत आहे.