स्वतःचे 100 लिटर दुध अनाथांना दान करून ‘या’ अभिनेत्रीने केले कौतुकास्पद काम..

मनोरंजन
बॉलीवूडमध्ये प्रत्येक शुक्रवारी नवीन सिनेमा प्रदर्शित होतो. प्रदर्शित होणाऱ्या सिनेमासोबत, त्यामधील कलाकारांचं, दिग्दर्शकाचं आणि निर्मात्यांचं देखील नशीब बदलतं. त्यामुळे, येणार प्रत्येक शुक्रवार, बॉलीवूडमध्ये कधी कोणतं वळण घेऊन येईल हे आपण सांगूच शकत नाही. प्रत्येक महिन्याला अनेक सिनेमा प्रदर्शित होतात. पण त्यापैकी मोजकेच सिनेमा दीर्घकाळ प्रेक्षकांच्या ध्यानात राहतात.
खास करून जेव्हा ते सिनेमा महिला प्रधान असतात, तेव्हा ते ध्यानात राहतातच. अनेक मेकर्स महिला प्रधान सिनेमा बनवण्यास तैयार होत नाहीत. आजही, सिनेमामध्ये एक तरी हिरो पाहिजेच असं म्हणलं जातं. पण काही मेकर्स, महिला प्रधान सिनेमा बनवतात आणि ते अपेक्षेपेक्षा जास्त हिट देखील होतात. सांड की आँख हा देखील त्यापैकी एकच आहे.
तापसी पन्नू आणि भूमी पेडनेकरच्या या दोघी ‘सांड की आँख’ सिनेमामध्ये प्रमुख भूमिकेत होत्या. निधी परमार हिरानंदानी यांनी या चित्रपटाची निर्माती केली होती. त्यावेळी निधीच्या नावाची चांगलीच चर्चा रंगली होती. आता हीच निधी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण, कोणत्याही चित्रपटासाठी नाही तर, एका उत्तम अशा समाज कार्यासाठी चर्चेत आहे.
निधीने माघील लॉकडाऊनमध्ये अनेक अनाथ मुलांचा जी’व वा’चवला आहे. त्या काळात, निधीने स्वतःचं १०० लीटर दूध नवजात आणि तान्हुल्यांसाठी दान केलं आहे. त्यामुळे तिच्या या कामाचे चांगेलच कौतुक होत आहे. सुरुवातीच्या काळात आई होण्यापेक्षा, निधीला आपल्या करिअरकडे लक्ष देणं जास्त महत्त्वाचं होतं. आपले करियर बनवून, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी ती तरूणपणीच मुंबईत आली आणि खूप स्ट्रगल करत स्वतःचे अस्तित्त्व निर्माण केले.
अस्टिटंट डायरेक्टर पासून टॅलंट एजंटपर्यंत असे अनेक वेगवेगळ्या भूमिका तिने निभावल्या. याच काळात तिला आपल्या आयुष्याचा जोडीदारही मिळाला. निधीला, लग्नानंतर लगेच आई व्हायचं नव्हतं. म्हणून तिने स्वतःचे स्त्रीबीज फ्रीज करून ठेवलं. ज्यामध्ये तिच्या पतीने देखील तिला पूर्ण सपोर्ट दिला. त्याच काळात मी स्वतःचे प्रॉडक्शन हाऊससुद्धा सुरू केलं आणि सांड की आंख सिनेमाची निर्मिती केली.
या चित्रपटाच्या भरगोस यशानंतर निधीला, ती सेटल झाली आहे आणि आता ती आई होण्याचा निर्णय घेऊ शकते असं वाटू लागलं. स्त्रीबीज फ्रीज केलेले असून देखील, निधीला नैसर्गिक पद्धतीने ग’र्भधार’णा झाली. बाळाच्या ज’न्माचा नऊ महिन्यांचा काळही तिच्यासाठी अतिशय सुखावह होता. माझ्या मुलासोबत तो काळ मी आनंदात घालवला.
वयाच्या चाळीशीतसुद्धा आई होण्याचा प्रवास कसा होता. वेगळा होता की सगळ्यांसारखाच होता हे इतर महिलांनाही समजावे यासाठी तिने तिचा हा प्रवास शब्दबद्ध करत शेअर केला आहे. को’रो’नाकाळात, अ’नाथ झालेल्या मुलांना आईच्या दुधाची गरज होती.
कारण प्रीमॅच्युअर बे’बी, अ’नाथ नव’जात बाळ किंवा एखाद्या नवमातेमध्ये पुरेसे दूध निर्माण होत नसेल तर तिच्या बाळाच्या पो’षणासाठी इतर मातेचे दूध वरदान ठरू शकते. यासाठीच तिने लॉकडाऊनच्या काळात जवळजवळ स्वतःचे १०० लीटर दूध या मुलांसाठी दान केले. तिच्या या कामाचे सगळीकडेच तोंडभरून कौतुक होत आहे.