सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय दाजी मेहुणीची जोडी ; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, दाजी ‘मौज कर दी’

‘साली होती है आधी घरवाली’, अशी म्हण आपल्याकडे फार पूर्वीपासून प्रचलित आहे. पत्नीची बायको म्हणजेच मेहुणी ही प्रत्येकाला जवळची अशी वाटत असते. तिच्या वर नजरा रोखल्या जातात. मात्र, काही वेळेस हे नाते असे असते की, दोघेही एकमेकांना बहिण भाऊ मानतात. मात्र, अनेकदा यामध्ये गमती जमती देखील घडताना दिसत असतात. मेहुणी आणि भाऊजीचे नाते हे चोखंदळ असेच असते.
असेच आजवर आपल्याला पाहायला मिळाले आहे. फक्त काही नात्यांमध्ये अपवाद हा असतो. नाहीतर मेहुणी आणि भाऊजी यामध्ये अनेकदा मिठास पूर्ण संबंध असतात. काही ठिकाणी तर मेहुणी आणि भाऊजी यांच्या प्रेम संबंध जुळालाच्या घटना देखील आपण अनेकदा ऐकल्या असतील. मात्र, अनेकदा या दोघांमध्ये फ्लर्टिंग देखील होताना पाहायला मिळते. मात्र, मेहुणी भाऊजी या दोघांच्या नात्यांमध्ये पत्नीचा वॉच असतो.
पत्नी ही आवर्जून आपल्या पतीकडे लक्ष देत असते. त्याचप्रमाणे आपल्या बहिणीकडे देखील लक्ष ठेवत असते. काही वेळेस पत्नीची बहिण ही लहान असल्याने पती तिला आपल्या बहिणीप्रमाणे सोबत वागवतो. मात्र, समवयस्क जर असेल तर अनेक ठिकाणी प्रेमसंबंधाची प्रकार उघडकीस आले आहेत. मेहुणी व भाऊजी या नात्याला अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे नाव आहेत.
दाजी साली, विदर्भ, खानदेश मध्ये साळी, साळा असेही म्हणण्यात येते. अनेकदा मेहुणी ही आपल्या भाऊजी सोबत तिच्या खासगी आयुष्यातील गोष्टीदेखील शेअर करताना दिसत असतात. तिला होत असलेल्या अडचणीचा त्रास आपल्या भाऊजीला त्या सांगत असतात. त्यामध्ये भाऊजी देखील मदत करतो. मात्र, काही भाऊजी हे विचित्र प्रवृत्तीचे असतात. ते मेहुणीला तिच्या अडचणीचा फायदा घेऊन लैंगिक सुखाची मागणी देखील करतात.
मात्र, आज आम्ही आपल्याला एक असाच व्हिडिओ शेअर करणार आहोत. या व्हिडिओमध्ये मेहुणी आणि भाऊजी अतिशय धमाल नृत्य करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर झाला आहे. हा नेमका कुठला आहे, याबाबत काही माहिती नाही. मात्र, एका तरुणीने इंस्टाग्राम व्हिडिओ शेअर करताना म्हटले आहे की, मेरे प्यारे जीजू. ते एका हिंदी गाण्यावर डान्स करताना दिसताहेत.
ज्याप्रमाणे हिंदी चित्रपटात अभिनेता व अभिनेत्री डान्स करतात त्याचप्रमाणे हे दोघं नृत्य करताना दिसत आहेत. यावर अनेकांनी कमेंट आणि लाईक देखील केलेली आहे. काही जणांनी या वर म्हटले आहे की, जिजू आणि सालीचे नाते हे असे असावे. तर काही जणांनी कमेंट केलेल्या आहे की, आज जीजु यांची रात्री काही खैर नाही. कारण मेहुणीची बहीण आता त्यांना सोडणार नाही. या व्हिडिओला खूप लाईक आणि शेअर मिळालेले आहेत. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.